MPSC Rajyaseva 2017 CSAT — Question 45
The correct answer with a full explanation. Practice Social Reformers questions as a quiz →
शाहूमहाराजांच्या सामाजिक सुधारणेच्या व दलिथोद्धाराच्या कार्याला लोकांचा विरोध का झाला नाही ?
(a)शासनयंत्रणेत उच्चवर्णीयांचा भरणा केला.
(b)समाजातील सर्व थरातील लोकांशी समरसतेने संपर्क साधून त्यांच्या अडी-अडचणी समजून घेऊन त्या दूर करण्यासाठी उपाययोजना केली.
(c)महात्मा फुले यांचा संघर्षवाद आणि न्या. राणडे यांची परंपरानिष्ठ समन्वयशील वास्तवाभिमुख दृष्टी यांची सांगड घातली.
(d)इंग्रज अधिकाऱ्यांच्या लहरी पणाला लगाम घातला.
Shahu Maharaj's social reform and dalit upliftment work faced less local resistance because he connected personally with people across all strata to understand and solve their grievances (statement b), and he successfully bridged Phule's radical struggle with Ranade's reconciliatory, realistic approach (statement c).
🏛️ The Maharashtra angle
MPSC has asked 34 Social Reformers questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.