MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2017 CSAT — Question 53

The correct answer with a full explanation. Practice this interactively instead →

दिलेली माहिती व नातेसंबंध अभ्यासून व तो दर्शविणारा पर्याय निवडा. x ÷ y निर्देशित करते की x ही y ची आई आहे. x - y निर्देशित करते की x हा y चा भाऊ आहे. x + y निर्देशित करते की x ही y ची बहीण आहे. x × y निर्देशित करते की x ही y ची मुलगी आहे. m + n - o × p ÷ q

1)सर्व व्यक्ती भावंडे आहेत.
2)m, n, o, q ही p ची मुले आहेत.✓ Correct
3)m, n, o ही p आणि q ची मुले आहेत.
4)m, n, o, p ही q ची मुले आहेत.

Decoding the expression m + n - o × p ÷ q: m is sister of n, n is brother of o, o is daughter of p, and p is mother of q. Thus, m, n, o, and q are all children of p.