कदाचित प्लूटोचा चंद्र, शॉरॉ कवच तयार करून व बऱ्याचशा सौरवाऱ्याला पुनर्दिशा देऊन त्या ग्रहाच्या बर्फाळ वातावरणाचा म्हस लक्षणीय प्रमाणात कमी करत असावा. चंद्राच्या आकारामुळे व जवळकीमुळे प्लूटोचा चंद्राबरोबरचा सहसंबंध ही सूर्यमालेतील एक असामान्य अशी अन्योन्यक्रिया आहे. या चंद्राचा व्यास प्लूटोच्या निम्मेान्या थोडा जास्त आहे व तो त्याच्यापासून फक्त 19,310 किमी अंतरावर असलेल्या कक्षेतून भ्रमण करतो. तुम्हाला माहीत आहेच की आपला चंद्र याच्या टिपटीने पृथ्वीच्या जवळ आहे व तो मंगळाएवढा मोठा आहे.
Pluto's moon Charon may be significantly reducing the loss of atmosphere of the icy planet by creating a shield and redirecting much of the solar wind away. Pluto's relationship with Charon is one of the more unusual interactions in the solar system due to the moon's size and proximity. This moon is more than half of Pluto's diameter and orbits only 19,310 kilometres away. You know that our moon is three times closer to the Earth and as large as Mars.
पुढील परिच्छेदातील शेवटच्या विधानाच्या भूमिकेच्या संदर्भात विसंगत पर्याय निवडा :
(1) अपरिचिताला परिचित करणे.
(2) केलेल्या दाव्यांना पाठबळ देणे.
(3) प्लूटो व शॉरॉ यांच्या सहसंबंधाला परिप्रेक्ष्यात घेणे.
(4) प्लूटो व शॉरॉ यांच्या सहसंबंध चित्रित करायला मदत देणे.
Select the odd option with respect to the role of the last sentence in the following paragraph :
(1) Make unfamiliar familiar.
(2) Supports the claim made.
(3) Put into perspective Pluto's relationship with Charon.
(4) Help to picturize Pluto's relationship with Charon.
1)अपरिचिताला परिचित करणे. / Make unfamiliar familiar.
2)केलेल्या दाव्यांना पाठबळ देणे. / Supports the claim made.✓ Correct
3)प्लूटो व शॉरॉँ यांच्या सहसंबंधाला परिप्रेक्ष्यात घेणे. / Put into perspective Pluto's relationship with Charon.
4)प्लूटो व शॉरॉँ यांच्या सहसंबंध चित्रित करायला मदत देणे. / Help to picturize Pluto's relationship with Charon.
Based on the standard comprehension question pattern, the sentence's role is to support the claims made previously in the paragraph rather than being inconsistent.