MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2017 CSAT — Question 66

The correct answer with a full explanation. Practice Agriculture & Rural Economy questions as a quiz →

पुढे माहिती घटकांचा संच दिला असून त्यापुढे कार्यवाही सुचवल्या आहेत. त्यासंबंधातील सर्वांत उचित पर्याय निवडा. • शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही नेहमीचीच बाब झाली आहे. • बदलत्या हवामानामुळे त्यासंबंधीच्या सर्व अटकळी विचित्र होत आहेत, त्यामुळे शेती करणे जिकिरीचे झाले आहे. • माध्यमे ग्राहकांची बाजू घेऊन वाढत्या किंमतींचा बागुलबोवा उभा करण्यात आघाडीवर असतात. • अचूक निदानावर बेतलेली दूर संवेदक शेती, पोषण शेती, सुरक्षित अन्न निर्माण करणारी शेती, वायरलेस शेती, जलवायु चलाख शेती, बदलता खत वापर शेती, वात आलेखन, उत्पादन आलेखन, जल गुणवत्ता आलेखन शेती, इत्यादी अनेक नवीन कृषि पद्धति व्यवहारात येत आहेत, परंतु यासंबंधी शेतकरी सजग नाहीत. कृतिक्रम : अ. नव्या कृषिद्धतींचा वापर करून सुरक्षित अन्नाचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्याला सक्षम करण्यासाठी बुद्धिमान, तंत्रकुशल, कामसू व प्रामाणिक कृषि साहाय्यकांची फळी शासन, स्वयंसेवी संस्था व कृषि विद्यापीठे यांनी सहभागाने सज्जा केली पाहिजे.

1)तीनही कार्यवाही झाल्या तरच त्याचा लाभ शेतकरी, शेती व ग्राहक या तिघांनाही होऊ शकेल. / All the three, farmers, farming and consumers will be benefitted only if all three courses of actions are implemented.
2)फक्त क ही त्वरित करता येण्यासारखी व सर्वांच्या भल्याची आहे. / Only c can be implemented urgently and is beneficial for all.
3)फक्त अ या ब कार्यवाही परस्परपूरक असल्याने त्या बरोबरीने झाल्यास शेती व त्याच्या परिणामी आर्थिक भरभराट होईल. / Courses of actions only a and b being complementary with each other, if implemented together, farming and in turn economy will prosper.✓ Correct
4)फक्त अ ही कार्यवाही करून ब ही कार्यवाही टाळली, तरच शेतीबरोबर इतर व्यवसायांचीही भरभराट होईल. / Other occupations will prosper along with farming only by implementing a and preventing implementation of b.

To combat agrarian distress and modern farming challenges, collaborative action involving government, NGOs, and agricultural universities is needed to empower farmers with new technologies and smart assistance.

🏛️ The Maharashtra angle

Relevant to Maharashtra's agrarian challenges in drought-prone and Vidarbha regions.

MPSC has asked 23 Agriculture & Rural Economy questions.

Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →
Didn't find what you were looking for?