MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2017 CSAT — Question 67

The correct answer with a full explanation. Practice Non-Verbal & Spatial questions as a quiz →

वर्गातील 43 विद्यार्थ्यांपैकी 13 जणांनी स्पॅनिश आणि पोर्तुगीज या दोन्ही भाषा शिकण्यासाठी नावे नोंदवली आहेत. 21 विद्यार्थ्यांनी पोर्तुगीज भाषेसाठी नावे नोंदवली आहेत. जर वर्गात नावे नोंदवलेल्या विद्यार्थ्यांपैकी दोनपैकी किमान एक भाषा शिकण्यासाठी नाव नोंदवले असेल तर फक्त स्पॅनिश भाषा शिकण्यासाठी, पण पोर्तुगीजसाठी नाही अशा विद्यार्थ्यांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा. In a class of 43 students, 13 enrolled for both Spanish and Portuguese. 21 enrolled for Portuguese. If the students of the class enrolled for at least one of the two subjects, then select the option that indicates the number of students who enrolled only for Spanish and not Portuguese.

1)35
2)22✓ Correct
3)28
4)32

Total students = 43, Portuguese = 21, Both = 13. Only Portuguese = 21 - 13 = 8. Since everyone took at least one subject, Only Spanish = Total - Only Portuguese - Both = 43 - 8 - 13 = 22.

MPSC has asked 35 Non-Verbal & Spatial questions.

Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →

Related questions

एका मत्स्यसंग्रहालयात काही मासे आहेत. त्यातील आठ ठिपकेवाले तर तेरा पट्टेवाले आहेत. संग्रहातील पाच सोनेरी माशांपैकी सर्व फक्त ठिपकेवाले आहेत. सात गुलाबी माशांपैकी प्रत्येकाइबर एक तर पट्टे आहेत किंवा ठिपके आहेत. संग्रहातील माशांची शक्य असलेली किमान संख्या निवडा.सोबतची तेलूगू, हिंदी, मराठी व गुजराती या चार भाषा बोलणारे विद्यार्थी दाखवणारी वेन आकृती अभ्यासा. दिलेल्या भाषा बोलणाऱ्यांची संख्या अनुक्रमे 61, 65, 73 व 69 अशी आहे. फक्त मराठी बोलणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या निवडा. Study the accompanying Venn diagram that shows the number of students who speak four languages namely; Telugu, Hindi, Marathi and Gujarati. The number of students who speak the given languages is 61, 65, 73 and 69 respectively. Select the number of students who speak Marathi only.ग्रंथालय असावे वा नसावे हे ठरवण्यासाठी निंबोली गावात जनमत घेण्यात आले. सर्व प्रौढांना मताधिकार होता. सर्वांनी एकत्र ग्रंथालय असावे म्हणून किंवा नसावे म्हणून मतदान केले किंवा मतदान केले नाही. स्थानिक वार्तापत्रामानुसार : 'मतदान केलेल्यांपैकी 80% नी ग्रंथालय असण्याच्या बाजूने मतदान केले' आणि 'गावच्या 80% प्रौढ मतदारांनी गावात ग्रंथालय असण्याच्या बाजूने मतदान केले नाही'. ग्रंथालय असण्याविघात असलेली गावातील प्रौढ मतदारांची टक्केवारी निवडा.एका पिशवीमध्ये 2 लाल, 3 हिरवे आणि 2 निळे चेंडू आहेत. जर यादृच्छिकतेने दोन चेंडू काढले तर त्यात एकही चेंडू निळा नसण्याची संभाव्यता किती?
Didn't find what you were looking for?