MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2017 CSAT — Question 65

The correct answer with a full explanation. Practice Syllogism & Logical Deduction questions as a quiz →

कोणा एका कंपनीला कार्यालयातील लैंगिक भेदभाव समितीने गुन्हेगार म्हणून घोषित केले आहे. कंपनीच्या पंचवीस वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी फक्त दोन स्त्रिया आहेत आणि अठ्ठावन कनिष्ठ अधिकाऱ्यांपैकी फक्त स्त्रिया आहेत. आरोपांच्या विरोधात स्वतःचा बचाव करण्यासाठी कंपनीने _________ हे दाखवून देणे सर्वांत ठरेल. The committee on sexual discrimination in the workplace has highlighted a certain company as a chief offender. Of the twenty-five senior executives in the firm, only two are women. And of the fifty-eight junior executives, only ten are female. The company could best defend itself against the charges by showing that

1)ते वरिष्ठ पुरुषांना व वरिष्ठ स्त्रियांना समान वेतन देतात / they pay the same salary to senior men and senior women
2)कंपनीत काम करण्यासाठी स्त्रियांच्या तुलनेत दहापट जास्त पुरुष अर्ज करतात / ten times more men than women apply for jobs with the company
3)कामाचा ताण आणि दीर्घ कार्यालयीन वेळा यांच्यामुळे विवाहित स्त्रियांना कंपनीत काम करण्याचे आकर्षण वाटत नाही. / the work pressure and long hours make jobs with the company unattractive to married women
4)स्वीकारलेल्या अर्जदारांच्या तुलनेत काम नाकारलेल्या सर्वांच्या पात्रता कमी होत्या. / all job applicants who were rejected had fewer qualifications than those accepted✓ Correct

To defend against sexual discrimination charges, the company needs to show that the proportion of women in senior/junior positions reflects the qualified applicant pool available in the relevant labor market.

MPSC has asked 40 Syllogism & Logical Deduction questions.

Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →

Related questions

राम व लेखक व्यक्ती यांच्यातील नात्याचे वर्णन करणारा पर्याय निवडा.जगातील काही वाईट प्रथा मोडीत निघाल्या कारण - / Some of the world's evil practices were eradicated due to :दीर्घ मुदतीच्या कैद्यांना, तुरुंगातून सुटल्यानंतर, त्यांनी पुन्हा गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता कमी करण्यासाठी त्यांना राज्य शासनाकडून पुरेसे निवृत्तीवेतन द्यावे असे सुचवले गेले आहे. हे म्हणजे गुन्ह्याबद्दलचे पारितोषिक वाटत असल्यामुळे बहुसंख्य लोकांनी ही सूचना लगेचच धुडावरून लावली आहे. कैद्यांच्या निवृत्तीवेतनाची पाठराखण करणाऱ्यांनी ही शक्यता फेटाळून लावणाऱ्यावर टीका करताना दावा केला आहे की या टीकाकारांनी .... हे समजून घ्यायला हवे. वरील विधानाची पूर्ती करणारा सर्वांत तर्कसंगत पर्याय निवडा.वरील युक्तिवादाचा आधार ठरेल असे गृहीतक पुढील पर्यायांून निवडा.
Didn't find what you were looking for?