MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2017 GS Paper 1 — Question 87

The correct answer with a full explanation. Practice International Affairs questions as a quiz →

खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ? Which one of the following statements is not correct?

a)जुलै 2016 पर्यंत भारतातील 35 जागतिक वारसा स्थळांना युनेस्कोने मान्यता दिली आहे. There are 35 World Heritage Sites in India recognised by UNESCO as of July 2016.
b)लाल किल्ला परिसर आणि खजुराहो ही भारताची दोन स्थळे वारसा स्थळांच्या यादीत पहिल्यांदा समाविष्ट केली गेली होती. India's first two sites inscribed on the list were Red Fort complex and Khajuraho.✓ Correct
c)नुकतीच समाविष्ट झालेली खांगचंदझोंगों (Khangchendzonga) राष्ट्रीय उद्यान आणि इतर दोन. The recent inclusions were that of Khangchendzonga National Park and two others.
d)जुलै 2016 मध्ये ली कॉॅर्ब्‍युसीअर (Le Corbusier) यांच्या सात देशातील सतरा प्रकल्पांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केला आहे. In July 2016, seventeen projects by Le Corbusier in seven countries were inscribed in the list of UNESCO Heritage Sites.

India's first sites inscribed on the UNESCO World Heritage list in 1983 were Ajanta Caves, Ellora Caves, Agra Fort, and Taj Mahal—not the Red Fort and Khajuraho.

🏛️ The Maharashtra angle

Ajanta and Ellora from Maharashtra were among India's first UNESCO sites.

MPSC has asked 34 International Affairs questions.

Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →

Related questions

जागतिक वारसा स्थळांची सर्वाधिक संख्या कोणत्या देशत आहे ? Which country has the largest number of world heritage sites ?खालील विधाने विचारत घ्या : अ. जुलै 2018 पर्यंत 167 देशांमध्ये एकूण 1092 जागतिक वारसा स्थळे अस्तित्वात आहेत. ब. जगात सर्वाधिक 54 जागतिक वारसा स्थळे इटलीमध्ये आहेत. (जुलै 2018 पर्यंत) क. भारतात 39 जागतिक वारसा स्थळे आहेत. (जुलै 2018 पर्यंत) ड. मुंबई मधील व्हिक्टोरियन गोथिक शैलीतील आणि कलात्मक अशा इमारतीच्या संग्रहास 2018 मध्ये जागतिक वारसा स्थळे म्हणून घोषित करण्यात आले. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?योग्य जोड्या लावा : देश राष्ट्रीय उद्याने (a) भारत (i) जिम कार्बेट (b) इक्वेडोर (ii) ग्रँड कॅनियन (c) यू.एस.ए. (iii) गालापागोस (d) ऑस्ट्रेलिया (iv) ग्रेट बॅरियर रीफ Match the correct pairs : Country National Park (a) India (i) Jim Corbett (b) Ecuador (ii) Grand Canyon (c) U.S.A. (iii) Galapagos (d) Australia (iv) Great barrier reef
Didn't find what you were looking for?