MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2018 CSAT — Question 71

The correct answer with a full explanation. Practice this interactively instead →

जर A $ B चा अर्थ A हे B चे वडील आहेत; A # B चा अर्थ A ही B ची बहीण आहे; A * B चा अर्थ A ही B ची मुलगी आहे; आणि A @ B चा अर्थ A हा B चा भाऊ आहे, तर R, T व M ही भावंडे आहेत हे दर्शवणारी नातेसाखळी निवडा ? / If A $ B means A is the father of B; A # B means A is the sister of B; A * B means A is the daughter of B; and A @ B means A is the brother of B, then select the relation chain that indicates R, T and M are siblings ?

1)Q $ R @ T * M
2)Q @ R $ T # M
3)Q $ R * T # M
4)Q $ R @ T # M✓ Correct

Option 4 correctly decodes the family tree symbols to establish that R, T, and M share the same parents and are siblings.

Related questions

अली बालाचा भाऊ आहे. कल्लू अलीचे वडील आहेत. दामू निलाचा भाऊ आहे. निला बालाची मुलगी आहे. तर दामूचे काका दर्शवणारा पर्याय निवडा. Ali is brother of Bala. Kallu is father of Ali. Damu is brother of Nila. Nila is daughter of Bala. Then select the option that indicates Damu's paternal uncle.पुढील माहिती काळजीपूर्वक वाचा व त्यावरून प्रश्नाचे उत्तर निवडा. M चे काका असणारी व्यक्ती कोण ? Read the information carefully and using it select the answer to question. Who is a uncle of M ?A, B, C, D, E, F आणि G एका कुटुंबाचे सदस्य आहेत, ज्यामध्ये चार वयस्क असून तीन बालके आहेत, त्यापैकी दोन F आणि G मुली आहेत. A आणि D हे भाऊ असून A डॉक्टर आहे. E एक इंजिनियर असून दोन भावांपैकी एकासोबत विवाहबद्ध असून E ला दोन अपत्ये आहेत. B, D सोबत विवाहित आहे; आणि G त्यांचे अपत्य आहे. तर C कोण आहे? A, B, C, D, E, F and G are the members of a family. Out of them, four are adults and three are children, of which two, F and G are girls. A and D are brothers and A is a Doctor. E is an Engineer and has married one of the two brothers. E has two children. B is married to D and G is their child. Then who is C ?जर A + B म्हणजे, A भाऊ आहे B चा. A x B म्हणजे, A पती आहे B चा. A ÷ B म्हणजे, A माता आहे B ची. A - B म्हणजे, A बहिण आहे B ची. तर खालीलपैकी कोणते विधान निश्चित करते की, T हा P चा पुत्र आहे ? If A + B means, A is brother of B. A x B means, A is husband of B. A ÷ B means, A is mother of B. A - B means, A is sister of B. Then which of the following statements insist that T is son of P ?