MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2018 CSAT — Question 72

The correct answer with a full explanation. Practice this interactively instead →

Question diagram — the numbered options below refer to the choices shown here

X या पारदर्शक कागदाची घडी दाखवणारा पर्याय निवडा. Select the fold of transparent paper sheet X from the given options.

1)(1)✓ Correct
2)(2)
3)(3)
4)(4)

Tracing the transparent sheet X through the specified folds reveals the correct folded state corresponding to option 1.

Related questions

एका घनाच्या वेगवेगळ्या पृष्ठांना वेगवेगळे रंग दिलेले आहेत. लाल बाजू हिरवीच्या विरुद्ध आहे. निळी बाजू, लाल आणि हिरवीच्या मध्ये आहे. पिवळी बाजू, नारिंगी बाजूच्या शेजारी आहे. पांढरी बाजू, पिवळीच्या शेजारी आहे. हिरवी बाजू तळाकडे आहे. तर पिवळ्या रंगाच्या शेजारचे चार रंग कोणते ? Different colours are given to different faces of a cube. Red side is opposite to green. Blue side is between Red and Green. Yellow side is adjacent to Orange. The White side is adjacent to Yellow and the Green side is face down. Then which are the four colours adjacent to Yellow ?प्रश्नार्थक चिन्हाने दर्शविलेली रिकामी जागा असणारी, आकृत्यांची मालिका खाली दिलेली आहे. रिकाम्या जागेसाठी योग्य पर्याय निवडा : A series of figures with a blank space shown by question mark is given. Select the correct alternative for the blank space.पुढे दिलेल्या आकृतीचा अभ्यास करून छोट्या चौकटीत दिलेल्या चिन्हांनी केलेल्या कृतिमालिकांचे आकलन करून घ्या. या कृतींच्या विसंकेतित अर्थाच्या आधाराले दिलेल्या कृतिमलिकेतील प्रश्नचिन्हासाठी पर्याय निवडा. Study the diagram given below and understand the operations done by operators given in small boxes. On the basis of that encoded meaning select the appropriate option to replace the question mark.दिलेल्या सहसंबंधातील प्रश्न चिन्हाऐवजी ठेवण्यासाठी उचित प्रतिमा निवडा.