MPSC Rajyaseva 2019 CSAT — Question 66
The correct answer with a full explanation. Practice this interactively instead →
जर A $ B चा अर्थ A हा B चा भाऊ आहे; A @ B चा अर्थ A ही B ची बायको आहे; A # B चा अर्थ A ही B ची मुलगी आहे आणि A * B चा अर्थ A हे B चे वडील आहेत, तर W, T व Q ही भावंडे असल्याचे दर्शवणारी नातेसाखळी निवडा ?
1)P @ Q $ W * T # U
2)P @ W $ Q * T # U
3)P @ Q $ T # U * W✓ Correct
4)P @ Q $ T # W * U
Evaluating option 3: P @ Q ($ means brother) Q $ T, ( # means daughter) T # U means T is daughter of U, (* means father) U * W means U is father of W, establishing W, T, and Q as siblings.
Related questions
A, B, C, D, E, F आणि G एका कुटुंबाचे सदस्य आहेत, ज्यामध्ये चार वयस्क असून तीन बालके आहेत, त्यापैकी दोन F आणि G मुली आहेत. A आणि D हे भाऊ असून A डॉक्टर आहे. E एक इंजिनियर असून दोन भावांपैकी एकासोबत विवाहबद्ध असून E ला दोन अपत्ये आहेत. B, D सोबत विवाहित आहे; आणि G त्यांचे अपत्य आहे. तर C कोण आहे?
A, B, C, D, E, F and G are the members of a family. Out of them, four are adults and three are children, of which two, F and G are girls. A and D are brothers and A is a Doctor. E is an Engineer and has married one of the two brothers. E has two children. B is married to D and G is their child. Then who is C ?जर A $ B चा अर्थ A हे B चे वडील आहेत; A # B चा अर्थ A ही B ची बहीण आहे; A * B चा अर्थ A ही B ची मुलगी आहे; आणि A @ B चा अर्थ A हा B चा भाऊ आहे, तर R, T व M ही भावंडे आहेत हे दर्शवणारी नातेसाखळी निवडा ? / If A $ B means A is the father of B; A # B means A is the sister of B; A * B means A is the daughter of B; and A @ B means A is the brother of B, then select the relation chain that indicates R, T and M are siblings ?