MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2019 CSAT — Question 69

The correct answer with a full explanation. Practice Series & Analogy questions as a quiz →

दोघा भावांच्या दोन झोपड्या एका मध्यम आकाराच्या तळ्याच्या विरुद्ध बाजूंना आहे प्रत्येक भावाला तळे ओलांडून एकमेकांंच्या झोपडीत जाण्यासाठी तळ्यातील 12 दगड वापरावे लागतात. या दगडांना एक ते बारा या संख्या वापरून रंगेने क्रमांक दिले आहेत. या दगडांवर एक चतुर पुढीलप्रमाणे उड्या मारत आहे. दर मिनिटाला तो ज्या दगडावरून सुरवात करतो त्या त्याच्या पाचव्या दगडावर उडी मारतो. म्हणजे जर त्याने चौथ्या दगडावरून उडी मारली तर तो नवव्या दगडावर उतरतो, नवव्या दगडावरून तो दुसऱ्या दगडावर उतरतो आणि याप्रमाणे तो उड्या मारत राहतो. जर चतुरने दुसऱ्या दगडावरून उड्या मारायला सुरवात केली आणि छत्तिसाव्यामिनालाला त्याने उड्या मारणे थांबवले तर तो ज्या क्रमांकाच्या दगडावर असेल तो दर्शवणारा पर्याय निवडा.

1)6
2)2✓ Correct
3)8
4)4

The frog jumps 5 stones ahead each minute in a cyclic sequence of 12 stones. Tracking the modular arithmetic position after 36 minutes lands the frog on stone 2.

MPSC has asked 27 Series & Analogy questions.

Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →
Didn't find what you were looking for?