MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2019 GS Paper 1 — Question 86

The correct answer with a full explanation. Practice this interactively instead →

इ.स. 2018 मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक कोणाला मिळाले की ज्यांनी शाश्वत व दीर्घकालीन आर्थिक विकासामध्ये योगदान देणारे लिखाण केले. To whom is the Nobel Prize in Economics in 2018 awarded for their contribution in sustainable and long term economic development?

a)प्रा. सोलो आणि संम्युअलसन
b)गुन्नार मिर्ढाल आणि प्रा. राजन
c)प्रा. विल्यम नॉर्दस आणि प्रा. पॉल रोमर✓ Correct
d)प्रा. अमर्त्य सेन आणि प्रा. बसू

William Nordhaus and Paul Romer were awarded the 2018 Nobel Prize in Economics for integrating climate change and technological innovations into long-term macroeconomic analysis.