MPSC Rajyaseva 2020 GS Paper 1 — Question 25
The correct answer with a full explanation. Practice Oceans questions as a quiz →
सागरी तळ खालील प्रमुख विभागात विभागले जातात. त्यांचा योग्य पर्याय निवडा.
(a)भूमंड मंच
(b)भूमंड उतार
(c)भूमंड कटके आणि पर्वत
(d)मध्यम-खोल सागरी पठार
(e)खोल सागरी मैदान
(f)सागरी डोह
1)केवळ (a), (b), (c) आणि (e)
2)केवळ (a), (b), (e) आणि (f)✓ Correct
3)केवळ (a), (b), (d) आणि (f)
4)केवळ (b), (c), (d), (e) आणि (f)
Major divisions of the ocean floor include continental shelf (भूमंड मंच), continental slope (भूमंड उतार), deep sea plain (खोल सागरी मैदान), and trenches (सागरी डोह).
MPSC has asked 10 Oceans questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.
Related questions
'त्सुनामी' या जपानी शब्दातील 'त्सु' आणि 'नामी' म्हणजे / The Japanese terms 'tsu' and 'nami' in the word 'Tsunami' meanपश्चिम पॅसिफिक महासागराच्या किनारवर्ती भागात प्रामुख्याने सागरीगर्ता आढळतात कारण
Trenches are found mainly along the coast of the western Pacific Ocean becauseजगातील खालील पैकी कोणत्या भागात प्रवाल खडकांची अपवादात्मक परिस्थितीत निर्मिती झालेली आहे?
Which of the following are the exceptional occurrences of coral reefs in the world?खालील पैकी कोणता घटक प्रवाल किटकांच्या वाढीला कारणीभूत आहे?
Which of the following factor is responsible for low coral growth?
Didn't find what you were looking for?