MPSC Rajyaseva 2020 GS Paper 1 — Question 24
The correct answer with a full explanation. Practice Agriculture & Rural Economy questions as a quiz →
महाराष्ट्रामध्ये शेतजमिनीच्या विभाजनामुळे (तुकडीकरण) काय झाले?
(a)शेतकरी स्वतःच्या कुटुंबापुरते धान्य उत्पादन करू शकत नाही.
(b)शेतजमिनीस पाणी पुरवठा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत.
(c)आधुनिक शेती अवजारांचा आर्थिक दृष्ट्या उपयोग परवडत नाही.
(d)शेतीवर व्यक्तिगत लक्ष ठेवणे आर्थिक दृष्ट्या परवडत नाही.
1)फक्त विधान (a) बरोबर आहे.
2)विधान (a) आणि (b) बरोबर आहेत.
3)विधान (b), (c) आणि (d) बरोबर आहेत.
4)विधान (a), (b), (c) आणि (d) बरोबर आहेत.✓ Correct
Fragmentation of agricultural land holdings leads to insufficient family food production, irrigation hurdles, and unviable mechanization and personal supervision.
🏛️ The Maharashtra angle
Highly relevant to Maharashtra's agrarian crisis and small landholdings.
MPSC has asked 23 Agriculture & Rural Economy questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.
Related questions
औद्योगिक देशांत पूर्वी चांगल्या प्रजातींची पैदास करणारे शेतकरी आजकाल करत नाहीत कारण :
In industrial countries the farmers who earlier did plant breeding are no more resorting to it because :खालीलपैकी कोणते प्रमुख धोरणात्मक हस्तक्षेप हे भारतातील भू-सुधारणांचा भाग होते ?
Which of the following major policy interventions are the part of the land reforms in India ?पुढील दोन विधानांचा विचार करा.
Consider the following two statements :पहिल्या हरितक्रांतीत खालीलपैकी कोणत्या गोष्टीची काळजी घेतली नाही ? / The first Green Revolution did not take care of which of the following areas ?
Didn't find what you were looking for?