MPSC Rajyaseva 2021 GS Paper 1 — Question 91
The correct answer with a full explanation. Practice Making of the Constitution questions as a quiz →
संघ सरकारने जैन समुदायाचा देखील समावेश अल्पसंख्याकांच्या यादीमध्ये केला आहे. या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या : (a) देशात आता अधिकृत असे सहा अल्पसंख्यक समुदाय आहेत. (b) अल्पसंख्यांक यादीमध्ये एखाद्या समुदायाचा समावेश करण्यासाठी संसदेने साध्या बहुमताने घटनादुरूस्ती मंजूर करणे आवश्यक असते. (c) भारत सरकारच्या अल्पसंख्यक व्यवहार मंत्रालयाच्या स्थापना 2009 मध्ये झाली आहे. वरीलपैकी कोणते विधान/ने योग्य आहे/त?
(a)देशात आता अधिकृत असे सहा अल्पसंख्यक समुदाय आहेत.
(b)अल्पसंख्यांक यादीमध्ये एखाद्या समुदायाचा समावेश करण्यासाठी संसदेने साध्या बहुमताने घटनादुरूस्ती मंजूर करणे आवश्यक असते.
(c)भारत सरकारच्या अल्पसंख्यक व्यवहार मंत्रालयाच्या स्थापना 2009 मध्ये झाली आहे.
There are six officially notified minority communities in India: Muslims, Christians, Sikhs, Buddhists, Jains, and Parsis (Statement a is correct). Inclusion in the minority list does not require a constitutional amendment (Statement b is wrong). The Ministry of Minority Affairs was created in 2006, not 2009 (Statement c is wrong).
MPSC has asked 34 Making of the Constitution questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.