MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2022 CSAT — Question 40

The correct answer with a full explanation. Practice Climate & Atmosphere questions as a quiz →

खालील विधाने पहा : (a) ला निनामुळे चांगला पाऊस होऊन पेरूची किनारपट्टी हिरवीगार बनते. (b) ला निनामुळे पेरूच्या वाळवंटात चांगला पाऊस होऊन कापूस, नारळ, केळी यांचे भरपूर उत्पादन होते. (c) एल निनो प्रशांत महासागरातील अनियमित उबदार सागरी प्रवाह आहे.

(a)ला निनामुळे चांगला पाऊस होऊन पेरूची किनारपट्टी हिरवीगार बनते.

(b)ला निनामुळे पेरूच्या वाळवंटात चांगला पाऊस होऊन कापूस, नारळ, केळी यांचे भरपूर उत्पादन होते.

(c)एल निनो प्रशांत महासागरातील अनियमित उबदार सागरी प्रवाह आहे.

1)फक्त विधान (a) बरोबर आहे
2)विधान (a) आणि (b) बरोबर आहेत
3)विधान (b) आणि (c) बरोबर आहेत
4)फक्त विधान (c) बरोबर आहे✓ Correct

Statement (c) is correct as El Nino is an irregular warm ocean current in the Pacific. Statements (a) and (b) incorrectly attribute these effects to La Nina instead of recognizing the full context or exaggerating agricultural outcomes in the desert.

MPSC has asked 33 Climate & Atmosphere questions.

Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →
Didn't find what you were looking for?