MPSC Rajyaseva 2022 GS Paper 1 — Question 17
The correct answer with a full explanation. Practice Biodiversity & Conservation questions as a quiz →
खालीलपैकी प्रवाळ रांगांची वैशिष्ट्ये कोणती ? (a) हा पृथ्वीवरील सर्वात प्राचीन सजीव समुह आहे. (b) हे अती जैवंधन (Biomass) उत्पादक आहेत. (c) ही वनस्पती व प्राणीजन्य श्रीमंत विविधता आहे. (d) हे पाण्याखालील उष्णकटीबंधीय परिस्थितीतंत्र आहे. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?
(a)हा पृथ्वीवरील सर्वात प्राचीन सजीव समुह आहे. / These are the oldest living communities on Earth.
(b)हे अती जैवइंधन (Biomass) उत्पादक आहेत. / It is a high biomass producer.
(c)ही वनस्पती व प्राणीजन्य श्रीमंत विविधता आहे. / It is a rich floral and fauna diversity.
(d)हे पाण्याखालील उष्णकटीबंधीय परिस्थितीकीतंत्र आहे. / These are shallow water tropical ecosystems.
Coral reefs are among the oldest living communities, have very high biomass productivity, exhibit rich biodiversity, and are considered underwater tropical ecosystems.
🏛️ The Maharashtra angle
MPSC has asked 27 Biodiversity & Conservation questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.
Related questions