MPSC Rajyaseva 2022 GS Paper 1 — Question 48
The correct answer with a full explanation. Practice Human Body questions as a quiz →
पिट्यूटरी ग्रंथी या अंतःस्रावी ग्रंथी असून मेंदूमधील हायपोथॅलेमस मध्ये असते. ती अनेक संप्रेरके स्रवते. (a) तिला मास्टर अंतःस्रावी ग्रंथी म्हणतात. (b) तिच्या पुढील भागाला न्युरोहायपोफायसीस तर मागील भागाला अॅडीनोहायपोफायसीस म्हणतात. (c) पिट्यूटरीच्या मागील भागातून ऑक्सीटोसीन आणि व्हेसोप्रेसीन ही संप्रेरके स्रवतात. (d) एस.टी.एच., टि.एस.एच., ए.सी.टि.एच. हि संप्रेरके अॅडीनोहायपोफायसीस मधून स्रवतात. वरीलपैकी कोणती विधान/विधाने बरोबर आहे/त ?
(a)तिला मास्टर अंतःस्रावी ग्रंथी म्हणतात.
(b)तिच्या पुढील भागाला न्युरोहायपोफायसीस तर मागील भागाला अॅडीनोहायपोफायसीस म्हणतात.
(c)पिट्यूटरीच्या मागील भागातून ऑक्सीटोसीन आणि व्हेसोप्रेसीन ही संप्रेरके स्रवतात.
(d)एस.टी.एच., टि.एस.एच., ए.सी.टि.एच. हि संप्रेरके अॅडीनोहायपोफायसीस मधून स्रवतात.
The pituitary gland is located in the hypothalamus region of the brain and is called the master gland. Its posterior lobe (neurohypophysis) releases oxytocin and vasopressin, while STH, TSH, and ACTH are secreted by the anterior lobe (adenohypophysis).
🏛️ The Maharashtra angle
MPSC has asked 36 Human Body questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.