MPSC Rajyaseva 2022 GS Paper 1 — Question 6
The correct answer with a full explanation. Practice Rivers & Drainage questions as a quiz →
जोड्या लावा : प्रवाहाचे प्रकार (a) अनुवर्ती (b) प्रत्यनुवर्ती (c) परावर्ती (d) गुफित प्रवाह स्पष्टीकरण (i) दृश्यांशामधुन दरी तयार होऊन प्रवाह वाहणे (ii) मुळ उतारानें नियंत्रित प्रवाह (iii) खडककाच्या नदीच्या विरुद्ध वाहणे (iv) प्रवाहाची आपापसात जोडलेली व्यूहरचना
(a)अनुवर्ती
(b)प्रत्यनुवर्ती
(c)परावर्ती
(d)गुफित प्रवाह
1)(iv) (ii) (iii) (i)
2)(ii) (iii) (i) (iv)✓ Correct
3)(iv) (i) (ii) (iii)
4)(ii) (iii) (iv) (i)
Drainage types such as consequent (अनुवर्ती), subsequent (प्रत्यनुवर्ती), obsequent (परावर्ती), and antecedent/trellis patterns are correctly matched with their characteristics in option 2.
MPSC has asked 20 Rivers & Drainage questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.
Related questions
जोड्या लावा :
(नदी)
(a) सिंधू
(b) तापी
(c) नर्मदा
(d) कावेरी
(सविस्तर माहिती )
(i) छत्तीसगड मधील निमशुष्क उंच प्रदेशात उगम पावते.
(ii) तिबेट मधील मानसरोवरजवळून उगम पावते.
(iii) बेतुल् जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेतून उगम पावते.
(iv) मध्य प्रदेशातील अमरकंटक टेकड्यांमध्ये उगम पावते.
(v) पश्चिम घाटातील ब्रह्मगिरी पर्वत रांगेतून उगम पावते.महाराष्ट्रात कोणत्या प्रकारच्या जलप्रणाली आढळतात ?
Which type of drainage pattern is found in Maharashtra ?खालीलपैकी कोणत्या नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत ?
अ. झेलम, चिनाब, कोसी, सतलज
ब. गंडक, कोसी, घाघ्रा, सोन
क. सतलज, बियास, रावी, चिनाब
ड. काबुल, कुर्म, स्वात, झेलम
Which of the following rivers are the tributaries of the Sindhu river ?
A. Jhelum, Chenab, Kosi, Sutlej
B. Gandak, Kosi, Ghagra, Son
C. Sutlej, Beas, Ravi, Chenab
D. Kabul, Kurram, Swat, Jhelum
Didn't find what you were looking for?