MPSC Rajyaseva 2022 GS Paper 1 — Question 65
The correct answer with a full explanation. Practice Fundamental Rights, DPSP & Duties questions as a quiz →
खालील विधाने विचारत घ्या : (a) विभागीय खटल्यासह (Departmental proceedings) कोणत्याही खटल्यात कोणतीही व्यक्ति एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा आरोपी केले जाणार नाही व एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही. (b) स्वतःविरुद्ध साक्ष न (self-incrimination) देण्याबाबतचे संरक्षण हे तोंडी आणि कागदोपत्री पुरावे या दोन्ही बाबतीत लागू आहे. (c) स्वतःविरुद्ध साक्ष न देण्याबाबतचे संरक्षण फौजदारी आणि दिवाणी अशा दोन्हीही खटल्यामध्ये लागू आहे.
(a)विभागीय खटल्यासह (Departmental proceedings) कोणत्याही खटल्यात कोणत्याही व्यक्तिस एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा आरोपी केले जाणार नाही व एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही. / No person shall be prosecuted and punished for the same offence more than once, including any departmental proceedings.
(b)स्वतःविरुद्ध साक्ष न (self-incrimination) देण्या बाबतचे संरक्षण हे तोंडी आणि कागदोपत्री पुरावे या दोन्ही बाबतीत लागू आहे. / The protection against self-incrimination extends to both oral evidence and documentary evidence.
(c)स्वतःविरुद्ध साक्ष न देण्या बाबतचे संरक्षण फौजदारी आणि दिवाणी अशा दोन्हीही खटल्यामध्ये लागू आहे. / The protection against self-incrimination extends to both criminal and civil proceedings.
Statement (a) is incorrect because departmental proceedings do not bar criminal prosecution under double jeopardy. Statement (b) is correct as self-incrimination protection applies to both oral and documentary evidence. Statement (c) is wrong because self-incrimination protection applies only to criminal proceedings, not civil ones.
MPSC has asked 30 Fundamental Rights, DPSP & Duties questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.