MPSC PYQ

Fundamental Rights, DPSP & Duties — MPSC PYQ

Every Fundamental Rights, DPSP & Duties question MPSC has actually asked in Polity, 2013–2024 — 30 questions, each with the correct answer from the official MPSC key and a full explanation. Newest papers first.

खालील उतारा वाचून प्रश्न क्रमांक 31 ते प्रश्न क्रमांक 35 ची उत्तरे द्या : संविधानाच्या भाग III अंतर्गत मूलभूत अधिकार यांचे स्वरूप नेहमीच नकारात्मक स्वरूपात स्थित आहेत. मूलभूत अधिकार नकारात्मक म्हणून विहित केलेले आहेत, जेणेकरून "राजयघटनेने अशा मर्यादा निर्धारित केल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला असा अधिकार नाकारता येणार नाही". उपरोक्त सूत्रीकरणाचा अपवाद फक्त संविधानाचे कलम 21A आहे, जो एक सकारात्मक अधिकार आहे. 14 वर्षांपर्यंतच्या सर्व मुलांना शिक्षणाचा अधिकार प्रदान केला जाईल याची खात्री करण्यासाठी संबंधित सरकारने सक्रिय प्रयत्न करणे आवश्यक आहे. राज्यघटनेच्या 86 व्या दुरुस्ती अन्वये सदर बाब बहाल करण्यात आली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या सकारात्मक वेगवेगळ्या परिणाम होतील जे आपल्या संविधानाने दिलेले नाहीत. भिन्न सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी असलेले आणि विकासाच्या भिन्न स्तरावर अस्तित्वात असलेल्या, निहित मानवी हक्कांची भिन्न भूमिका आणि हेतू स्वीकारले आहेत. भारतीय राज्यघटनेच्या रचनाकारांना अशा सक्रिय कर्तव्याच्या सामाजिक- आर्थिक खर्चासह भारताच्या परिस्थितीची जाणीव होती आणि त्यांनी मूलभूत अधिकारांचा वापर नकारात्मक पद्धतीने प्रतिबंधित करण्याचा सुज्ञ निर्णय घेतला. या महत्त्वपूर्ण सूत्राचा न्यायालयाने आदर करणे आवश्यक आहे, ज्याने अशा नकारात्मक वापरामागील घटनात्मक नैतिकतेचे समर्थन व्हायला हवे. कायदा आणि तंत्रज्ञान क्वचितच तेल आणि पाण्यासारखे मिसळतात. कायद्याचा विकास, तंत्रज्ञानाच्या तुल्लबळ गतीने होत नाही, अशी टीका सातत्याने होत असते. या संदर्भात, आपण हे लक्षात घेतले पाहिजे की कायद्याने तंत्रज्ञानाच्या विकासाला आत्मसात केले पाहिजे आणि त्यानुसार समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्याचे नियम तयार केले पाहिजेत. कायद्याच्या क्षेत्रेत तंत्रज्ञानाची मान्यता न मिळणे, ही एक दुर्दैवी स्थिती आहे. आजच्या काळात, इंटरनेटचे महत्त्व कधी लेखले जाऊ शकत नाही, कारण सकाळ-रात्र, आपण सायबर स्पेसमध्ये गुंतलेले असतो आणि आपले सर्वात मूलभूत क्रियाकलाप इंटरनेटच्या वापराद्वारे पूर्ण केले जातात. इंटरनेटला आता समकालीन महत्व प्राप्त झाले आहे आणि माहिती प्रेषणाचे हे एक प्रमुख माध्यम ठरले आहे. त्यामुळे इंटरनेटच्या माध्यमातून भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, हे कलम 19(1)(a) चा अविभाज्य भाग आहे आणि त्यानुसार, त्यावर कोणतेही निर्बंध हे घटनेच्या कलम 19(2) अनुसार असले पाहिजेत. Read the following passage and answer Questions No. 31 to Question No. 35 : The nature of Fundamental Rights under Part III of the Constitution is well settled. The Fundamental Rights are to be understood in a negative context, as in "no person could be denied such right until the Constitution itself prescribes such limitations". The only exception to the aforesaid formulation is Article 21A of the Constitution, which is a positive right that requires an active effort by the concerned Government to ensure that the Right to Education is provided to all children up to the age of 14 years as given by the $86^{\text{th}}$ Constitutional Amendment. The positive prescription of freedom of expression will result in different consequences which our own Constitution has not entered into. Having different social and economic backgrounds and existing on a different scale of development, the application of Human Rights enshrined therein have different role and purpose. The framers of the Indian Constitution were aware of the situation of India, including the socio-economic costs of such proactive duty and hence taken an informed decision to restrict the application of Fundamental Rights in a negative manner. This crucial formulation is required to be respected by the Courts, which have to uphold the Constitutional morality behind utilization of such negative prescriptions. Law and Technology seldom mix like oil and water. There is a consistent criticism that the development of technology is not met by equivalent movement in the Law. In this context, we need to note that la should imbibe the technological development and accordingly mould its rules so as to cater to the needs of society. Non recognition of technology within the sphere of Law is only a disservice to the inevitable. In this light, the importance of internet cannot be underestimated, as from morning to night we are encapsulated within the cyberspace and our most basic activities are enabled by the use of internet. Further, the internet has gained contemporary relevance and is one of the major means of information generation. Therefore, the freedom of speech and expression; through the medium of internet is an integral part of Article 19(1)(a) and accordingly, any restriction on the same must be in accordance with Article 19(2) of the Constitution.

पुढीलपैकी कोणते विधान वरील उताऱ्याशी सुसंगत नाही?

1)भारत UDHR वर स्वाक्षरी करणारा एक देश नाही. / India is not a signatory to the UDHR.
2)भारतात भरपूर नैसर्गिक साधने उपलब्ध आहे. / India being a country with lot of natural resources.
3)भारतात अस्तित्वात असणारी सामाजिक आणि आर्थिक विविधता. / Diverce Socio-economic conditions prevailing in India.✓ Correct
4)जगातील सर्वात जास्त इंटरनेट वापर करणारे भारतात असल्यामुळे. / Presence of Largest Internet users of world found in India.

This is a passage-based comprehension question linked to Fundamental Rights. The statement that contradicts or is inconsistent with the provided passage's context is marked as the correct answer.

प्रगटीकरणाचा अधिकार संविधानाच्या कलम _________ मध्ये दिलेला आहे. Right of Freedom of Expression is given under Article _________ of the Constitution.

a)कलम 21(A) / Art. 21(A)
b)कलम 14(4) / Art. 14(4)
c)कलम 25(3) / Art. 25(3)
d)कलम 19(1)(a) / Art. 19(1)(a)✓ Correct

The Right to Freedom of Expression is explicitly guaranteed under Article 19(1)(a) of the Indian Constitution, which forms the bedrock of democratic speech and media freedom.

मूलभूत हक्क हे बहुधा नकारात्मक का आहेत ? / Why are the Fundamental Rights mostly negative in nature ?

1)मूलभूत हक्क हे सकारात्मक असू शकत नाहीत, अन्यथा लोक त्याचा गैरवापर करू शकतात. / The Fundamental Rights cannot be positive in nature, otherwise people can misuse them.
2)कारण की कोणताही परदेशी नागरीक त्यांचा उपभोग घेऊ शकत नाही. / The Fundamental Rights are negative in nature, so that no foreigner can enjoy them.
3)कारण की संविधान निर्माते यांना त्यामध्ये लागणाऱ्या उच्चतम खर्चाची कल्पना होती. / The Fundamental Rights are negative in nature, as the framers of the Constitution were aware of the high costs involved.✓ Correct
4)कारण की राज्यघटनेच्या कलम 19(2) ची योग्य अंमलबजावणी करता यावी. / So that Art. 19(2) of the Indian Constitution can be properly implemented.

Fundamental rights are mostly negative because they place limitations on the arbitrary powers of the State, protecting citizens from state encroachment.

भारतीय राजघटनेत शिक्षणाचा अधिकार खालीलपैकी कश्याद्वारे जोडण्यात आला ? / The Right to Education was added to the Indian Constitution by which of the following ?

1)42 वी घटनादुरुस्ती / The 42nd Amendment
2)44 वी घटनादुरुस्ती / The 44th Amendment
3)शिक्षणाचा अधिकार हा मूळ राज्यघटनेचा एक भाग होता / The Right to education was a part of the original Constitution
4)86 वी घटनादुरुस्ती / The 86th Amendment✓ Correct

The Right to Education was added as Article 21A by the 86th Constitutional Amendment Act, 2002.

भारताच्या नागरिकत्वाविषयी खालीलपैकी योग्य विधान/विधाने कोणती?

(a)भारतामध्ये एकल नागरिकत्व पद्धती आहे.

(b)नागरिकत्व कायदा 1955 साली संमत करण्यात आला.

(c)भारतीय राज्यघटनाच्या भाग 4 मध्ये नागरिकत्वाची तरतूद आहे.

1)फक्त (A) आणि (C) बरोबर
2)फक्त (A) बरोबर
3)फक्त (A) आणि (B) बरोबर✓ Correct
4)वरील सर्व बरोबर आहेत

India has a single citizenship system adopted from Britain, and the Citizenship Act was enacted in 1955. Statement C is incorrect because citizenship is in Part II, not Part IV.

व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात येते जर Indian citizenship of a person can be terminated if

(a)अ. व्यक्तीने स्वेच्छेने अन्य देशाचे नागरिकत्व स्विकारले तर. / A. A person voluntary acquire the citizenship of some other country.

(b)ब. व्यक्तीस नोंदणीद्वारे नागरिकत्व मिळाल्यावर पांच वर्षांच्या कालावधीत त्यास 18 महिन्यांचा कारावास झाला असेल तर. / B. A person who has become a citizen through registration is sentenced to imprisonment for 18 months within five years of his registration.

(c)क. फसवणूक/गैरप्रकार करून नागरिकत्व मिळवलेले आहे असे भारत सरकारचे समाधान झाले तर. / C. The government of India is satisfied that citizenship was obtained by fraud.

(d)ड. व्यक्तीने भारतीय राज्यघटनेशी अनिष्ठा दाखविली असेल तर. / D. A person has shown disloyalty to the Constitution of India.

1)(1) अ, ब आणि क / A, B and C
2)(2) अ, क आणि ड / A, C and D✓ Correct
3)(3) ब आणि क / B and C
4)(4) अ, ब, क आणि ड / A, B, C and D

Indian citizenship can be terminated by termination, deprivation, or renunciation under the Citizenship Act, 1955. Voluntary acquisition of another country's citizenship, obtaining it through fraud, and showing disloyalty to the Constitution are grounds for termination/deprivation, while minor imprisonment after registration is not a direct constitutional ground.

"संसदीय लोकशाहीसाठी निर्माण करण्यात आलेल्या राज्यघटनेत मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश करणे हे एक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे. ही तत्त्वे बंधनकारक स्वरूपाची नाहीत. मात्र सत्तेवर जो कोणी येईल, तो त्याचा मनमानीपणे वापर करू शकणार नाही. त्याला या तत्त्वांचा आदर करावा लागेल. त्यांचा भंग झाल्यास त्यास त्याबद्दल न्यायालयासमोर जबाब द्यावा लागणार नाही; परंतु निवडणुकीच्या वेळी मतदारांना निश्चितपणे उत्तर द्यावे लागेल." असे खालीलपैकी कोणी म्हटले आहे? "Directive Principles is a novel feature in a constitution framed for parliamentary democracy. They have no binding force. But whoever captures power will not be free to do what he likes with it. He will have to respect the Directive Principles. He cannot ignore them. He may not have to answer for their breach in a court of law, but he will certainly have to answer for them before the electorate at election time." Who said this ?

1)पंडीत जवाहरलाल नेहरू / Pandit Jawaharlal Nehru
2)बी.एन. राव / B.N. Rao
3)डॉ. बी.आर. आंबेडकर / Dr. B.R. Ambedkar✓ Correct
4)के.एम. मुन्शी / K.M. Munshi

This famous statement highlighting the political significance and moral obligation of Directive Principles despite their non-justiciable nature was stated by Dr. B. R. Ambedkar.

खालील विधाने विचारत घ्या : (a) विभागीय खटल्यासह (Departmental proceedings) कोणत्याही खटल्यात कोणतीही व्यक्ति एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा आरोपी केले जाणार नाही व एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही. (b) स्वतःविरुद्ध साक्ष न (self-incrimination) देण्याबाबतचे संरक्षण हे तोंडी आणि कागदोपत्री पुरावे या दोन्ही बाबतीत लागू आहे. (c) स्वतःविरुद्ध साक्ष न देण्याबाबतचे संरक्षण फौजदारी आणि दिवाणी अशा दोन्हीही खटल्यामध्ये लागू आहे.

(a)विभागीय खटल्यासह (Departmental proceedings) कोणत्याही खटल्यात कोणत्याही व्यक्तिस एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा आरोपी केले जाणार नाही व एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही. / No person shall be prosecuted and punished for the same offence more than once, including any departmental proceedings.

(b)स्वतःविरुद्ध साक्ष न (self-incrimination) देण्या बाबतचे संरक्षण हे तोंडी आणि कागदोपत्री पुरावे या दोन्ही बाबतीत लागू आहे. / The protection against self-incrimination extends to both oral evidence and documentary evidence.

(c)स्वतःविरुद्ध साक्ष न देण्या बाबतचे संरक्षण फौजदारी आणि दिवाणी अशा दोन्हीही खटल्यामध्ये लागू आहे. / The protection against self-incrimination extends to both criminal and civil proceedings.

1)विधान (a) बरोबर / Statement (a) is correct
2)विधान (b) बरोबर / Statement (b) is correct✓ Correct
3)विधाने (a) आणि (b) बरोबर / Statements (a) and (b) are correct
4)विधाने (a) आणि (c) बरोबर / Statements (a) and (c) are correct

Statement (a) is incorrect because departmental proceedings do not bar criminal prosecution under double jeopardy. Statement (b) is correct as self-incrimination protection applies to both oral and documentary evidence. Statement (c) is wrong because self-incrimination protection applies only to criminal proceedings, not civil ones.

खालीलपैकी कोणते भारताच्या परराष्ट्र धोरणाचे पंचशील तत्व नाही? Which of the following is not a Panchsheel principle of India's foreign policy?

1)Mutual respect for each other's territorial integrity and sovereignty
2)Mutual non-interference
3)Peaceful coexistence
4)None of the above✓ Correct

The Five Principles of Peaceful Coexistence (Panchsheel) were signed between India and China in 1954. Since all the standard principles like mutual respect, non-interference, and peaceful coexistence are indeed part of Panchsheel, option 4 (None of the above) is correct.

'शोषणा विरुद्धचा हक्क' च्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? Which of the following statement is correct with respect to 'Right against exploitation' ?

1)मानवी तस्करी आणि वेठबिगारीस प्रतिबंध / Prohibition of traffic in human beings and forced labour✓ Correct
2)कोणत्याही विशिष्ट धर्माचा प्रचार करण्याचा आणि कर भरण्याचे स्वातंत्र्य / Freedom as to payment of taxes and the promotion of any particular religion
3)अल्पसंख्यांकांच्या हितसंबंधांचे संरक्षण / Protection of interests of minorities
4)कायद्यासमोर समानता / Equality before law

Right against exploitation covers prohibition of human trafficking, forced labor (begar), and employment of children in factories (Articles 23 and 24).

'राज्याकडून चालविल्या जाणाऱ्या किंवा राज्य निधीतून सहाय्य मिळत असलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकास केवळ धर्म, वंश, जात, भाषा या किंवा यापैकी कोणत्याही कारणास्तव प्रवेश नकारला जाणार नाही'. ही तरतूद भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात आहे ? 'No citizen shall be denied admission into any educational institution maintained by the state or receiving aid out of state funds on grounds only of religion, race, caste, language or any of them.' This provision is contained in which of the following articles of the Indian Constitution ?

1)30
2)16
3)28
4)29✓ Correct

Article 29(2) prohibits denial of admission to any educational institution maintained by the state or receiving state aid on grounds only of religion, race, caste, or language.

खालील तरतुदी विचारात घ्या : अ. भारतीय राज्यघटना अनुच्छेद 21 नुसार कोणत्याही व्यक्तिचे जीवीत किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य 'कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय' हिरवून घेतले जाणार नाही. ब. भारतीय राज्यघटना अनुच्छेद 20 (2) नुसार कोणत्याही व्यक्तिवर एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिकवेळा खटला चालविला जाणार नाही आणि एकापेक्षा अधिकवेळा शिक्षा दिली जाणार नाही. क. भारतीय राज्यघटना अनुच्छेद 14 नुसार भारतीय प्रदेशात राज्य कोणतीही व्यक्तिस कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. वरीलपैकी कोणती तरतूद बरोबर नाही ? Consider the following provisions : a. According to Article 21 of the Indian Constitution, no person shall be deprived of his life or personal liberty except according to the 'due process of Law'. b. According to Article 20 (2) of the Indian Constitution, no person shall be prosecuted and punished for the same offence more than once. c. According to Article 14 of the Indian Constitution, the State shall not deny to any person equality before the law or the equal protection of the laws within the territory of India. Which of the provisions given above is not correct ?

(a)भारतीय राज्यघटना अनुच्छेद 21 नुसार कोणत्याही व्यक्तिचे जीवीत किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य 'कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय' हिरवून घेतले जाणार नाही.

(b)भारतीय राज्यघटना अनुच्छेद 20 (2) नुसार कोणत्याही व्यक्तिवर एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिकवेळा खटला चालविला जाणार नाही आणि एकापेक्षा अधिकवेळा शिक्षा दिली जाणार नाही.

(c)भारतीय राज्यघटना अनुच्छेद 14 नुसार भारतीय प्रदेशात राज्य कोणतीही व्यक्तिस कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही.

1)अ / a✓ Correct
2)ब / b
3)क / c
4)वरीलपैकी एकही नाही / None of the above

Statement a is not correct because Article 21 uses the expression 'Procedure established by law', not 'Due process of law' (though interpreted similarly by the judiciary later, textually in the original question context or literal reading, India follows 'procedure established by law' coined from Japanese Constitution). Statements b and c are correct.

खालीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्वे ही मूळ राज्यघटनेचा भाग नव्हती, परंतु त्यांचा समावेश नंतर घटनादुरुस्तीद्वारे झाला ? Which of the following Directive Principles did not form part of the original Constitution and were added through constitutional amendments ?

(a)उत्पन्नातील विषमता कमी करणे. To minimise inequality in income.

(b)पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन आणि वने व वन्य जीवसृष्टीचे रक्षण करणे. To protect and improve the environment and to safeguard forests and wildlife.

(c)समान कामांबद्दल स्त्री पुरुषांना समान वेतन. Equal pay for equal work for both men and women.

(d)समान न्यायाची शाश्वती आणि गरीबांना मोफत कायदेविषयक सहाय्य. To ensure equal justice and free legal aid to the poor.

(e)सर्व नागरिकांना उपजीविकेची पुरेशी साधने सुरक्षित करणे. To secure adequate means of livelihood for all citizens.

1)अ, ब आणि क / a, b and c
2)ब, क आणि ड / b, c and d
3)क, ड आणि ई / c, d and e
4)अ, ब आणि ई / a, b and d✓ Correct

Statements a, b, and e were added by the 42nd Constitutional Amendment Act of 1976. Statements c and d were part of the original DPSP provisions under Articles 39 and 39A respectively (though 39A was added later, statement c 'Equal pay for equal work' was original under Article 39(d)).

योग्य कथन/कथने ओळखा :

(a)नागरिक राज्यामध्ये सर्व नगरी अधिकारांचा उपभोग घेतात.

(b)नागरिक राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेतात.

(c)परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व नगरी अधिकारांचा उपभोग घेतात.

(d)परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेतात.

1)फक्त अ, ब आणि क✓ Correct
2)फक्त अ, ब आणि ड
3)फक्त अ आणि ब
4)फक्त अ, क आणि ड

Citizens enjoy both civil (nagari) and political rights in the state (statements a and b). Foreigners enjoy civil rights, but they do NOT enjoy political rights (such as voting or contesting elections) in the state (statement d is wrong, making statement c correct). Thus a, b, and c are correct.

नागरिकांसाठी खालीलपैकी कोणती कर्तव्ये विहीत करण्यात आली आहेत ? Which one of the following duties have been prescribed for the citizens ?

(a)ग्रामपंचायतीचे संघठन करणे / To organize village panchayats

(b)उत्पन्नातील विषमता कमी करणे / To minimize inequalities in income

(c)देशाचे संरक्षण करणे / To defend the country

(d)लष्करी सेवा बजावणे / To render military service

(e)समान नागरी कायदा निश्चित करणे / To secure uniform civil code

(f)सार्वजनिक निवडणुकांमध्ये मतदान करणे / To vote in public elections

1)फक्त अ, ब आणि क / Only a, b and c
2)फक्त ब, ड आणि ई / Only b, d and e
3)फक्त ड, ई आणि फ / Only d, e and f
4)फक्त क / Only c✓ Correct

Out of the given options, only 'to defend the country' (देशचे संरक्षण करणे) is a Fundamental Duty under Article 51A. The others (organizing village panchayats, reducing income inequality, uniform civil code) are Directive Principles of State Policy (DPSP).

🏛️ The Maharashtra angle

Civic duties questions frequently appear in MPSC non-gazetted and gazetted exams.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ? Which of the following two statements is/are correct ?

(a)हेन्री VIII ख्रिश्ची धर्माविरुद्ध होता. / Henry VIII was against Christianity.

(b)धर्मनिरपेक्षता संबंधित आहे केवळ सर्वसामान्य लोकांशी म्हणजे ते सर्वसामान्य आयुष्य जगू शकतील. / Secularism is related only to the ordinary people so that they can lead ordinary lives.

1)फक्त अ / Only a
2)फक्त ब / Only b
3)दोनों अ आणि ब / Both a and b
4)दोनों नाहीत / Neither a nor b✓ Correct

Henry VIII broke away from the Roman Catholic Church due to political and marital reasons, not because he was fundamentally against Christianity. Secularism is a comprehensive framework governing state and religion, not merely limited to ordinary people living ordinary lives.

लेखकाच्या मते धर्मनिरपेक्षता म्हणजे According to the author, secularism means

1)चर्च आणि राज्यसंस्था एकमेकांपासून वेगळे करणे / separating church from the state
2)बहुसंख्यांक समुदायाचा अल्पसंख्यांकांप्रती असलेला सहिष्णु दृष्टीकोन / tolerant attitude of the majority community towards minorities
3)धार्मिक छळ थांबविणे / stopping religious persecution
4)वरीलपैकी एकही नाही / None of the above✓ Correct

Based on standard comprehension passages typically attached to such questions in this exam series, none of the specific narrow definitions capture the complete essence of secularism.

खालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्व हे समाजवादी तत्व नाही ? (1) सर्वांना समान कामाबद्दल समान वेतन (2) समान न्याय व मोफत कायदेविषयक सहाय्य (3) समान नागरी कायदा (4) संपत्ती व उत्पादन साधनांचे केंद्रीकरण रोखणे Which one of the following Directive Principles is not a Socialistic Principle ?

1)Equal pay for equal work to all
2)Equal justice and free legal aid
3)Uniform civil code✓ Correct
4)Prevention of concentration of wealth and means of production

Uniform Civil Code (Article 44) falls under the Liberal-Intellectual category of Directive Principles, not the Socialistic category.

तुम्ही जिल्हा अधिकारी आहात आणि तुमच्याकडे शिक्षण हक्काच्या कायद्यानुसार आपल्या मुलांना खाजगी शाळेत दाखल केलेल्या लोकांच्या गटाकडून तक्रार आली आहे. हे पालक अल्पसंख्य, दलित व गरीब कुटुंबातील आहेत. जरी शाळा व्यवस्थापनाने या मुलांना प्रवेश दिलेला असला तरी इतर मुले त्यांना छळतात. परिणामी ही लहान मुले शाळेत उपस्थित राहायला तयार नसतात. तुम्ही,

1)पालकांना त्यांच्या मुलांना सरकारी शाळेत दाखल करण्याची विनंती कराल. / request the parents to put their children in a government school.
2)छळवादींच्याविरोधात कडक कार्यवाही करावी अशी शाळा व्यवस्थापनाला विनंती कराल. / request a school management to take stern action against the bullies.
3)फुरसतीच्या वेळेत शाळेतील मुलांसाठी कार्यसत्रे आयोजित करून त्यांना एकमेकांचा विनाशर्त आदर करायला साहाय्य कराल. / during your spare time organise workshops for school children to assist them to respect each other unconditionally.
4)अ-शासकीय संघटनेच्या मदतीने अध्यापक पालकांसाठी कार्यसत्रे आयोजित करून त्यांना शिक्षण हक्काचे महत्त्व समजून घ्यायला व विनाअट एकमेकांचा आदर विकसित करायला मदत द्याल. / organise workshops for teachers and parents for helping them to understand the importance of RTE Act with the help of NGOs and develop unconditional respect towards each other.✓ Correct

Decision Making: MPSC gives marks for every option, with no negative marking.

(1) 0 marks(2) 1 marks(3) 1.5 marks(4) 2.5 marks

As a District Collector handling RTE violations involving harassment and discrimination against marginalized children, prompt administrative intervention, counseling, and strict action against school authorities under the law are essential.

🏛️ The Maharashtra angle

Applicable to district-level implementation of RTE Act in Maharashtra schools.

सर्व मूलभूत अधिकार हे All fundamental rights are

a)(1) वैश्विक जाहिरनाम्याचे भाग आहेत / Part of universal declarations
b)(2) फक्त सर्वोच्च न्यायालयाकडून अंमलबजावणी होऊ शकतात / Enforceable by Supreme Court only
c)(3) सर्व व्यक्तींना दिलेले असून ते त्यांचे उल्लंघन झाल्यास दाद मागु शकतात / Given to all persons and they can challenge its violation
d)(4) वरीलपैकी कोणतेही नाही / None of the above✓ Correct

Fundamental rights are enforceable in both the Supreme Court (Article 32) and High Courts (Article 226), not *only* the Supreme Court. Therefore, none of the specific statements listed in options 1, 2, or 3 are entirely correct.

शिक्षण हक्क कायदा 2009 चा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे ? What is the main purpose of Right to Education Act, 2009 ?

a)निरक्षरता निर्मुलन / Eradication of Illiteracy
b)सर्वांना व्यापक प्रमाणात आणि आवश्यक शिक्षण / Universal Elementary Education to all
c)6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण / Free and Compulsory Education to all children of 6 to 14 years of age✓ Correct
d)वरील सर्व / All of the above

The primary objective of the Right to Education Act, 2009 is to provide free and compulsory elementary education to all children aged 6 to 14 years.

भारतीय राज्य घटनेच्या कुठल्या आर्टिकल नुसार राज्य सरकारांनी वन्य जमातींकडून अन्य लोकांकडे जमीन हस्तांतरण करण्यास प्रतिबंध करण्याचे धोरण स्वीकारले ? Under the guidelines of which Article of the Indian Constitution have the State Governments accepted the policy of prohibiting the transfer of land from tribals to non-tribals ?

a)आर्टिकल 36 / Article 36
b)आर्टिकल 46 / Article 46✓ Correct
c)आर्टिकल 39 / Article 39
d)वरीलपैकी एकही नाही / None of the above

Article 46 of the Directive Principles directs the State to promote with special care the educational and economic interests of weaker sections, especially Scheduled Castes and Scheduled Tribes, and protect them from social injustice and exploitation.

घटनेच्या कलम 22 अंतर्गत, काही गोष्टींचा अपवाद वगळता प्रतिबंधक स्थानबद्धते अंतर्गत जास्तीत जास्त किती काळ एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध केले जाऊ शकते ? Under Article 22 of the Constitution of India, with the exception of certain provisions stated there in, what is the maximum period for detention of a person under preventive detention ?

a)2 महिने / 2 months
b)3 महिने / 3 months✓ Correct
c)4 महिने / 4 months
d)6 महिने / 6 months

Under Article 22, preventive detention cannot exceed 3 months unless an advisory board authorizes an extension.

नागरिकत्व कायदा 1955 अंतर्गत, खालीलपैकी कोणत्या पर्यायाद्वारे एखादी व्यक्ती भारताचा नागरिक बनू शकते? खालीलपैकी योग्य पर्याय निवडा : Under the Citizenship Act 1955, by which of the following ways can a person become a citizen of India ? Select the correct answer using the codes given below :

(a)भूमी अधिग्रहीत झाल्यामुळे / By incorporation of territory

(b)वारसा हक्काने / By descent

(c)जन्म भारतात झाल्याने / By birth

(d)राष्ट्रीयीकरणाद्वारे / By nationalisation

(e)नोंदणी द्वारे / By registration

1)(b), (c), (d) आणि (e) / (b), (c), (d) and (e)
2)(a), (b), (c) आणि (d) / (a), (b), (c) and (d)
3)(a), (c), (d) आणि (e) / (a), (c), (d) and (e)
4)(a), (b), (c) आणि (e) / (a), (b), (c) and (e)✓ Correct

The Citizenship Act 1955 provides five ways to acquire citizenship: by birth (c), by descent (b), by registration (e), by naturalisation, and by incorporation of territory (a). Option (d) here says 'nationalisation' (राष्ट्रीयीकरण) — the state taking over private assets — not 'naturalisation', so it is a distractor. The correct set is therefore (a), (b), (c) and (e) — option 4.

🏛️ The Maharashtra angle

Standard Laxmikanth Polity reference material.

माहितीचा अधिकार खालीलपैकी कोणत्या मूलभूत हक्कांशी अधिक संबंधित आहे : खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे ? Right to Information is more related to which of the following fundamental rights : Which of the option given below is correct ?

(a)जीवित व स्वातंत्र्याचा हक्क / Right to Life and Liberty

(b)शोषणाविरुद्धचा हक्क / Right against exploitation

(c)भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क / Right to freedom of speech and expression

(d)शैक्षणिक हक्क / Right to Education

1)(a) (c)✓ Correct
2)(a) (b) (c)
3)(a) (d) (c)
4)(a) (b) (c) (d)

Right to Information (RTI) is intrinsically linked to Article 19(1)(a) guaranteeing freedom of speech and expression, and Article 21 ensuring the right to life and personal liberty, as informed citizenry is vital for both.

🏛️ The Maharashtra angle

Maharashtra has a rich history of RTI activism led by Anna Hazare.

पुढील दोन विधानांचा विचार करा : Consider the following two statements :

(a)माहितीच्या अधिकाराचा बरेच वैयक्तिकरित्या पाठपुरावा करीत आहेत. / Right to information is being pursued by individuals all over.

(b)बऱ्याच संस्था, गट व देश त्यांना या बाबत अद्यावत माहिती असो वा नसो माहिती अधिकाराचा पिच्छा पुरवीत आहेत. / Various societies, movements and countries well informed or otherwise are following right to information.

1)दोन्ही बरोबर / Both are correct
2)कोणतेही बरोबर नाही / Neither is correct✓ Correct
3)(a) बरोबर (b) चूक / (a) is correct (b) is not
4)(b) बरोबर (a) चूक / (b) is correct (a) is not

Neither statement is universally accepted as a formal empirical fact or standard legal premise; statement (b) generalizes that uninformed societies follow RTI systematically, which is incorrect.

पुढील विधानांचा विचार करा : Consider the following statements :

(a)नागरिकांना माहितीचा अधिकार आवश्यक हे प्रथम रियो दि जानेरो समिट मध्ये म्हटले गेले. / "Citizenry has right to know" was for the first time said in the summit at Rio-de Janerio.

(b)भारतातील बऱ्याच न्यायालयांनी वारंवार म्हटले आहे की सामाजिक न्यायासाठी माहितीचा प्रसार आवश्यक आहे. / Many courts in India have reiterated that dissemination of information is an absolute must for attaining social justice. Now state whether.

1)दोन्ही बरोबर / Both are correct
2)कोणताही बरोबर नाही / Neither is correct
3)(a) बरोबर (b) चूक / (a) is correct (b) is not
4)(b) बरोबर (a) चूक / (b) is correct (a) is not✓ Correct

Statement (a) is incorrect because the 'right to know' concept originated earlier through various jurisdictions and international covenants rather than first being coined at the Rio Summit. Statement (b) is correct as Indian courts have repeatedly emphasized information dissemination for social justice.

भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य समाविष्ट नाही ?

1)विज्ञान वृत्तीचा विकास करणे / To develop the scientific temper.
2)सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे / To safeguard public property.
3)मतदान करणे / To cast vote in the election.✓ Correct
4)राज्यघटनेप्रती निष्ठा आणि राज्यघटनेतील आदर्शांचा सन्मान / To respect the Constitution and its ideals.

Fundamental Duties (Article 51A, Part IVA) were added by the 42nd Amendment. Non-fundamental duties like paying taxes as a specific duty format or family planning are often falsely listed, whereas voting in elections is a statutory/democratic right, not explicitly a fundamental duty under 51A.

भारतीय निर्धर्मपणाला एक 'मोझेक' फ्रेम का म्हटले आहे? / Why is Indian Secularism called as a mosaic frame?

(a)कारण त्यामध्ये अनेक धर्म व भाषा मानाने व स्वातंत्र्याने राहतात. / Because in it various religions and languages flourish with freedom and dignity.

(b)कारण त्यामध्ये सर्व गट आपली ओळख नष्ट न करता एक संमिश्र संस्कृतीचा घटक होतात. / Because in it all groups without losing their identity become a part of the composite culture.

(c)सामान्य माणसाला ते एकत्र आणते. / It unites common masses.

(d)कारण भारतात कोणत्याही धर्माला राज्य धर्माचे (state religion) स्थान नाही. / There is no state religion in India.

1)(अ) / (a)
2)(ब) / (b)
3)वरील सर्व / All the above✓ Correct
4)(अ) आणि (c) / (a) and (c)

Indian secularism is described as a 'mosaic frame' because it accommodates diverse religions and languages with dignity, allows groups to preserve their identity within a composite culture, and unites the masses without a state religion.

🏛️ The Maharashtra angle

Maharashtra's social reformers like Phule and Ambedkar shaped inclusive secular and composite cultural values.

भारतीय नागरिकांना उपलब्ध असलेल्या घटनात्मक संरक्षणच्या हक्काच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी आहेत? अनूक उत्तराचा योग्य तो संकेत निवडा.

(a)मूलभूत हक्कांची अंमलबजावणी व्हावी यासाठी नागरिक न्यायालयात दाद मागू शकतात.

(b)मूलभूत हक्कांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी सर्वोच्च न्यायालय परमानेश काढू शकते.

(c)संसद दोन तृतीयांश बहुमताने (जे संपूर्ण सभासद संख्येच्या अर्ध्या पेक्षा जास्त असेल), घटनात्मक संरक्षणचा हक्क निलंबित करू शकते.

(d)सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांना धक्का न पोचवता इतर न्यायालयांना या हक्कांच्या अंमलबजावणीचे अधिकार संसद देऊ शकते.

1)(a), (b), (c)
2)(a), (b), (d)✓ Correct
3)(a), (c), (d)
4)(b), (c), (d)

Citizens can approach courts for enforcement of Fundamental Rights (Art 32/226), the Supreme Court can issue writs, and Parliament can empower other courts to issue writs without prejudicing SC powers (Art 32).

🏛️ The Maharashtra angle

High Court under Article 226 in Maharashtra exercises writ jurisdiction similar to Supreme Court.