MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2023 CSAT — Question 24

The correct answer with a full explanation. Practice this interactively instead →

‘छे!’ हाही असाच एकाक्षरी; परंतु अर्थाचे डोंगर पोतात सामावणारा शब्द. आंत्यंतिक आश्चर्यापासून आंत्यंतिक कृतज्ञतेपर्यंत, आंत्यंतिक आनंदापासून तो पराकाष्ठेच्या तुच्छतेपर्यंत कितीतरी परस्परविरोधी प्रतिक्रिया या एकाच एकाक्षरी उद्गारातून आपण प्रकट करत असतो. ‘परवा भीमसेनजींची मैफल ऐकली. छे ! कमाल केली पंडितजींनी त्या दिवशी.’ या वाक्यातला ‘छे !’ कौतुकादिर दाखवतो ‘छे! कसलं घाणेरडं पिक्चर दाखवंस तू मला. वैताग आला ते बघताना !’ या वाक्यातला ‘छे !’ तुच्छता, तिरस्कार यांचा सूचक असतो. ‘छे! आम्ही का ती मुलगी पसंद करणार आमच्या मुलासाठी ? काहीतरीच काय ?’ या वाक्यातला ‘छे!’ बोलणाऱ्याच्या किंवा बोलणाऱ्याच्या अहंकारी आढ्यतेमधून उमटलेला असतो. ‘छे! छे!! कहर झाला अगदी! हसून हसून माझं पोट दुखायला लागलं,’ ही एखाद्या सुंदर, विनोद नाटकाबद्दलची उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते. असे कितीतरी एकाक्षरी शब्द. ‘हं’, ‘रे’, ‘हो’, ‘छी’ हेही त्याच्याच मालिकेतले. मात्र, या शब्दांच्या उच्चाराबरोबर स्वरांचा चढउतार, त्यातला सूक्ष्म फरक, चेहऱ्यावारचे भाव हे ध्यानी घेतले नाहीत, तर त्यांचा खरा अर्थ समजणार नाही.

‘छे !’ हा शब्द अर्थाचे डोंगर पोटात सामावणारा आहे. कारण

(a)त्यामध्ये सुंदर दिसणाऱ्या व्यक्ती, वस्तू वा कलाकृतीबद्दल ती एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया नसते.

(b)आश्चर्यापासून कृतज्ञतेपर्यंत अशा परस्पर विरोधी अर्थाच्या प्रतिक्रिया त्यात सामावलेल्या असतात.

(c)कधी कधी तो बोलणाऱ्याच्या अहंकारी आध्‍यतेमधून निर्माण झालेला नसतो.

(d)त्यामध्ये सूचकता अर्थात व्यंग्यार्थ असतो.

1)अ बरोबर
2)ड बरोबर
3)क आणि ड बरोबर
4)ब आणि ड बरोबर✓ Correct

'छे!' या शब्दात आश्चर्यापासून कृतज्ञतेपर्यंतच्या परस्परविरोधी प्रतिक्रिया आणि सूचकता (व्यंग्यार्थ) सामावलेली असते, म्हणून ब आणि ड बरोबर आहेत.

Want to try a few more like this?

Real MPSC questions as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Practice Marathi Language →
Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →

Related questions

गाळलेली जागा असलेले प्रसंग आणि शब्द यादी अभ्यास्रा. वर्णनातील रिकाम्या जागी प्रत्येक शब्द ठेवला जाईल तेव्हा तो पूर्ण वर्णनाच्या अर्थसंदर्भात नेमका असेल व तयार होणारी दोन्ही वर्णने समानार्थी होतील अशी शब्द जोडी निवडा. ज्वालामुखीमुळे ओसाड पडलेल्या जमिनीवर नैसर्गिकरीत्या उत्क्रांत झालेले विविध _______ जीव हा दूरच्या भविष्यात तेथे मानवही वस्ती करू शकेल याचा पुरावा आहे. अ. मलूल ब. नवजात क. क्षीण ड. उमलते इ. साचलेले Study the situation given with a blank and the list of words. Select the pair of words such that each of these when used for blank, fit the meaning of the description as a whole and produce completed descriptions having similar meaning. The _______ life forms evolved naturally on the land made barren by volcano is strong evidence that humans, too might be able to inhabit the area in the distant future. a. wilting b. nascent c. waning d. incipient e. stagnantदिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा. "टू पीक अ बोन वुईथ वन" Choose the correct meaning of the given idiom. "To pick a bone with one"What is the meaning of the word 'aeon' used in the passage ?What is the word used in the passage that means 'strange and ugly' ?
Didn't find what you were looking for?