MPSC Rajyaseva 2023 CSAT — Question 23
The correct answer with a full explanation. Practice Reading Comprehension questions as a quiz →
‘छे!’ हाही असाच एकाक्षरी; परंतु अर्थाचे डोंगर पोतात सामावणारा शब्द. आंत्यंतिक आश्चर्यापासून आंत्यंतिक कृतज्ञतेपर्यंत, आंत्यंतिक आनंदापासून तो पराकाष्ठेच्या तुच्छतेपर्यंत कितीतरी परस्परविरोधी प्रतिक्रिया या एकाच एकाक्षरी उद्गारातून आपण प्रकट करत असतो. ‘परवा भीमसेनजींची मैफल ऐकली. छे ! कमाल केली पंडितजींनी त्या दिवशी.’ या वाक्यातला ‘छे !’ कौतुकादिर दाखवतो ‘छे! कसलं घाणेरडं पिक्चर दाखवंस तू मला. वैताग आला ते बघताना !’ या वाक्यातला ‘छे !’ तुच्छता, तिरस्कार यांचा सूचक असतो. ‘छे! आम्ही का ती मुलगी पसंद करणार आमच्या मुलासाठी ? काहीतरीच काय ?’ या वाक्यातला ‘छे!’ बोलणाऱ्याच्या किंवा बोलणाऱ्याच्या अहंकारी आढ्यतेमधून उमटलेला असतो. ‘छे! छे!! कहर झाला अगदी! हसून हसून माझं पोट दुखायला लागलं,’ ही एखाद्या सुंदर, विनोद नाटकाबद्दलची उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते.
असे कितीतरी एकाक्षरी शब्द. ‘हं’, ‘रे’, ‘हो’, ‘छी’ हेही त्याच्याच मालिकेतले. मात्र, या शब्दांच्या उच्चाराबरोबर स्वरांचा चढउतार, त्यातला सूक्ष्म फरक, चेहऱ्यावारचे भाव हे ध्यानी घेतले नाहीत, तर त्यांचा खरा अर्थ समजणार नाही.
जगातील नवनिर्मितीच्या इतिहासासंदर्भत केव्हा तरी, कोणाला तरी 'का?' असा प्रश्न विचारवासा वाटला. कारण
(a)शास्त्रे कशी निर्माण होतात हे समजण्यासाठी
(b)जगातील सर्व ज्ञानाचा साक्षात्कार झाला होता म्हणून
(c)जिज्ञासा, अनुभव आणि ज्ञान यांचे मूळ सापडत नव्हते म्हणून
(d)कवीला सुंदर काव्य, कलाकृती कशा पद्धतीने स्फुरतात हे कळण्यासाठी
1)ब फक्त बरोबर
2)अ आणि ड बरोबर
3)अ, क, ड बरोबर✓ Correct
4)क आणि ड बरोबर
नवनिर्मितीच्या इतिहासात 'का?' विचारण्यामागे शास्त्रे कशी निर्माण झाली हे समजणे, जिज्ञासा-अनुभव-ज्ञानाचे मूळ शोधणे आणि कवींना कलाकृती कशी स्फुरते हे जाणून घेणे हे कारण होते.
MPSC has asked 44 Reading Comprehension questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.
Related questions
Which one of the following two statements is incorrect ?लेखकाच्या मते 'खरा पुरुषार्थ' कोणता ?कलाकारांना आपल्या आयुष्यात निरनिराळे अनुभव येतात. कारण -प्रस्तुत उताऱ्यातील 'कायद्याचे राज्य' या संकल्पनेत पुढीलपैकी कोणत्या घटकाचा/घटकांचा समावेश आहे ? / The term 'Rule of Law' used in this paragraph means which of the following element/elements ?
Didn't find what you were looking for?