MPSC Rajyaseva 2023 CSAT — Question 43
The correct answer with a full explanation. Practice this interactively instead →
आगाऊ अंदाजाप्रमाणे, वर्ष 2020-21 मध्ये आर्थिक वृद्धीत घट झाल्यानंतर, वर्ष 2021-22 मध्ये देशाचे वास्तव स्थूल देशांतर्गत उत्पादन 9.2% ने वाढेल. याचा अर्थ असा की, Advance estimates suggest that the Indian economy is expected to witness real GDP expansion of 9.2 per cent in 2021-22 after contracting in 2020-21. This implies that
1)सर्व आर्थिक व्यवहार पूर्व पदावर येत आहेत.
2)सर्व निदर्शक दर्शवितात की, दुसऱ्या लाटेच्या पहिल्या तिमाहीतील आर्थिक परिणाम सन 2020-21 मधील पूर्ण टाळेबंदीपेक्षा कमी होता.
3)पहिल्या लाटेमध्ये आरोग्य क्षेत्रावरील परिणाम मोठा नव्हता.
4)(1) आणि (2)✓ Correct
The 9.2% GDP growth projection for 2021-22 following the contraction in 2020-21 indicated a bouncing back of economic activities and a milder impact of the second wave compared to the complete lockdown during the first wave.