MPSC Rajyaseva 2023 CSAT — Question 57
The correct answer with a full explanation. Practice Non-Verbal & Spatial questions as a quiz →
खालील त्रिकोणी कार्ड अभ्यासारा. त्याला बाजूवरून घड्या घालून व त्या जोडून त्रिकोणी घनाकार रचना आहे. त्यापुढे या त्रिकोणी घनाची वरून दिसणारी दृश्ये दिली आहेत. वर्णअक्षरे B, G, R व Y अनुक्रमे निळा, हिरवा, लाल आणि पिवळा रंग प्रतिरूपित करतात. दिलेल्या पर्यायांून या त्रिकोणी घनाची वरून दिसणारे/री विसंगत दृश्य/श्ये निवडा.
(a)दृश्य a
(b)दृश्य b
(c)दृश्य c
(d)दृश्य d
1)फक्त a
2)एकतर b किंवा c
3)एकतर d किंवा e
4)फक्त e✓ Correct
Based on standard triangular prism unfolding rules and face opposite positions, option e represents the inconsistent top view.
MPSC has asked 35 Non-Verbal & Spatial questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.
Related questions
एका घनाच्या वेगवेगळ्या पृष्ठांना वेगवेगळे रंग दिलेले आहेत. लाल बाजू हिरवीच्या विरुद्ध आहे. निळी बाजू, लाल आणि हिरवीच्या मध्ये आहे. पिवळी बाजू, नारिंगी बाजूच्या शेजारी आहे. पांढरी बाजू, पिवळीच्या शेजारी आहे. हिरवी बाजू तळाकडे आहे.
तर पिवळ्या रंगाच्या शेजारचे चार रंग कोणते ?
Different colours are given to different faces of a cube. Red side is opposite to green. Blue side is between Red and Green. Yellow side is adjacent to Orange. The White side is adjacent to Yellow and the Green side is face down.
Then which are the four colours adjacent to Yellow ?प्रत्येक खेळ साहित्य संच खोक्यात बांधला आहे आणि हे छोटे खोके पुन्हा वाहतुक खोक्यात बांधले आहेत. लॉरीच्या सामान ठेवण्याच्या भागात असे किती खोके मावतील ?
तथ्य 1 - प्रत्येक वाहतुक खोका घनाकार असून त्याच्या एका बाजूचे माप पन्नास सेंटीमीटर आहे.
तथ्य 2 - लॉरीचे सामानाच्या जागेचे क्षेत्रफळ तीस चौरस मीटर आहे.
प्रश्नाचे उत्तर देण्याच्या संदर्भात तथ्य 1 व 2 चे उचित वर्णन करणाऱ्या पर्यायाची निवड करा.खालील प्रतिमेत दाखवल्याप्रमाणे माझ्या स्थानिक बागेत विविध ठिकाणांना जोडणाऱ्या पदपथांचे जाल आहे. नकाशातील तारकाचिन्हे बागेतील प्रमुख घटकांचा प्रतिरूपित करतात : कारंजे, तळे, संगीत सज्जा, शिल्प व खेळ केंद्र. बागेत फिरताना बहुत्करून मी मार्ग बदलतो व तसेच एका ठिकाणाकडून दुसरीकडे जाण्यासाठी जवळीचा मार्ग वापरत नाही. जेव्हा मी शिल्पाकडून कारंजाकडे जातो तेव्हा नेहमीच मला संगीत सज्जाकडून जावे लागते पण जर तळ्याकडून खेळ केंद्राकडे जाताना कारंजाकडून जायचे असेल तर मला दोनदा खेळ केंद्राकडून जावं लागतं असे माझ्या लक्षात आले आहे. दिलेल्या माहितीवरून ओळखता येणाऱ्या प्रतिमेतील तारकाचिन्हांची संख्या निवडा.P हा पारदर्शक कागदाचातुक्डा आहे आणि त्यावर काही घटक आपारदर्शक रंगानी रंगवले आहेत. या कागदाला बाणांनी दाखवल्याप्रमाणे तीन घड्या दिलेल्या क्रमाने घातल्या. अंतिम घडीनंतर दिसेल असा पर्याय निवडा. / Paper sheet P is transparent and some elements are drawn on it with opaque colours. It is then folded three times as shown by arrows in a given order, Select the option that it would look like after the final fold.
Didn't find what you were looking for?