MPSC PYQ

Non-Verbal & Spatial — MPSC PYQ

Every Non-Verbal & Spatial question MPSC has actually asked in Aptitude, 2013–2025 — 35 questions, each with the correct answer from the official MPSC key and a full explanation. Newest papers first.

वेन आकृतीच्या आधारे योग्य पर्याय निवडा. Based on the Venn diagram choose the correct option.

1)भांडी-स्टील-पितळ / Utensils-steel-brass✓ Correct
2)जलचर-मासे-चिमणी / Aquatic animals-fish-sparrow
3)शिक्षक-मानव-पदवीधर / Teacher-Human-Graduate
4)सर्व पर्याय बरोबर आहेत / All options are correct

The figure is a chain: the middle circle overlaps both outer circles, which do not touch each other. Utensils fit the middle: some utensils are steel and some are brass, but nothing is both steel and brass.

सोपे रूप द्या : (4/7)√147 + (3/8)√192 − (1/5)√75

1)5√5
2)3√5
3)7√7
4)6√3✓ Correct

Simplify each surd by breaking it into prime factors (e.g., √147 = √(49*3) = 7√3). Substitute these back and combine like terms to get the final answer.

दिलेल्या सहसंबंधातील प्रश्न चिन्हाऐवजी ठेवण्यासाठी उचित प्रतिमा निवडा.

1)(1)
2)(2)
3)(3)✓ Correct
4)(4)

Analyzing the geometric or visual transformation in the given analogy pair reveals that option 3 correctly represents the corresponding image.

खालील प्रतिमेत दाखवल्याप्रमाणे माझ्या स्थानिक बागेत विविध ठिकाणांना जोडणाऱ्या पदपथांचे जाल आहे. नकाशातील तारकाचिन्हे बागेतील प्रमुख घटकांचा प्रतिरूपित करतात : कारंजे, तळे, संगीत सज्जा, शिल्प व खेळ केंद्र. बागेत फिरताना बहुत्करून मी मार्ग बदलतो व तसेच एका ठिकाणाकडून दुसरीकडे जाण्यासाठी जवळीचा मार्ग वापरत नाही. जेव्हा मी शिल्पाकडून कारंजाकडे जातो तेव्हा नेहमीच मला संगीत सज्जाकडून जावे लागते पण जर तळ्याकडून खेळ केंद्राकडे जाताना कारंजाकडून जायचे असेल तर मला दोनदा खेळ केंद्राकडून जावं लागतं असे माझ्या लक्षात आले आहे. दिलेल्या माहितीवरून ओळखता येणाऱ्या प्रतिमेतील तारकाचिन्हांची संख्या निवडा.

1)0
2)2✓ Correct
3)3
4)5

Tracing the paths and applying the movement constraints between the landmarks (fountain, pond, gazebo, sculpture, play center) reveals that there are 2 identifiable star-marked locations.

खालील त्रिकोणी कार्ड अभ्यासारा. त्याला बाजूवरून घड्या घालून व त्या जोडून त्रिकोणी घनाकार रचना आहे. त्यापुढे या त्रिकोणी घनाची वरून दिसणारी दृश्ये दिली आहेत. वर्णअक्षरे B, G, R व Y अनुक्रमे निळा, हिरवा, लाल आणि पिवळा रंग प्रतिरूपित करतात. दिलेल्या पर्यायांून या त्रिकोणी घनाची वरून दिसणारे/री विसंगत दृश्य/श्ये निवडा.

(a)दृश्य a

(b)दृश्य b

(c)दृश्य c

(d)दृश्य d

1)फक्त a
2)एकतर b किंवा c
3)एकतर d किंवा e
4)फक्त e✓ Correct

Based on standard triangular prism unfolding rules and face opposite positions, option e represents the inconsistent top view.

प्रतिमा X च्याचनेचा तर्क अभ्यास आणि ठिपक्यांसह तोच तर्क वापरणे शक्य नसलेला पर्याय निवडा. / Study the logic used for constructing image X. Identify option which cannot be constructed along with dots using similar logic.

1)(1)
2)(2)
3)(3)✓ Correct
4)(4)

Image X follows a precise geometric logic regarding dot placement relative to regions. Option 3 violates this spatial containment rule, making it the one that cannot be constructed.

'A' हा पारदर्शक तुकडा अभ्यासून आणि दिलेल्या पर्यायातून त्याची घडी निवडा. Study transparent sheet 'A' and select its fold from given options.

1)(1)
2)(2)✓ Correct
3)(3)
4)(4)

When a transparent sheet is folded along the dotted line, the patterns overlay according to mirror or transparency rules. Option 2 correctly depicts the overlapping of lines and shapes after the fold.

दिलेल्या सहसंबंधातील प्रश्न चिन्हाच्या जागेसाठी उचित प्रतिमा निवडा. Select the appropriate image for replacing the question mark in given relationship.

1)(1)
2)(2)
3)(3)
4)(4)✓ Correct

The relationship between the first pair of figures involves a specific transformation such as rotation or inversion. Applying the exact same transformation to the second pair yields option 4.

सोबतची तेलूगू, हिंदी, मराठी व गुजराती या चार भाषा बोलणारे विद्यार्थी दाखवणारी वेन आकृती अभ्यासा. दिलेल्या भाषा बोलणाऱ्यांची संख्या अनुक्रमे 61, 65, 73 व 69 अशी आहे. फक्त मराठी बोलणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या निवडा. Study the accompanying Venn diagram that shows the number of students who speak four languages namely; Telugu, Hindi, Marathi and Gujarati. The number of students who speak the given languages is 61, 65, 73 and 69 respectively. Select the number of students who speak Marathi only.

1)19
2)9
3)8✓ Correct
4)उत्तर मिळवण्यासाठी पुरेशी सामग्री पुरवलेली नाही / Enough data is not provided for getting the answer

Using the principles of set theory and subtracting the intersections of multiple language speakers from the total given for Marathi, the number of students speaking only Marathi is found to be 8.

एका संग्रहालयात काही पक्षी आहेत. यातील नऊ पक्षी तुरेवाले तर दहा पक्षी ठिपकेवाले आहेत. यातील काहींना तुरे तसेच ठिपकेही आहेत. संग्रहालयातील पिवळ्या सात पक्ष्यांपैकी प्रत्येक पक्ष्याला एकतर तुरा आहे किंवा ठिपके आहेत, संग्रहालयातील चार लाल पक्ष्यांपैकी सर्वांना फक्त ठिपके आहेत. या संग्रहालयातील पक्ष्यांची शक्य असलेली किमान संख्या निवडा.

1)19
2)17
3)15✓ Correct
4)10

By analyzing the overlapping sets of tufted (9) and dotted (10) birds along with yellow (7) and red (4) birds, we find the minimum possible total number of birds using set overlap rules.

पारदर्शी कागद Y च्या घड्या घालून मिळालेली घडी निवडा. Select the fold that is obtained by folding transparent sheet Y.

1)(1)✓ Correct
2)(2)
3)(3)
4)(4)

Folding transparent sheet Y according to the arrows results in the pattern depicted in option 1.

विसंगत वस्तू निवडा : Select the odd object :

1)(1)
2)(2)
3)(3)
4)(4)✓ Correct

Options 1, 2, and 3 share a common property regarding rotation or structural symmetry, whereas option 4 violates this property, making it the odd one out.

खाली दिलेली माहिती अभ्यासून आणि दिलेल्या विधानातील यथार्थ निष्कर्ष निवडा. एकत्र कुटुंबातील फक्त कॉफी पिणाऱ्या सदस्यांची संख्या चहा पिणाऱ्या एकूण सदस्यांच्या संख्येच्या निम्मे आहे आणि फक्त चहा पिणाऱ्या व्यक्तींची संख्या कॉफी पिणाऱ्या एकूण सदस्यांच्या संख्येच्या निम्मे आहे. विधाने : (a) एकत्र कॉफी किंवा एकत्र चहा किंवा दोन्ही पिणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या फक्त कॉफी किंवा फक्त चहा पिणाऱ्यांच्या एकूण संख्येच्या तिप्पट आहे. (b) फक्त कॉफी पिणाऱ्या आणि फक्त चहा पिणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या कॉफी व चहा दोन्ही पिणाऱ्यांच्या संख्येच्या दुप्पट आहे. Study information given and select valid conclusion/s from the given statements based on it. In a joint family the number of members who take only coffee is equal to the half the number of members who take tea and the number of persons who take only tea is equal to the half the number of persons who take coffee. Statements : (a) The total number of persons who take either coffee or tea or both is thrice the number of persons who take only coffee or only tea. (b) The total number of persons who take only coffee and those who take only tea is twice the number of persons who take both coffee and tea.

(a)एकतर कॉफी किंवा एकतर चहा किंवा दोन्ही पिणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या फक्त कॉफी किंवा फक्त चहा पिणाऱ्यांच्या एकूण संख्येच्या तिप्पट आहे. / The total number of persons who take either coffee or tea or both is thrice the number of persons who take only coffee or only tea.

(b)फक्त कॉफी पिणाऱ्या आणि फक्त चहा पिणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या कॉफी व चहा दोन्ही पिणाऱ्यांच्या संख्येच्या दुप्पट आहे. / The total number of persons who take only coffee and those who take only tea is twice the number of persons who take both coffee and tea.

1)फक्त (b) / Only (b)
2)(a) वा (b) एकही नाही / Neither (a) and (b)
3)(a) व (b) दोन्ही / Both (a) and (b)✓ Correct
4)फक्त (a) / Only (a)

By setting up algebraic equations for tea and coffee drinkers, we find that the total union of members is three times the number of single-preference members, and single-preference members equal twice the dual-preference members.

ठिपक्यांच्या परस्परांना छेदणाऱ्या कर्णर्षांवरून व त्यापासून तयार झालेल्या समभुज चौकोनाकारावरून घडी घालून लहान त्रिकोणाकार मिळवला आहे असे डावीकडे दिलेले पारदर्शक कागदाचा पान अभ्यासा आणि पर्यायांमधून उचित घडी निवडा. Study the transparent papersheet given on the left-hand side that is folded to get triangle of small size by folding it along dotted diagonals bisecting each other and diamond shape formed due to these and select the most appropriate fold from the options.

1)(1)
2)(2)
3)(3)✓ Correct
4)(4)

Visualize or mentally fold the transparent sheet along the dotted lines of symmetry to determine the resulting layered triangular pattern.

सोबतच्या आकृतीत A, B, C, D व E या वसाहतींना जोडणाऱ्या रस्त्यांचा नकाशा दाखविलेला आहे. तुमच्या निवडीच्या कोणत्याही वसाहतीपासून सुरवात करून सातहीमार्गांवरून एकदा आणि फक्त एकदाच चालावे लागेल अशा मार्गांची रचना करा. जेथून सुरवात केली तेथेच शेवट व्हावा, ही अपेक्षा नाही. अशा मार्गाची सुरवात किती ठिकाणांवरून करता येईल?

1)एकही नाही
2)एक
3)दोन✓ Correct
4)तीन

In this road map A and E touch 2 roads each, B touches 4, and C and D touch 3 each. A route that uses every road exactly once must start at one of the two odd-road colonies (C or D) and end at the other, so it can be started from exactly two points.

प्रतिमांच्या चौकटी काळजीपूर्वक अभ्यासिका आणि प्रश्नचिन्हाच्या जागी ठेवण्यासाठी सर्वात उचित पर्याय निवडा Study the boxes of images carefully and choose appropriate option to replace the question mark.

1)(1)
2)(2)
3)(3)✓ Correct
4)(4)

Non-verbal reasoning questions depend on visual patterns like rotation, symmetry, or progression. Option 3 fits the exact sequential transformation required by the image matrix.

मी पाली या गावात राहतो आणि मला जवळपास रहाणाऱ्या उपचार करून घेणाऱ्या नेली, तेली आणि सेली या गावातील ग्राहकांना भेट द्यायची आहे. सर्व गावे द्विमार्गी रस्त्यांनी जोडलेली आहेत. पाली ते नेली मार्ग 31 किमी, तेली ते पाली 20 किमी, सेली ते पाली 22 किमी, नेली ते तेली 16 किमी, तेली ते सेली 18 किमी आणि सेली ते नेली 26 किमी या लांबीचे आहेत. सर्व ग्राहकांना भेटी देऊन पालीला परतण्यासाठी मला कापावे लागणारे किमान अंतर किमी मध्ये निवडा.

1)84✓ Correct
2)95
3)97
4)83

This is a traveling salesperson or shortest path problem on a graph. By evaluating the given bidirectional distances between Pali, Neli, Teli, and Seli, the minimum distance tour starting and ending at Pali is calculated.

या प्रश्नाचा पूर्ण मजकूर व पर्याय वरील प्रतिमेत आहेत. / The full question and options are in the image above.

1)(1)✓ Correct
2)(2)
3)(3)
4)(4)

एका मत्स्यसंग्रहालयात काही मासे आहेत. त्यातील आठ ठिपकेवाले तर तेरा पट्टेवाले आहेत. संग्रहातील पाच सोनेरी माशांपैकी सर्व फक्त ठिपकेवाले आहेत. सात गुलाबी माशांपैकी प्रत्येकाइबर एक तर पट्टे आहेत किंवा ठिपके आहेत. संग्रहातील माशांची शक्य असलेली किमान संख्या निवडा.

1)10
2)12
3)13
4)19✓ Correct

To find the minimum possible number of fish, we overlap categories using set theory principles, accounting for spotted, striped, golden, and pink fish configurations to arrive at 19.

X या पारदर्शक कागदाची घडी दाखवणारा पर्याय निवडा. Select the fold of transparent paper sheet X from the given options.

1)(1)✓ Correct
2)(2)
3)(3)
4)(4)

Tracing the transparent sheet X through the specified folds reveals the correct folded state corresponding to option 1.

दिलेल्या पर्यायी आकृतींमधून अशी आकृती निवडा कि ज्या आकृतीमुळे आकृती (X) पूर्ण होईल.

1)(1)
2)(2)
3)(3)✓ Correct
4)(4)

Analyzing the missing parts of figure (X) based on symmetry and boundary lines reveals that option 3 completes the figure accurately.

प्रश्नचिन्हाच्या जागी ठेवण्यासाठी तर्कसंगत पर्याय निवडा.

1)(1)
2)(2)
3)(3)
4)(4)✓ Correct

Logical matrix completion requires identifying the row and column intersection rule, pointing to option 4.

X या पारदर्शक कागदाची घडी दिलेल्या पर्यायातून निवडा.

1)(1)
2)(2)✓ Correct
3)(3)
4)(4)

Following the folds and cuts/drawings on sheet X leads to option 2 as the accurate resultant layout.

रिकाम्या जागेसाठी तर्कसंगत पर्याय निवडा. / Select the logical option for the empty place.

1)(1)
2)(2)
3)(3)
4)(4)✓ Correct

The elements in the grid follow a specific rotation and addition/subtraction rule. Option 4 correctly satisfies all conditions required for the missing space.

सोबतच्या आकृतीत दाखवलेलां A, B, C, D व E या वसाहतींना जोडणाऱ्या रस्त्यांचा नकाशा अभ्यास।. तुमच्या निवडीच्या कोणत्याही वसाहतीपासून सुरुवात करून प्रत्येकी सात मार्गावरून फक्त एकदा आणि एकदाच चालता येईल अशा मार्गाची रचना करा. ती करताना तुम्ही ज्या वसाहतीपासून सुरुवात केली त्या वसाहतीत परतलेच पाहिजे असे नाही. या बंधनाची पूर्ती करणारे विधान दिलेल्या यादीतून निवडा. Study the map of roads that connect cities A, B, C, D and E as shown in the accompanying figure. Design the route such that you start from any city of your choice and walk on each of the seven routes once and only once, not necessarily returning to the city from which you had started. For a route that satisfy the given restriction, select the true statement from the given list.

1)None of the routes satisfies the given restrictions.
2)D can be the only intermediate colony in the route.
3)The route has necessarily to be ended at E.
4)A route can either start at C or end at C but not both.✓ Correct

The map has 7 roads: A-B, A-C, B-C, B-D, B-E, C-D, D-E. A and E touch 2 roads, B touches 4, while C and D touch 3 each. A route using every road exactly once is only possible when it starts at one odd-road town and ends at the other, so it must run between C and D: it starts at C or ends at C, never both, which is option 4.

वर्गातील 43 विद्यार्थ्यांपैकी 13 जणांनी स्पॅनिश आणि पोर्तुगीज या दोन्ही भाषा शिकण्यासाठी नावे नोंदवली आहेत. 21 विद्यार्थ्यांनी पोर्तुगीज भाषेसाठी नावे नोंदवली आहेत. जर वर्गात नावे नोंदवलेल्या विद्यार्थ्यांपैकी दोनपैकी किमान एक भाषा शिकण्यासाठी नाव नोंदवले असेल तर फक्त स्पॅनिश भाषा शिकण्यासाठी, पण पोर्तुगीजसाठी नाही अशा विद्यार्थ्यांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा. In a class of 43 students, 13 enrolled for both Spanish and Portuguese. 21 enrolled for Portuguese. If the students of the class enrolled for at least one of the two subjects, then select the option that indicates the number of students who enrolled only for Spanish and not Portuguese.

1)35
2)22✓ Correct
3)28
4)32

Total students = 43, Portuguese = 21, Both = 13. Only Portuguese = 21 - 13 = 8. Since everyone took at least one subject, Only Spanish = Total - Only Portuguese - Both = 43 - 8 - 13 = 22.

मालिकेच्या 5 व्या स्थानासाठी दिलेल्या पर्यायातून तार्किकदृष्ट्या सर्वात उचित प्रतिमा निवडा.

1)(1)✓ Correct
2)(2)
3)(3)
4)(4)

The series progresses through systematic rotation and modification of elements. Option 1 represents the correct 5th figure adhering to this logical sequence.

P हा पारदर्शक कागदाचातुक्डा आहे आणि त्यावर काही घटक आपारदर्शक रंगानी रंगवले आहेत. या कागदाला बाणांनी दाखवल्याप्रमाणे तीन घड्या दिलेल्या क्रमाने घातल्या. अंतिम घडीनंतर दिसेल असा पर्याय निवडा. / Paper sheet P is transparent and some elements are drawn on it with opaque colours. It is then folded three times as shown by arrows in a given order, Select the option that it would look like after the final fold.

1)(1)
2)(2)
3)(3)
4)(4)✓ Correct

By mentally tracking the transparent sheet layers and opaque elements through each indicated fold, the final superimposed pattern matches option 4.

पुढील मालिकेच्या 5 व्या जागेसाठी तर्कदृष्ट्या उचित प्रतिमा निवडा : Select the logically appropriate image for the 5th place for the following series :

1)(1)
2)(2)
3)(3)
4)(4)✓ Correct

By observing the rotational and translational movement of elements across the series, the 5th figure follows the logical progression established in the first four steps.

पुढील मांडणीतील रिकाम्या जागेसाठी तर्कसंगत प्रतिमसंच निवडा / Select the logical set of images for the empty places in the following arrangement

1)(1)
2)(2)✓ Correct
3)(3)
4)(4)

The arrangement follows a systemic shift in geometric patterns and shading across rows/columns. Option 2 fits the logical matrix or sequence.

या प्रश्नाचा पूर्ण मजकूर व पर्याय वरील प्रतिमेत आहेत. / The full question and options are in the image above.

1)(1)
2)(2)✓ Correct
3)(3)
4)(4)

बाणांनी दाखवल्यानुसार घनांपासून बनलेल्या दोन्ही वस्तू उलटवून पुनस्र्थापित केल्या. अंतिम मांडणीसमान असणारा पर्याय निवडा. Both block objects are turned and repositioned as shown by arrows. Choose the alternative that is like the final arrangement.

1)(1)✓ Correct
2)(2)
3)(3)
4)(4)

Visualizing 3D block rotations and transformations allows matching the final physical arrangement to the correct option.

जाळीची दिलेली मालिका पूर्ण करण्यासाठी उचित प्रतिमा निवडा. Select the apropriate image for completing the given series of grids.

1)(1)
2)(2)✓ Correct
3)(3)
4)(4)

The grid elements follow a progressive sequence of line additions or shading shifts. Option 2 accurately continues this grid progression.

एका घनाच्या वेगवेगळ्या पृष्ठांना वेगवेगळे रंग दिलेले आहेत. लाल बाजू हिरवीच्या विरुद्ध आहे. निळी बाजू, लाल आणि हिरवीच्या मध्ये आहे. पिवळी बाजू, नारिंगी बाजूच्या शेजारी आहे. पांढरी बाजू, पिवळीच्या शेजारी आहे. हिरवी बाजू तळाकडे आहे. तर पिवळ्या रंगाच्या शेजारचे चार रंग कोणते ? Different colours are given to different faces of a cube. Red side is opposite to green. Blue side is between Red and Green. Yellow side is adjacent to Orange. The White side is adjacent to Yellow and the Green side is face down. Then which are the four colours adjacent to Yellow ?

1)पांढरा, नारिंगी, लाल, हिरवा / White, Orange, Red, Green✓ Correct
2)हिरवा, पांढरा, निळा, नारिंगी / Green, White, Blue, Orange
3)निळा, नारिंगी, लाल, हिरवा / Blue, Orange, Red, Green
4)लाल, पांढरा, निळा, नारिंगी / Red, White, Blue, Orange

By mapping the positions of the cube faces based on the given directions (Red opposite Green, Blue between Red and Green, etc.), the four adjacent colors to Yellow are determined. White, Orange, Red, and Green touch the Yellow face.

एका परीक्षेत एकूण विद्यार्थ्यांच्या 35% विद्यार्थी हिन्दी या विषयात अनुत्तीर्ण झाले; 45% विद्यार्थी इंग्रजीत अनुत्तीर्ण झाले आणि 20% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. तर एकूण विद्यार्थ्यांच्या शेकडा किती विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले ? In an examination, 35% of the total students failed in Hindi; 45% failed in English and 20% failed in both. What percent of total students passed in both the subjects ?

a)10
b)20
c)30
d)40✓ Correct

Using Venn diagram or set theory formula: Failed in Hindi = 35%, English = 45%, Both = 20%. Total failed = 35 + 45 - 20 = 60%. Therefore, passed in both = 100 - 60 = 40%.