MPSC Rajyaseva 2023 CSAT — Question 65
The correct answer with a full explanation. Practice this interactively instead →
कामाला जाण्यासाठी मी घर सोडले तेव्हा घड्याळ नेमकी 8 वाजून 27 मिनिटे ही वेळ दाखवत होते. घरी परतले तेव्हा तास व मिनिट काट्यांनी आपापल्या स्थानात नेमकी अदलाबदल केली होती. दिसत असलेल्या नव्या वेळेला सर्वात जवळचा पर्याय निवडा.
1)सहाला नेमकी 33 मिनिटे आहेत / Exactly 33 minutes to six
2)सहाला 17.75 मिनिटे आहेत / 17.75 minutes to six✓ Correct
3)सहाला 27 मिनिटे आहेत / 27 minutes to six
4)सहा वाजून 27 मिनिटे झाली आहेत / 27 minutes past six
When clock hands interchange positions after leaving at 8:27, use the standard relative position formula for swapped clock hands: Time = 12/13 * (Base Hour multiplier) or reverse calculation.