MPSC Rajyaseva 2024 GS Paper 1 — Question 60
The correct answer with a full explanation. Practice Genetics, Evolution & Biotech questions as a quiz →
श्लेडेन व श्वान यांच्या पेशी सिद्धांताबाबत खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत ?
(a)सर्व सजीव एक किंवा अनेक पेशींनी बनलेले आहेत.
(b)नवीन पेशी पूर्व अस्तित्वात असलेल्या पेशी पासून तयार होतात.
(c)पेशीच्या रासायनिक रचना आणि चयापचय कार्यामध्ये मूलभूत समानता आहे.
(d)एखाद्या जीवांची क्रिया ही सामूहिक क्रियाकलाप आणि त्याच्या पेशीय संरचनेचा परस्पर संवाद असतो.
The modern cell theory formulated and expanded by Schleiden, Schwann, and later Rudolf Virchow encompasses all these statements regarding cellular composition, origin, metabolism, and organismal activity.
MPSC has asked 28 Genetics, Evolution & Biotech questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.
Related questions