MPSC Rajyaseva 2024 GS Paper 1 — Question 72
The correct answer with a full explanation. Practice Constitutional & Statutory Bodies questions as a quiz →
भारताच्या राज्यघटनेतील कोणत्या कलमात भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक या पदाची तरतूद आहे ? Which Article in the Constitution of India provides for the Post of Comptroller and Auditor General of India (CAG) ?
1)कलम 148 / Article 148✓ Correct
2)कलम 343 / Article 343
3)कलम 266 / Article 266
4)कलम 248 / Article 248
Article 148 of the Indian Constitution provides for the independent office of the Comptroller and Auditor General of India (CAG), who is the head of the Indian Audit and Accounts Department.
MPSC has asked 27 Constitutional & Statutory Bodies questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.
Related questions
भारतीय निर्वाचन आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
Which one of the following statements about Election Commission of India is false ?भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षकसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
(a) त्यांची नियुक्ती भारताच्या राष्ट्रपतींकडून केली जाते.
(b) त्यांचे वेतन आणि इतर सेवाशर्ती संसदेकडून निश्चित केले जातात.
(c) त्यांना पंतप्रधानांकडून केव्हाही पद मुक्त केले जाऊ शकते.
(d) ते संसदेच्या लोक लेखा समितीचे मार्गदर्शक, मित्र आणि तत्वज्ञ म्हणून कार्य करतात.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
Didn't find what you were looking for?