MPSC Rajyaseva 2024 GS Paper 1 — Question 73
The correct answer with a full explanation. Practice Judiciary & Tribunals questions as a quiz →
'केशवानंद भारती' खटल्याबाबत खालील विधने विचारात घ्या : (A) सदरहू खटला हा भारताचे सरन्यायाधीश ओ.एन्. रे यांच्या नेतृत्वाखाली 13 न्यायमूर्तीच्या घटनापीठापुढे चालला. (B) सात विरुद्ध सहा न्यायमूर्तीच्या बहुमताने घटनापीठाने मूलभूत संरचना सिद्धांताची (Basic Structure Doctrine) रूपरेषा दिली. (C) या खटल्याने 'गोलखनाथ' प्रकरणातील निर्णय बदलला गेला. (D) सदरहू खटला हा न्यायालयीन सक्रियतेचे उदाहरण म्हणावे लागेल. वरीलपैकी कोणती विधाने बिनचूक आहे/त ?
(a)सदरहू खटला हा भारताचे सरन्यायाधीश ए.एन्. रे यांच्या नेतृत्वाखाली 13 न्यायमूर्तीच्या घटनापीठापुढे चालला. / This case was heard by the Constitution Bench of 13 judges headed by Chief Justice of India A.N. Ray.
(b)सात विरुद्ध सहा न्यायमूर्तीच्या बहुमताने घटनापीठाने मूलभूत संरचना सिद्धांताची (Basic Structure Doctrine) रूपरेषा दिली. / In Seven - Six majority, the bench outlined the basic structure doctrine.
(c)या खटल्याने 'गोलखनाथ' प्रकरणातील निर्णय बदलला गेला. / This case changed the decision of Golaknath case.
(d)सदरहू खटला हा न्यायालयीन सक्रियतेचे उदाहरण म्हणावे लागेल. / This case seems to be the instance of judicial activism.
The landmark Kesavananda Bharati case (1973) was heard by a 13-judge bench, propounded the Basic Structure Doctrine, and overturned the Golaknath case ruling while exemplifying judicial review and activism.
MPSC has asked 17 Judiciary & Tribunals questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.
Related questions