MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2024 GS Paper 1 — Question 97

The correct answer with a full explanation. Practice Schemes, Budget & Policy questions as a quiz →

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसंदर्भात पुढीलपैकी योग्य विधाने ओळखा.

(a)ही योजना जून, 2017 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरू केली होती.

(b)या योजनेचा मुख्य हेतु हा शेतकऱ्यांना कृषी फीडरच्या माध्यमातून वीज पुरवठा उपलब्ध करून देणे, हा आहे.

(c)या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति एकर ₹ 50,000 भाडे देण्याचा निर्णय सरकारने घेतला.

(d)33 केव्ही उपकेंद्रापासून 10 कि.मी. पर्यंतच्या सरकारी जमिनीवर सोलार पॅनल उभारले जातात.

1)(a), (d) योग्य आहेत.
2)(a), (b), (c) योग्य आहेत.
3)(a), (b) योग्य आहेत.✓ Correct
4)(a), (c), (d) योग्य आहेत.

Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana was launched in June 2017 under Chief Minister Devendra Fadnavis to provide dedicated daytime power to agricultural feeders using solar energy. Statements (c) and (d) contain incorrect facts regarding lease amounts and substation distances.

🏛️ The Maharashtra angle

Core flagship solar agricultural policy of Maharashtra.

MPSC has asked 17 Schemes, Budget & Policy questions.

Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →

Related questions

'स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण पुरस्कार, 2018' बाबत खालील विधाने विचारत घ्या : अ. भारतात हरियाणास सर्वोत्कृष्ट राज्याचे स्थान मिळाले आहे. ब. भारतात महाराष्ट्रास दुसऱ्या सर्वोत्कृष्ट राज्याचे स्थान मिळाले आहे. क. महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यास सर्वोत्कृष्ट जिल्ह्याचे स्थान मिळाले आहे. ड. महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यास सर्वाधिक नागरिकांच्या सहभागाबद्दल प्रथम स्थान मिळाले आहे. Consider the following statements about 'Swachh Survekshan Gramin Awards, 2018': a. Haryana was ranked as best State in India. b. Maharashtra was ranked as second best State in India. c. Satara District of Maharashtra was ranked as best district. d. Nashik District of Maharashtra was ranked first for maximum citizens participation.2014 मध्ये शासनाने वित्तीय समावेशनासाठी खालीलपैकी कोणती योजना अमलात आणली ? In 2014, the Government implemented which of the following Scheme for financial inclusion ?महाराष्ट्रातील डॉ. अब्दुल कलाम अमृत आहार योजना कशाशी संबंधित आहे ? / In Maharashtra, Dr. Abdul Kalam Amrut Ahar Yojana is related withभारत शासनाचा 'भारत नेट' हा महत्वपूर्ण कार्यक्रम ________ शी संबंधित आहे. 'Bharat Net' is a flagship programme of the Government of India
Didn't find what you were looking for?