MPSC Rajyaseva 2025 CSAT — Question 17
The correct answer with a full explanation. Practice Poverty, Inequality & Welfare questions as a quiz →
विषमता वृद्धीची गती तीव्र झाल्याचे खालीलपैकी कोणत्या बाबीवरून स्पष्ट होते ?
(a)तळाच्या 50% लोकसंख्येचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाट्यात घट
(b)सर्वोच्च उत्पन्न असलेल्या 10% लोकसंख्येचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाट्यात घट
(c)दोनों स्तरावरील लोकसंख्येचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाट्यात घट
(d)दोनों स्तरावरील लोकसंख्येचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाट्यात वाढ
1)फक्त 'अ'✓ Correct
2)फक्त 'ब'
3)'ब' आणि 'क'
4)'अ', 'ब', 'क' आणि 'ड'
Rising inequality is clearly indicated by the decline in the share of national income held by the bottom 50% of the population.
🏛️ The Maharashtra angle
Reflects growing economic disparities in developing states like Maharashtra.
MPSC has asked 47 Poverty, Inequality & Welfare questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.
Related questions
भयानक विषमता खालीलपैकी कशाला म्हणता येईल ? / Which of the following states is called horrible inequality ?ज्या समाजात उत्पन्न वितरणामध्ये आत्यंतिक __________ असते तेथे मूठभर व्यक्तीजवळ अपमाप पैसा असतो. / In a Society where the income distribution is excessive _________ the handful individual there has unlimited money.शहरीकरण हे आर्थिक विकासासाठी उपयोगी ठरले नाही. यासाठी खालीलपैकी कोणते घटक कारणीभूत आहेत ?
Didn't find what you were looking for?