MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2025 CSAT — Question 77

The correct answer with a full explanation. Practice Ethics & Decision Making questions as a quiz →

मंजूरीसाठी पाच खाजगी निवासी आश्रम शाळांचे सर्वेक्षण तुम्हाला करायचे आहे. या आश्रमशाळांचे अस्तित्व, त्यांच्या इमारती, त्यातील सर्व सुविधा, पटसंख्या व प्रत्यक्षनातील दैनंदिन उपस्थिती, नियमानुसार शिक्षकांच्या नेमणुका इत्यादींची परिस्थिती पाहून तुम्ही अहवाल देणार आहात. एका मुलींच्या शाळेत राहण्याची सुविधा फारच निकृष्ट होती असे तुमच्या लक्षात आले. बारकाईने पाहताना तुम्हाला त्या इमारतीत सर्व विद्यार्थीनी खांद्यात वाकून चालताना दिसल्या. एकाही मुलीला छाताखाली ताठ उभे राहता येत नव्हते. तुम्ही कोणते निर्णय घ्याल ? You want to survey five private residential Ashram Schools for approval. You are going to report on the existence of these Ashram Schools, their buildings, all their facilities, number of students and actual daily attendance, appointment of teachers as per rules, etc. You noticed that the accommodation facilities was very poor in one girl's school. You noticed that all the girls were walking with their shoulders bent. None of the girls could stand upright under the roof. What decision will you take ?

a)दुर्गम भागातील या गरीब मुलींना निवासी शाळेत शिक्षण घ्यायला मिळते तेच पुरेसे आहे विचार करून शाळेला मंजुरी देईन.
b)'पुरेशा निधी अभावी या भागात शाळा चालवणे कठीण आहे' वस्तुस्थिती लक्षात घेऊन तुम्ही शाळेच्या मंजुरीसाठी शिफारस करेन पण त्याच वेळी शक्य तितक्या लवकर सुविधांनी सज्ज इमारत बांधल्यासच यापुढे मंजुरी मिळेल असे स्पष्ट करेल.
c)सर्व सुविधांनी सज्ज इमारत असली तरच मान्यता मिळेल असे नोंदवून शाळेची मान्यता रद्द करेल.
d)सर्व सुविधांनी सज्ज इमारत असली तरच मान्यता मिळेल असे नोंदवून शाळेची मान्यता रद्द करेल. पण त्याच वेळी संबंधित मुलींच्या शिक्षणात खंड पडणार नाही याची व्यवस्था करण्यात संचालकांना आवश्यक ते साहाय्य करें.✓ Correct

Decision Making: MPSC gives marks for every option, with no negative marking.

(1) 0 marks(2) 1 marks(3) 1.5 marks(4) 2.5 marks

The school's recognition must be cancelled due to extremely poor infrastructure, but necessary assistance should be provided to ensure students' education is not disrupted.

🏛️ The Maharashtra angle

Relevant to Ashram School inspections conducted by tribal development departments in Maharashtra.

MPSC has asked 18 Ethics & Decision Making questions.

Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →
Didn't find what you were looking for?