राणी आणि रमेश एक विवाही जोडपे होते. एके दिवशी ते रμεशच्या मित्राच्या लग्न समारंभाला गेले. रमेश एका बहुराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ कार्यकारी पदावर असून देखील तो लग्न समारमेभात आणि आपल्या जून्या मित्रांसोबत गप्पा गोष्टीत रममाण होतो. दुसऱ्या दिवशी रमेशचा वर्गमित्र रितेश त्याच्या भावाची शिफारस घेवून त्याच्या घरी येतो, तो रमेशला आग्रह करतो तु तुझ्या अधिकाराचा वापर करून माझ्या भावाला तुझ्या कंपनीत नोकरी द्यावी. राणी रमेश ला आग्रह करते की, रितेश कडून मोठी रक्कम घेवुन एखादी छोटी नोकरी दे. तुम्ही रमेशच्या जागेवर असता तर काय निर्णय घेतला असता ?
Rani and Ramesh was a married couple. One day they went for a wedding function of Ramesh's friend. Ramesh held a senior executive position in a Multinational Company still he completely involved in the marriage function and enjoyed with old friends. The next day Ritiesh Ramesh's classmate arrived his place and insisted Ramesh that use his power and appoint his brother in his company. Rani insisted Ramesh that take the huge amount and offer a small job. If you are in place of Ramesh what will you do ?
राणी आणि रमेश एक विवाही जोडपे होते. एके दिवशी ते रμεशच्या मित्राच्या लग्न समारंभाला गेले. रमेश एका बहुराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ कार्यकारी पदावर असून देखील तो लग्न समारमेभात आणि आपल्या जून्या मित्रांसोबत गप्पा गोष्टीत रममाण होतो. दुसऱ्या दिवशी रमेशचा वर्गमित्र रितेश त्याच्या भावाची शिफारस घेवून त्याच्या घरी येतो, तो रमेशला आग्रह करतो तु तुझ्या अधिकाराचा वापर करून माझ्या भावाला तुझ्या कंपनीत नोकरी द्यावी. राणी रमेश ला आग्रह करते की, रितेश कडून मोठी रक्कम घेवुन एखादी छोटी नोकरी दे. तुम्ही रमेशच्या जागेवर असता तर काय निर्णय घेतला असता ?
a)रितेश चा भाऊ हा एक गरजू मुलगा आहे. माझ्याकडे अधिकार आहे म्हणून त्याला मी नोकरी देईन.
b)मी रितेश ला स्पष्टपणे सांगेल की, मी त्याच्या साठी असे काही ही करू शकत नाही.
c)मी राणीने सांगितलेली ऑफर मान्य करेल.
d)मी रितेश च्या भावाला योग्य मार्गाने नोकरीसाठी आवेदन पत्र देण्यास सांगेल.✓ Correct
Decision Making: MPSC gives marks for every option, with no negative marking.
(1) 1 marks(2) 1.5 marks(3) 0 marks(4) 2.5 marks
As an ethical professional, Ramesh should decline nepotism/bribery offers and advise Ritesh's brother to apply through proper legal and standard channels.