MPSC Rajyaseva 2025 GS Paper 1 — Question 49
The correct answer with a full explanation. Practice Population & Human Development questions as a quiz →
खालील विधाने विचारत घ्या : अ. लिंगआधारित मानव विकास निर्देशांक हा आरोग्य, शिक्षण, सबलीकरण आणि श्रम बाजार यांचा संयुक्त निर्देशांक आहे. ब. वरील चार घटकाचा विचार केल्यास स्त्री-पुरुषातील असमानतेमुळे मानव विकासावर प्रतिकूल परिणाम होतो.
(a)लिंगआधारित मानव विकास निर्देशांक हा आरोग्य, शिक्षण, सबलीकरण आणि श्रम बाजार यांचा संयुक्त निर्देशांक आहे.
(b)वरील चार घटकाचा विचार केल्यास स्त्री-पुरुषातील असमानतेमुळे मानव विकासावर प्रतिकूल परिणाम होतो.
The Gender-Related Development Index (GDI) or related gender metrics account for achievements in health, education, command over resources/empowerment, and labor market participation, and gender inequality negatively impacts overall human development.
MPSC has asked 39 Population & Human Development questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.
Related questions