MPSC Rajyaseva 2025 GS Paper 1 — Question 89
The correct answer with a full explanation. Practice Schemes, Budget & Policy questions as a quiz →
योग्य विधान/विधाने ओळखा : अ. भारतामध्ये 22 जानेवारी 'राष्ट्रीय बालिका दिन' म्हणून साजरी केला जातो. ब. राष्ट्रीय बालिका दिन हा 2008 पासून बालिकेच्या अधिकार जागृतीसाठी साजरी केला जातो. क. बेटी बचाओ बेटी पढाओ योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली.
(a)भारतामध्ये 22 जानेवारी 'राष्ट्रीय बालिका दिन' म्हणून साजरी केला जातो.
(b)राष्ट्रीय बालिका दिन हा 2008 पासून बालिकेच्या अधिकार जागृतीसाठी साजरी केला जातो.
(c)बेटी बचाओ बेटी पढाओ योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली.
National Girl Child Day is celebrated in India on January 24 (not January 22), making statement 'a' incorrect. Statements 'b' (celebrated since 2008) and 'c' (Beti Bachao Beti Padhao launched in 2015) are correct.
🏛️ The Maharashtra angle
MPSC has asked 17 Schemes, Budget & Policy questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.