MPSC PYQ

National Events & Days — MPSC PYQ

Every National Events & Days question MPSC has actually asked in Current Affairs, 2014–2025 — 10 questions, each with the correct answer from the official MPSC key and a full explanation. Newest papers first.

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 24 जानेवारी, 2024 रोजी कोणत्या ठिकाणी कौशल भवन या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले ? / The President of India Draupadi Murmu inaugurated Kaushal Bhawan the new building at the ministry of skill development and entrepreneurship, on 24th January, 2024 at

1)नवी दिल्ली / New Delhi✓ Correct
2)हैद्राबाद / Hyderabad
3)बंगलूरू / Bengaluru
4)लखनौ / Lucknow

President Draupadi Murmu inaugurated Kaushal Bhawan, the new building for the Ministry of Skill Development and Entrepreneurship, in New Delhi on January 24, 2024.

सम्मेद शिखरजी हे तीर्थक्षेत्र गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे. या तीर्थक्षेत्राविषयी योग्य विधान ओळखा. The Shrine of Sammed Shikharji has been in news for the past few days. Identify the correct statements about this pilgrimage site.

(a)अ. हे जैन समाजाचे तीर्थक्षेत्र आहे. / A. It is the pilgrimage site of Jain community.

(b)ब. हे तीर्थक्षेत्र झारखंड राज्यातील गिरधी येथे आहे. / B. This pilgrimage site is at Girdhi in the Jharkhand State.

(c)क. हे तीर्थक्षेत्र राजस्थान येथील अरवली पर्वत येथे आहे. / C. This pilgrimage site is at Aravali Mountain in Rajasthan.

(d)ड. हे हिंदु धर्मियांचे तीर्थक्षेत्र आहे. / D. It is the pilgrimage site of Hindu community.

1)(1) फक्त अ व क बरोबर आहे / Only A and C are correct
2)(2) फक्त अ व ब बरोबर आहे / Only A and B are correct✓ Correct
3)(3) फक्त ब व क बरोबर आहे / Only B and C are correct
4)(4) फक्त क बरोबर आहे / Only C is correct

Sammed Shikharji is a prominent Jain pilgrimage site located on Parasnath Hill in Giridih district of Jharkhand. It is not related to Hinduism or the Aravalli range in Rajasthan.

🏛️ The Maharashtra angle

National pilgrimage site news that drew massive attention from the Jain community across India, including Maharashtra.

2019 मध्ये झटपट तिहेरी तलाकला फौजदारी गुन्हा ठरणारा कायदा संमत झाला. तेव्हापासून भारतात हा दिवस 'मुस्लिम महिला हक्क दिन' म्हणून साजरा केला जातो. / 'Muslim Women's Rights Day' is observed in India on ___________ since the enactment of law in 2019, which has made the practice of instant triple talaq a criminal offence.

1)1 ऑगस्ट / 1st August✓ Correct
2)15 जानेवारी / 15th January
3)15 ऑगस्ट / 15th August
4)26 जानेवारी / 26th January

August 1 is observed as 'Muslim Women's Rights Day' across India to commemorate the enactment of the law against instant triple talaq (Talaq-e-Biddat) which came into effect in 2019.

एकतेच्या पुतळ्या बाबत (Statute of Unity) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ? (1) 182 मीटर उंच असलेला एकतेचा पुतळा हा न्यूयार्क च्या स्वातंत्र्य देवतेच्या पुतळ्यापेक्षा (Statute of Liberty) आकाराने दुप्पट उंचीचा असेल. (2) पुतळ्याची मिटरमध्ये असलेली उंची ही गुजरातच्या एकूण विधानसभा मतदार संख्येच्या बरोबरीची साधली आहे. (3) 31 ऑक्टोबर, 2018 हा दिवस सरदार वल्लभभाई पटेल यांचा 145 वा जन्मदिवस म्हणून साजरा केला गेला. (4) वरीलपैकी एकही नाही Which one of the following statements about 'Statute of Unity' is false ? (1) The 182-metre-high Statue of Unity is twice the height of New York's Statue of Liberty. (2) The height of the Statue in metres has been picked to match the total Assembly Constituencies in Gujarat. (3) October 31, 2018 marks the 145th birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel. (4) None of the above

1)182 मीटर उंच असलेला एकतेचा पुतळा हा न्यूयार्क च्या स्वातंत्र्य देवतेच्या पुतळ्यापेक्षा (Statue of Liberty) आकाराने दुप्पट उंचीचा असेल. / The 182-metre-high Statue of Unity is twice the height of New York's Statue of Liberty.
2)पुतळ्याची मिटरमध्ये असलेली उंची ही गुजरातच्या एकूण विधानसभा मतदार संख्येच्या बरोबरीची साधली आहे. / The height of the Statue in metres has been picked to match the total Assembly Constituencies in Gujarat.
3)31 ऑक्टोबर, 2018 हा दिवस सरदार वल्लभभई पटेल यांचा 145 वा जन्मदिवस म्हणून साजरा केला गेला. / October 31, 2018 marks the 145th birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel.✓ Correct
4)वरीलपैकी एकही नाही / None of the above

Statement (3) is false because October 31, 2018 marked the 143rd (or another incorrect count) birth anniversary of Sardar Patel, not the 145th, making statement 3 the correct choice for the false statement.

31 जानेवारी, 2018 रोजी जगाच्या मोठ्या भागात दुर्मीळ अशी 'ब्ल्यू मून' ही घटना अनुभवली गेली. या संदर्भातील खालील विधाने विचारात घ्या : अ. ब्ल्यू मून, सुपर मून आणि पूर्ण चंद्रग्रहण हा एकाच दिवशी आलेला दुर्मीळ असा क्षण होता. ब. जेव्हा दोन पूर्ण चंद्र एकाच कॅलेंडर महिन्यात दिसतात तेव्हा दुसऱ्या चंद्रास 'सुपर मून' संबोधले जाते. क. जेव्हा पूर्ण चंद्र हा पृथ्वी कक्षेच्या अगदी निकट असतो तेव्हा 'ब्ल्यू मून' म्हणून संबोधले जाते. योग्य विधान/ते On January 31, 2018, a rare 'Blue Moon' event was experienced in large parts of the globe. In that context consider the following statements : a. It was a rare moment as a blue moon, a super moon and a total lunar eclipse fell on the same day. b. When two full moons appear in the same calendar month, the second is termed as 'Super moon'. c. When the full moon is at the closest point of its orbit to the Earth it is termed as 'Blue moon'. The correct statement/s is/are :

(a)ब्ल्यू मून, सुपर मून आणि पूर्ण चंद्रग्रहण हा एकाच दिवशी आलेला दुर्मिळ असा क्षण होता. / It was a rare moment as a blue moon, a super moon and a total lunar eclipse fell on the same day.

(b)जेव्हा दोन पूर्ण चंद्र एकाच कॅलेन्डर महिन्यात दिसतात तेव्हा दुसऱ्या चंद्रास 'सूपर मून' म्हणून संबोधले जाते. / When two full moons appear in the same calendar month, the second is termed as 'Super moon'.

(c)जेव्हा पूर्ण चंद्र हा पृथ्वी कक्षेच्या अगदी निकट असतो तेव्हा 'ब्ल्यू मून' म्हणून संबोधले जाते. / When the full moon is at the closest point of its orbit to the Earth it is termed as 'Blue moon'.

1)फक्त अ / Only a✓ Correct
2)फक्त अ आणि ब / Only a and b
3)फक्त ब आणि क / Only b and c
4)फक्त अ आणि क / Only a and c

On January 31, 2018, the rare convergence of a blue moon, super moon, and total lunar eclipse occurred simultaneously, making statement 'a' correct while statements 'b' and 'c' give incorrect definitions.

खालीलपैकी कोणते विधान/ने बिनूक आहेत ? Which of the following statements is/are correct ?

(a)भारताने म्यानमारच्या सीमेवर असलेला मिझोरम राज्यातील झोखावधार हा इमिग्रेशन तपासणी नाका सुरु केला आहे. / India opens Zokhawthar immigration check-post in Mizoram along Myanmar border.

(b)म्यानमारच्या सीमेवर असलेला मिझोरम राज्यातील झोखावधार हा झोरीनपुरी नंतरचा दुसरा तपासणी नाका आहे. / Zokhawthar is the second immigration check-post in Mizoram along Myanmar border after Zorinpui check-post.

(c)म्यानमार बरोबर भारताची 1751 कि.मी. लांबीची सीमा असून ती अरुणाचल प्रदेश, नागालँड, आसाम आणि मेघालय या राज्यांना स्पर्श करते. / India shares 1751 km long border with Myanmar which touches Arunachal Pradesh, Nagaland, Assam and Meghalaya.

1)अ आणि ब / a and b✓ Correct
2)अ आणि क / a and c
3)अ, ब आणि क / a, b and c
4)फक्त अ / Only a

Statements a and b regarding the opening of the Zokhawthar immigration check-post in Mizoram along the Myanmar border are correct, while statement c contains inaccuracies regarding state borders.

अयोग्य विधान निवडा. अ. प्रत्येक वर्षी 10th ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिवस म्हणून पाळला जातो. ब. जागतिक मानसिक आरोग्य दिन 2017 ची संकल्पना 'कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य' ही होती. क. प्रत्येक वर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. ड. 2017 सालच्या जागतिक आरोग्य दिनाची संकल्पना 'नैराश्य' अशी होती.

(a)प्रत्येक वर्षी 10th ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिवस म्हणून पाळला जातो.

(b)जागतिक मानसिक आरोग्य दिन 2017 ची संकल्पना 'कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य' ही होती.

(c)प्रत्येक वर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो.

(d)2017 सालच्या जागतिक आरोग्य दिनाची संकल्पना 'नैराश्य' अशी होती.

1)ब / b
2)ड / d
3)क / c
4)वरीलपैकी कोणतेही नाही / None of the above✓ Correct

All the given statements regarding World Mental Health Day (Oct 10, 2017 theme 'Mental health in the workplace') and World Health Day (April 7, 2017 theme 'Depression') are factually correct. Therefore, none of the statements is incorrect.

भारतातील कोणत्या राज्यात 'सरहुल उत्सव' साजरा केला जातो? In which State of India, is the 'Sarhool festival' celebrated ?

1)आसाम / Assam
2)औरिसा / Odisha
3)झारखंड / Jharkhand✓ Correct
4)छत्तीसगढ / Chhattisgarh

Sarhul is a prominent spring festival celebrated in the Indian state of Jharkhand, primarily by the tribal communities like Oraon, Mundas, and Ho.

ज्यांनी "सर्वसामान्य मनुष्य" निर्माण केला ते आर.के. लक्ष्मण रोज सकाळी वाचकांना हासवीत. त्यांनी निर्माण केलेला “सर्वसामान्य मनुष्य" : / The creator of the "Common Man" - R.K. Laxman made readers smile every morning. The “Common Man” he created :

1)चष्मा वापरायचा व चेकचा कोट घालायचा / Was bespectacled and wore a check jacket✓ Correct
2)टकलवाला होता व हाफ पॅन्ट घालायचा / Was bald and wore shorts
3)आकर्षक केस रचना होती, परंतु धोतर नेसायचा / Had a fancy hair-style still wore a dhoti
4)गुळगुळीत दाढी केलेली असायची व व्यवस्थित पोशाखात असायचा / Was clean shaven and properly dressed

R.K. Laxman's iconic creation 'The Common Man' famously wore a checked jacket and was bespectacled, symbolizing the middle-class Indian.

🏛️ The Maharashtra angle

R.K. Laxman had a strong Maharashtra/Pune connection.

बांगलादेशमधील चक्रीवादळ जगातील सर्वात भीषण नैसर्गिक दुर्घटनांपैकी एक आहे. सुमारे 3,00,000 लोकांनी आपले प्राण गमावले, असे म्हणतात. बांगलादेशामध्ये, म्हणजे त्यावेळच्या पूर्व पाकिस्तानात ही दुर्घटना कधी घडली ? One of the worst natural disasters of the World was the cyclone struck in Bangladesh. As many as 3,00,000 people, lost their lives, it is said. When did the disaster struck Bangladesh, then East Pakistan ?

1)1970✓ Correct
2)1960
3)1950
4)1940

The 1970 Bhola cyclone struck East Pakistan (now Bangladesh) on November 12, 1970, and remains the deadliest tropical cyclone ever recorded.