MPSC PYQ

Analytical puzzles

Analytical puzzles is a Aptitude concept from the MPSC syllabus, tested in 3 past MPSC questions (2013, 2017, 2018). Below are those real questions with their correct answers and explanations.

Real questions
3
Years tested
3 · 2013–2018
In context
Concept Graph →

📅 Today's Daily Challenge

Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.

Try it →

Asked in

Real questions that test this

पाच एकसारखे डबे आहेत. त्यात वेगवेगळ्या वस्तू बंद असून, आतील सामग्रीचे विवरण दर्शक लेबल डब्यावर पुढील प्रमाणे लावलेले आहेत. सामग्री - लेबल दोन चेंडू - BB दोन पेन - PP दोन घड्याळ - WW एक घड्याळ व एक चेंडू - WB एक घड्याळ व एक पेन - WP कोणीतरी या डब्यांचे लेबल्स अशा प्रकारे बदलविले की, कोणत्याही डब्यामध्ये ती सामग्री नाही, जिचे लेबल त्या डब्यावर आहे. जर WB आणि PP लेबल लावलेले डबे उघडले आणि त्यातील चार वस्तूंपैकी कोणतीही घड्याळ नसेल तर WW असे लेबल ज्या डब्यावर असेल त्या डब्याच्या बाबतीत कोणते विधान सत्य असेल ? There are five similar boxes, having labels, indicating the description of the items contained in them, as follows : Items - Labels Two Balls - BB Two pens - PP Two Watches - WW One watch and one Ball - WB One watch and one Pen - WP Some one has changed the labels on all the boxes, such that, no box contains the items, as per the label on it. If the boxes with labels WB and PP are opened and no item is watch, then which statement will be true in case of the box, having label WW ?

a)कोणतीही वस्तू घड्याळ नसेल / No item will be watch
b)एक वस्तू घड्याळ असेल / One item will be watch✓ Correct
c)एक वस्तू चेंडू असेल / One item will be ball
d)एक वस्तू पेन असेल / One item will be pen

Since labels are completely misplaced and opening WB and PP yielded no watches, logical deduction on remaining box contents reveals that the box labeled WW must contain exactly one watch.

तुम्हाला तुमच्या दुसऱ्या घरासाठी कष्टाळू माळी नेमायचा आहे. तुमच्या मित्राने तुम्हाला तीन व्यक्तींची जेडा, मुटा आणि हाका ही नावे देऊन यातील एकजण नेहमीच खरे बोलतो, एकजण एकदा खरे व एकदा खोटे बोलतो आणि एकजण नेहमीच खोटे बोलतो, अशी माहिती दिली. त्यांना भेटल्यानंतर तुम्ही विचारले, “तुमच्यापैकी माळी कोण आहे ?” प्रत्येकाने पुढीलप्रमाणे उत्तरे दिली. जेडा : मी माळी आहे. मुटा खोटे बोलतो. मुटा : मी माळी आहे. हाका खोटे बोलतो. हाका : मुटा माळी आहे. जेडा खोटे बोलतो. माळी कोण आहे/आहेत ?

1)जेडा / Jeda
2)मुटा / Muta✓ Correct
3)हाका / Haka
4)जेडा आणि हाका दोन्ही / Both Jeda and Haka

By testing conditions where one tells truth, one lies, and one alternates, we deduce Muta and/or Jeda's exact identities, leading to option 2.

राम आणि श्याम हॉकी व वॅॉलीबाल मध्ये चांगले आहेत. सचिन व राम हॉकी आणि बेसबाल मध्ये चांगले आहेत. गौरव आणि श्याम, वॅॉलीबाल व क्रिकेट मध्ये चांगले आहेत. सचिन, गौरव आणि सागर, बेसबाल व फुटबॉल मध्ये चांगले आहेत. तर बेसबाल, क्रिकेट, वॅॉलीबाल आणि फुटबॉल या सर्वांमध्ये चांगला कोण आहे ? / Ram and Shyam are good in hockey and volleyball. Sachin and Ram are good in hockey and baseball. Gaurav and Shyam are good in volleyball and cricket. Sachin, Gaurav and Sagar are good in baseball and football. Then who is good in all — baseball, cricket, volleyball and football ?

1)सचिन / Sachin
2)श्याम / Shyam
3)गौरव / Gaurav✓ Correct
4)सागर / Sagar

By mapping out the sports played by each person, Gaurav is identified as playing volleyball and cricket, and also baseball and football, covering all required sports.

More Aptitude concepts