MPSC PYQ

Critical reasoning

Critical reasoning is a Aptitude concept from the MPSC syllabus, tested in 42 past MPSC questions across 11 exam years between 2013 and 2024. Below are those real questions with their correct answers and explanations, plus the concepts worth being comfortable with first.

Real questions
42
Years tested
11 · 2013–2024
In context
Concept Graph →

📅 Today's Daily Challenge

Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.

Try it →

Asked in

What you need to know first

Reading inferenceLogical inferenceUnderstanding premise and counter-argumentArgument structure analysisCorrelation vs causationLogical deductionUnderstanding argumentsArgument analysisIdentifying conclusionCause-effect relationshipReading comprehensionBasic logicDeductionReading comprehension skillsLogical thinkingLogical analysisUnderstanding statements and assumptionsMarathi reading comprehensionLogical ArgumentationBasic science awarenessUnderstanding deductive and inductive reasoningEnglish vocabulary and reading skillsVocabularyInferential reading

What mastering this unlocks

Real questions that test this

सहा जणांच्या कुटुंबात पुरुष व स्त्रियांची संख्या समान आहे. त्यांच्यात दोन वडील आणि दोन मुले आहेत. त्या कुटुंबाच्या सदस्यांबद्दलची अधिक माहिती पुढे दिली आहे. राम कुटुंबातील वयाने सर्वात मोठा आहे तर नीता वयाने सर्वात लहान आहे. शेतकरी हे लेखक व शिवाय डॉक्टर यांचे वडील आहेत. नीता, समीरची बहीण आहे व दोघेही कुमारवयीन आहेत. त्यांची आई शिक्षिका आहे. जयेश आणि नादिरा हे कुटुंबातील एकमेव जोडपे आहे. अॅनाचे लग्न झालेले नाही व ती रामची मुलगी आहे. राम व लेखक व्यक्ती यांच्यातील नात्याचे वर्णन करणारा पर्याय निवडा.

राम व लेखक व्यक्ती यांच्यातील नात्याचे वर्णन करणारा पर्याय निवडा.

a)राम लेखन करणाऱ्या व्यक्तीचे वडील आहेत.✓ Correct
b)राम लेखन करणाऱ्या व्यक्तीचा नवरा आहे.
c)राम लेखन करणाऱ्या व्यक्तीचा भाऊ आहे.
d)राम लेखन करणाऱ्या व्यक्तीचा मुलगा आहे.

Analyzing the contextual relation between Ram and the author/writer reveals that Ram is the father of the writing person.

जगातील काही वाईट प्रथा मोडीत निघाल्या कारण - / Some of the world's evil practices were eradicated due to :

(a)काही लोकांना हा प्रश्न कळाला. / the capacity of some people to understand the problem

(b)काही स्त्री-पुरुषांनी या वाईट प्रथा सहन करणाऱ्या लोकांच्या जागी स्वतःला ठेवून पाहिलं. / some men and women put themselves in the place of those who were at the receiving end of the practice

(c)काही लोकांचा लोककल्याणामध्ये विश्वास असतो. / some people believed in public philanthropy

(d)सहानुभूती व न्याय या दोन गोष्टींमुळे या प्रथा मोडीत निघतील असा काही जणांचा विश्वास होता. / some people believed sympathy and justice were the answer to the problem

1)(a)
2)(b)
3)(b) आणि (c) / (b) and (c)
4)(b) आणि (d) / (b) and (d)✓ Correct

Evil practices were eradicated because people practiced perspective-taking—putting themselves in the shoes of victims (b)—coupled with a collective belief in sympathy and justice (d).

कोणा एका कंपनीला कार्यालयातील लैंगिक भेदभाव समितीने गुन्हेगार म्हणून घोषित केले आहे. कंपनीच्या पंचवीस वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी फक्त दोन स्त्रिया आहेत आणि अठ्ठावन कनिष्ठ अधिकाऱ्यांपैकी फक्त स्त्रिया आहेत. आरोपांच्या विरोधात स्वतःचा बचाव करण्यासाठी कंपनीने _________ हे दाखवून देणे सर्वांत ठरेल. The committee on sexual discrimination in the workplace has highlighted a certain company as a chief offender. Of the twenty-five senior executives in the firm, only two are women. And of the fifty-eight junior executives, only ten are female. The company could best defend itself against the charges by showing that

1)ते वरिष्ठ पुरुषांना व वरिष्ठ स्त्रियांना समान वेतन देतात / they pay the same salary to senior men and senior women
2)कंपनीत काम करण्यासाठी स्त्रियांच्या तुलनेत दहापट जास्त पुरुष अर्ज करतात / ten times more men than women apply for jobs with the company
3)कामाचा ताण आणि दीर्घ कार्यालयीन वेळा यांच्यामुळे विवाहित स्त्रियांना कंपनीत काम करण्याचे आकर्षण वाटत नाही. / the work pressure and long hours make jobs with the company unattractive to married women
4)स्वीकारलेल्या अर्जदारांच्या तुलनेत काम नाकारलेल्या सर्वांच्या पात्रता कमी होत्या. / all job applicants who were rejected had fewer qualifications than those accepted✓ Correct

To defend against sexual discrimination charges, the company needs to show that the proportion of women in senior/junior positions reflects the qualified applicant pool available in the relevant labor market.

दीर्घ मुदतीच्या कैद्यांना, तुरुंगातून सुटल्यानंतर, त्यांनी पुन्हा गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता कमी करण्यासाठी त्यांना राज्य शासनाकडून पुरेसे निवृत्तीवेतन द्यावे असे सुचवले गेले आहे. हे म्हणजे गुन्ह्याबद्दलचे पारितोषिक वाटत असल्यामुळे बहुसंख्य लोकांनी ही सूचना लगेचच धुडावरून लावली आहे. कैद्यांच्या निवृत्तीवेतनाची पाठराखण करणाऱ्यांनी ही शक्यता फेटाळून लावणाऱ्यावर टीका करताना दावा केला आहे की या टीकाकारांनी .... हे समजून घ्यायला हवे. वरील विधानाची पूर्ती करणारा सर्वांत तर्कसंगत पर्याय निवडा.

a)गुन्हा प्रतिबंधापेक्षा गुन्हेगारारा शिक्षा मिळणे महत्त्वाचे आहे
b)गुन्हाप्रतिबंध हा महत्त्वाचा प्रश्न नाही
c)गुन्हा प्रतिबंधासाठी दूरगामी उपाय करणे महत्त्वाचे आहे✓ Correct
d)तुरुंगातून सुटल्यानंतर काय होते याच्याशी कायद्याचा संबंध नाही

Supporters of prisoner pensions argue that critics miss the broader objective: long-term crime prevention through rehabilitation is more vital than mere punitive views.

जिवंत व्यक्तीचे मूत्रपिंड सुरक्षितपणे काढून घेता येते आणि ते मृत्यूपूर्च्या दारातील रुग्णाचा जीव वाचवू शकते. मूत्रपिंड प्रत्यारोपणाची मागणी ही मूत्रपिंडाच्या पुरवठ्यापेक्षा जास्त असते हे लक्षात घेऊन लोकांना स्वतःचे एक मूत्रपिंड विकण्याला प्रतिबंध करणारा भारतातील कायदा रद्द केला पाहिजे कारण याच्या परिनामी अधिक प्रमाणात यशस्वी मूत्रपिंड प्रत्यारोपण होऊ शकतील. यामुळे श्रीमंत रुग्नांकडून संभाव्य गरीब दात्यांची पिळवणूक होईल याची लोकांना चिंता वाटते. परंतु स्वतःच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी धोकादायक व्यवस्यायात काम करणे हे स्वतःच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी स्वतःचे मूत्रपिंड विकण्याहून फारसे वेगळे नाही. काही रुग्णांनी मूत्रपिंडे विकत घेऊन दुसऱ्या देशांत प्रत्यारोपण करून घेतली आहेत. अशा शस्त्रक्रियांच्या त्यांच्या जीवाला असणारा धोका मोठा असू शकतो.

वरील युक्तिवादाचा आधार ठरेल असे गृहीतक पुढील पर्यायांून निवडा.

1)गरीब लोकांना मूत्रपिंड प्रत्यारोपण करून घेणे शक्य होत नाही / Poor people are not able to receive kidney transplants
2)भारतातील काही गरीब लोक मूत्रपिंड विक्रीसाठी इच्छुक असतात / Some people in India are willing to sell a kidney✓ Correct
3)अनेक देशांत तुरळक मूत्रपिंड प्रत्यारोपणे यशस्वी होतात / Kidney transplants carried out in many countries are rarely successful
4)कायद्यातील बदल प्रत्यारोपणासाठी मूत्रपिंडांच्या पुरेशा पुरवठ्याची हमी देईल / Changing the law would ensure an adequate supply of kidneys for transplant

An unstated assumption bridges the gap between the evidence and the conclusion in an argument, often presupposing a causal link or the absence of confounding factors.

More Aptitude concepts