Author's Viewpoint is a Aptitude concept from the MPSC syllabus, tested in 4 past MPSC questions across 4 exam years between 2013 and 2021. Below are those real questions with their correct answers and explanations, plus the concepts worth being comfortable with first.
Vocabulary and comprehensionReading comprehension skillsAdvanced reading skillsComprehension skills
Real questions that test this
प्रेम करायला कोणीही कसे शिकतो ?
How does one learn to love ?
a)प्रेम करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी व्यक्तीला फार मोठा काळ तर कधी जीवनभर एकटे राहावे लागते. / Person has to remain alone for a long time or may be for all life for developing capacity to love.✓ Correct
b)व्यक्ती दुसऱ्यात विरघळणे, समर्पित होणे आणि त्या व्यक्तीशी एकात्म होणे टाळून प्रेम शिकते. / Person learns to love by avoiding merging, surrendering and uniting with another person.
c)ज्याप्रमाणे अंतिम परीक्षेला सामोरे जाण्यासाठी कष्टाने काम केले जाते त्याप्रमाणे व्यक्ती प्रेम करायला शिकते. / Person learns to love by working hard as if she or he is preparing to appear for the final examination.
d)व्यक्ती त्याग करून आणि गरजू व्यक्तींसाठी कष्टाने काम करून प्रेम करायला शिकते. / Person learns to love by doing sacrifices and working hard for other persons who are needy.
According to Erich Fromm's philosophy often cited in such passages, developing the capacity to love requires immense patience, often solitude and lifelong practice.
जग बदलायला लावणारे निष्कर्ष प्राप्त करण्यासाठी सर्व नोबेल जिंकणारे दीर्घकाळ काम करतात. या वर्षाचा नोबेल पारितोषिक जिंकणारे ॲंगस डीटन स्वतःच्या यशप्राप्तीच्या संदर्भात त्याच्या नशिबाला महत्व देत वेगळीच गोष्ट सांगतात.
For achieving their world changing results, all Nobel winners put in long work.
Angus Deaton, this year's Nobel winner recounts a different story with respect to his achievement as he gave importance to his luck.
ज्यासाठी डीटन स्वतःला नशीबवान समझतात त्याचे दिलेल्या पर्यायांमधून सर्वात समर्पक कारण निवडा.
Choose the most appropriate reason from the given options for which Deaton considers himself lucky.
1)डीटन यांचे वडील दुसऱ्या जागतिक महायुद्धात मरण पावले नाहीत. / Deaton's father did not die in the Second World War.
2)डीटन यांच्या वडिलांना नियमित पगार मिळत होता आणि यामुळे त्यांना वडिलांनी पुस्तके वाचण्यासाठी प्रोत्साहन दिले. / Deaton's father had a regular income and thus he could encourage him to read books.
3)डीटन यांच्या वडिलांना क्षयाची लागण झाली त्यामुळे त्यांना युद्ध आघाडीवर पाठवले गेले नाही. / Deaton's father contracted TB and thus was not sent to the war front.
4)डीटन यांच्या वडिलांनी त्यांच्या अन्य कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन त्यांना पुस्तके वाचण्यासाठी प्रोत्साहन दिले. / Deaton's father encouraged him to read books by going against the rest of his family.✓ Correct
Deaton attributes his success and luck to favorable circumstances and opportunities that aligned with his efforts.
लेखकाच्या मते 'खरा पुरुषार्थ' कोणता ?
1)जी परिस्थिती आहे तिच्याशी जुळवून घेतल्यानंतर मिळाणारी शांती.
2)आपल्या ध्येय पूर्तीसाठी वाटेला आलेली परिस्थिती प्रयत्नांनी अनुकूल करून घेणे.✓ Correct
3)आपण परिस्थितीशरण होऊन गोगलगायीप्रमाणे कठीण कवच अंगावर घेऊन जगणे.
4)विविधतेने नटलेल्या बहुरूपी जगत कर्मोत्सुक होऊन उत्साही तारुण्याचा आश्रय घेणे.
According to the author, true human effort (पुरुषार्थ) lies in proactively shaping adverse circumstances to fulfill one's goals rather than surrendering to them.
धर्म माणसाला कार्यप्रवण करतो असे का म्हटले जाते ?
(a)कारण माणूस धर्मावर निष्ठा ठेवतो आणि ही निष्ठाच त्याला कार्यप्रवण करते.
(b)धर्म माणूस चिकाटीने पाळतो.
(c)कारण धर्म पाळणे म्हणजे ध्येयाचे भान ठेवणे असते.
(d)कारण धर्म ही सवय असते.
1)(ब) आणि (क)
2)फक्त (अ)
3)(अ) आणि (क)✓ Correct
4)(अ), (क) आणि (ड)
Religion prompts action because a person places faith in religion which drives them, and following religion means keeping goals in sight.