MPSC PYQ

Calcium metabolism

Calcium metabolism is a Science & Technology concept from the MPSC syllabus, tested in 2 past MPSC questions (2018, 2021). Below are those real questions with their correct answers and explanations.

Real questions
2
Years tested
2 · 2018–2021
In context
Concept Graph →

📅 Today's Daily Challenge

Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.

Try it →

Asked in

Real questions that test this

जीवनसत्त्वे ही सेंद्रिय घटके बऱ्याच अन्नपदार्थांमध्ये अतिशय कमी प्रमाणात असतात. शरीरातील बऱ्याच महत्त्वपूर्ण कार्यामध्ये त्यांची गरज असते; त्याचप्रमाणे बरीचशी जीवनसत्त्वे ही काही प्रमुख पोषकांच्या वापरासाठी जसे की प्रथिने, चरबी, कार्बोहायड्रेट वगैरे कामात येतात. जरी जीवनसत्त्वे ही अतिशय कमी प्रमाणात वापरात येतात; तरी ती आरोग्य आणि शरीराच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत जरूरी असतात. ह्या जीवनसत्त्वांचा जेव्हा त्यांच्या कार्यानुरूप शोध लागला परंतु त्यांची रासायनिक घडण पूर्ण माहित नव्हती तेव्हा त्यांना जीवनसत्त्व A, जीवनसत्त्व B, जीवनसत्त्व C, जीवनसत्त्व D अथवा त्यांच्या प्रमुख उपयोगासाठी जसे की; अँटिझेरोथैलेमिक, अँटिन्यूरीटीक, अँटस्कॉर्ब्युटिक आणि प्रतिजैविको जीवनसत्त्वे असे संबोधण्यात येत होते. ह्या जीवनसत्त्वांची रासायनिक घडण पूर्ण समजल्यानंतर त्यांना आता रेटिनॉल, थायमिन्, रिबोफ्लेविन, एस्कॉर्बिक आम्ल आणि कोल-कॅल्सीफेरॉल ह्या नावाने ओळखले जाते. जीवनसत्त्वांचे सर्वसाधारणपणे वर्गीकरण हे पाण्यात विरघळणारी जीवनसत्त्वे अथवा चरबीमध्ये विरघळणारी जीवनसत्त्वे असे केले जाते. B कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे आणि एस्कॉर्बिक आम्ल हे आधिच्या वर्गात येतात तर जीवनसत्त्वे A, D, E आणि K हे चरबीमध्ये विरघळणारी असतात. पाण्यात विरघळणारी जीवनसत्त्वे शरीरात साठून न राहता; ती उत्सर्जित केली जातात तर चरबीमध्ये विरघळणारी जीवनसत्त्वे ही शरीरात साठवली जातात. ह्याच कारणामुळे चरबीमध्ये विरघळणाऱ्या जीवनसत्त्वांचा जीवनसत्त्व A आणि D ह्यांचा अतिरेक हा घातक होऊ शकतो. रेटिनॉल अथवा जीवनसत्त्व A हे अंधुक प्रकाशाही स्पष्ट दिसण्यासाठी जरूरी असते, त्यामुळेच A जीवनसत्त्वांची कमतरता ही रातांधळेपणा आणते. जीवनसत्त्व A चे आणखी एक कार्य म्हणजे एपिथेलीअल् उत्काला स्वस्थ राखणे. रेटिनॉल अथवा जीवनसत्त्व A हे काही पदार्थांमध्ये जसे की लोणी, तूप, दूध, अंड्यातील बलक, प्राण्यांचे काळीज इत्यादी मध्ये असते. वनस्पतीजन्य अन्नपदार्थांमध्ये जीवनसत्त्व A हे रेटिनॉल ह्या प्रकारात नसते. ह्या अन्नपदार्थांमध्ये पिवळ्या रंगाचे कॅरोटिन-नावाचे रंग द्रव्य असते जे शरीरात गेल्यावर जीवनसत्त्व A मध्ये बदलते म्हणून त्यांना “प्रोव्हिटॅमीन् A” असे संबोधले जाते. जीवनसत्त्व D हे हाडांच्या वाढीसाठी आणि कॅल्शियमच्या चयापचयासाठी जरूरी असते. खाद्यपदार्थांमधून आलेले कॅल्शियम आतड्यात आल्यानंतर शोषण घेऊन ते हाडांमध्ये जमवण्याचे महत्त्वाचे काम जीवनसत्त्व D करते. सूर्यप्रकाशातील अतिनील किरणे ही त्वचेमध्ये असलेल्या कोलेस्टेरॉल डेरीव्हेटिव्हचे जीवनसत्त्व D मध्ये रूपांतर करतात. जीवनसत्त्व D ची कमतरता ही रिकेटस् आणि ऑस्टिओमॅलेशियाला कारणीभूत ठरते. लहान मुलांमध्ये जीवनसत्त्व D चे प्रमाण 200 - 400 IU एवढे असावयास हवे; जे उष्णकटिबंधीय देशांमध्ये सूर्यप्रकाशात सहज उपलब्ध असते.

पुढील उतारा वाचून त्यापुढील प्रश्न क्रमांक 26 ते 30 ची उत्तरे लिहा. जीवनसत्त्वे जीवनसत्त्वे ही सेंद्रिय घटके बऱ्याच अन्नपदार्थांमध्ये अतिशय कमी प्रमाणात असतात. शरीरातील बऱ्याच महत्त्वपूर्ण कार्यामध्ये त्यांची गरज असते; त्याचप्रमाणे बरीचशी जीवनसत्त्वे ही काही प्रमुख पोषकांच्या वापरासाठी जसे की प्रथिने, चरबी, कार्बोहायड्रेट वगैरे कामात येतात. जरी जीवनसत्त्वे ही अतिशय कमी प्रमाणात वापरात येतात; तरी ती आरोग्य आणि शरीराच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत जरूरी असतात. ह्या जीवनसत्त्वांचा जेव्हा त्यांच्या कार्यानुरूप शोध लागला परंतु त्यांची रासायनिक घडण पूर्ण माहित नव्हती तेव्हा त्यांना जीवनसत्त्व A, जीवनसत्त्व B, जीवनसत्त्व C, जीवनसत्त्व D अथवा त्यांच्या प्रमुख उपयोगासाठी जसे की; अँटिझेरोथैलेमिक, अँटिन्यूरीटीक, अँटस्कॉर्ब्युटिक आणि प्रतिजैविको जीवनसत्त्वे असे संबोधण्यात येत होते. ह्या जीवनसत्त्वांची रासायनिक घडण पूर्ण समजल्यानंतर त्यांना आता रेटिनॉल, थायमिन्, रिबोफ्लेविन, एस्कॉर्बिक आम्ल आणि कोल-कॅल्सीफेरॉल ह्या नावाने ओळखले जाते. जीवनसत्त्वांचे सर्वसाधारणपणे वर्गीकरण हे पाण्यात विरघळणारी जीवनसत्त्वे अथवा चरबीमध्ये विरघळणारी जीवनसत्त्वे असे केले जाते. B कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे आणि एस्कॉर्बिक आम्ल हे आधिच्या वर्गात येतात तर जीवनसत्त्वे A, D, E आणि K हे चरबीमध्ये विरघळणारी असतात. पाण्यात विरघळणारी जीवनसत्त्वे शरीरात साठून न राहता; ती उत्सर्जित केली जातात तर चरबीमध्ये विरघळणारी जीवनसत्त्वे ही शरीरात साठवली जातात. ह्याच कारणामुळे चरबीमध्ये विरघळणाऱ्या जीवनसत्त्वांचा जीवनसत्त्व A आणि D ह्यांचा अतिरेक हा घातक होऊ शकतो. रेटिनॉल अथवा जीवनसत्त्व A हे अंधुक प्रकाशाही स्पष्ट दिसण्यासाठी जरूरी असते, त्यामुळेच A जीवनसत्त्वांची कमतरता ही रातांधळेपणा आणते. जीवनसत्त्व A चे आणखी एक कार्य म्हणजे एपिथेलीअल् उत्काला स्वस्थ राखणे. रेटिनॉल अथवा जीवनसत्त्व A हे काही पदार्थांमध्ये जसे की लोणी, तूप, दूध, अंड्यातील बलक, प्राण्यांचे काळीज इत्यादी मध्ये असते. वनस्पतीजन्य अन्नपदार्थांमध्ये जीवनसत्त्व A हे रेटिनॉल ह्या प्रकारात नसते. ह्या अन्नपदार्थांमध्ये पिवळ्या रंगाचे कॅरोटिन-नावाचे रंग द्रव्य असते जे शरीरात गेल्यावर जीवनसत्त्व A मध्ये बदलते म्हणून त्यांना “प्रोव्हिटॅमीन् A” असे संबोधले जाते. जीवनसत्त्व D हे हाडांच्या वाढीसाठी आणि कॅल्शियमच्या चयापचयासाठी जरूरी असते. खाद्यपदार्थांमधून आलेले कॅल्शियम आतड्यात आल्यानंतर शोषण घेऊन ते हाडांमध्ये जमवण्याचे महत्त्वाचे काम जीवनसत्त्व D करते. सूर्यप्रकाशातील अतिनील किरणे ही त्वचेमध्ये असलेल्या कोलेस्टेरॉल डेरीव्हेटिव्हचे जीवनसत्त्व D मध्ये रूपांतर करतात. जीवनसत्त्व D ची कमतरता ही रिकेटस् आणि ऑस्टिओमॅलेशियाला कारणीभूत ठरते. लहान मुलांमध्ये जीवनसत्त्व D चे प्रमाण 200 - 400 IU एवढे असावयास हवे; जे उष्णकटिबंधीय देशांमध्ये सूर्यप्रकाशात सहज उपलब्ध असते.

1)जीवनसत्त्व 'D' हे त्वचेमध्ये तयार होण्यासाठी सूर्यप्रकाशाची जरूरी असते. / Sunlight exposure is necessary for formation of Vitamin 'D' in skin.
2)जरूरीपेक्षा जास्त जीवनसत्त्व 'D' हे घातक नसते. / Excess of Vitamin 'D' is not harmful.✓ Correct
3)जीवनसत्त्व 'D' च्या कमतरतेमुळे रिकेटस् होतो. / Deficiency of Vitamin 'D' leads to Rickets.
4)जीवनसत्त्व 'D' हे चरबीमध्ये विरघळणारे असते. / Vitamin 'D' is fat soluble.

Based on the provided passage, Vitamin D is essential for bone growth and calcium metabolism, and its deficiency leads to rickets and osteomalacia.

अस्थिसं संस्था ही खालीलपैकी कोणते कार्य करते ? / The skeletal system performs which of the following functions ?

(a)संरक्षण / Protection

(b)रक्तोत्पादन/रुधिरजनन / Hematopoiesis

(c)हालचाल सुलभता / Movement facilitation

(d)क्षाराचे संवर्धन/साठा / Mineral storage

1)अ, ब आणि क / a, b and c
2)ब, क आणि ड / b, c and d
3)अ, क आणि ड / a, c and d
4)वरील सर्व / All of the above✓ Correct

The skeletal system provides structural support and protection for vital organs, facilitates body movement via muscles, produces blood cells in bone marrow (hematopoiesis), and stores minerals like calcium and phosphorus.

More Science & Technology concepts