MPSC PYQ

Crisis Management

Crisis Management is a Aptitude concept from the MPSC syllabus, tested in 6 past MPSC questions across 6 exam years between 2013 and 2025. Below are those real questions with their correct answers and explanations, plus the concepts worth being comfortable with first.

Real questions
6
Years tested
6 · 2013–2025
In context
Concept Graph →

📅 Today's Daily Challenge

Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.

Try it →

Asked in

What you need to know first

Work ethicsTime managementCivic ResponsibilitiesAdministrative CoordinationPOSH GuidelinesAdministrative ProtocolBasic understanding of civil service dutiesMedical emergency protocolsBasic police manualMagisterial powersCrowd psychologyPolice administration norms

Real questions that test this

तुम्ही लोकसेवा आयोगाच्या मुलाखतीसाठी जात आहात. रस्त्यात झालेल्या अपघातात काही माणसे अडकलेली तुम्हाला दिसतात. अशा वेळी तुम्ही काय कराल ? Suppose you are going for Public Service Commission’s Interview. On the road you see an accident in which few men are stuck in. What will you do ?

a)(1) तुम्ही अपघाताकडे लक्ष न देता मुलाखतीच्या ठिकाणी पोहोचाल. / You will not pay attention to the accident and reach the Interview destination.
b)(2) हॉस्पिटल आणि पोलिस स्टेशनला अपघाताबाबत टेलिफोनवरुन माहिती द्याल. / You will inform nearby Hospital and Police station telephonically regarding the accident.
c)(3) पोलीस व अॅम्ब्यूलन्सची मदत मागवाल व ती येईपर्यंत तिथे थांबाल. / You will call Police and Ambulance for help and wait till the help reaches.✓ Correct
d)(4) पोलीस व अॅम्ब्यूलन्सला मदत करावयास सांगून अपघातात अडकलेल्या स्थानिकांना सोडवाल / You will ask local people to help police and Ambulance in the rescue of people stuck in the accident.

Calling police and ambulance for help and personally waiting until help arrives shows responsibility, empathy, and immediate crisis management.

तुमचा एक सहकरी एका प्रकल्पाचा प्रमुख म्हणून काम पाहत होता. काही दुखण्यामुळे त्याला किमान पुढचे दोन महिने तरी हे काम करणे शक्य होणार नाही. विभागाच्या प्रशासकीय प्रमुखाने तुमच्या सल्ल्याच्या कामाबरोबरोराने या प्रकल्पाचे प्रमुख म्हणून जादा काम करावे अशी तुम्हाला विनंती केली आहे. तुमचे काम तसेच हा प्रकल्प तुम्ही मर्यादित वेळेत पूर्ण करावा अशी अपेक्षा असल्याने तुम्हाला त्यात जास्तीचा वेळ आणि शक्ती गुंतावा लागेल. पुढे दिलेल्या पर्यायातील तुमचा यासाठीचा प्रतिसाद कोणता असेल? Your colleague who was heading a project is suffering from some ailment and cannot continue with it at least for next two months. The administrative head of the department requested you to head this project in addition to your present work. Since you are expected to complete your assignment and this project within stipulated time, it will demand you to invest more time and energy. What will be your response to this from the options given below?

a)तुमचे सध्याचे काम तुम्हाला पूर्णपणे व्यस्त ठेवत असल्यामुळे हे जादाचे काम स्वीकारणे तुम्हाला शक्य नाही.
b)तुम्ही तुमच्या दुसऱ्या सहकाऱ्याचे नाव सुचवाल आणि ती या कामासाठी अधिक लायक असून तुमच्या तुलनेत तिच्याकडे कमी कार्यभार आहे असे सांगाल.
c)विशिष्ट कालावधीत प्रकल्प पूर्ण करणे अगत्याचे असल्याने कोणतीही युक्तिवाद न करता जादाचे काम स्वीकाराल.✓ Correct
d)किमान चाकोरीच्या कामासाठी साहाय्यक व्यक्ती मिळत असेल तरच ही जादाची जबाबदारी स्वीकाराल.

Since completing the project within the stipulated time is crucial for organizational goals, a dedicated public servant should accept additional responsibilities without unnecessary arguments.

तुमच्या विभागातील राजकीय नेत्यांपैकी एक नेता असंघटित मजुरांचे आंदोलन आयोजित करत आहे. तुमचा अनुभव असा आहे की अशा प्रकारच्या आंदोलनात लोक अदूरदर्शी लाभांसाठी सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचा विध्वंस करतात आणि विविध संस्थांनी अनेक वर्षे वाढवलेली झाडे जाळतात वा कापतात. या क्षेत्रातील एक नागरिक या नात्याने हा विध्वंस थांबवण्यासाठी तुम्ही पुढीलपैकी काय कराल ? / One of the leaders in your area is planning agitation of unorganized labourers. Your experience tells you that during these kind of agitations people damage public and private properties and burn or cut trees that are grown by different agencies for many years for short sighted gains. As a citizen in your area what will you do to stop this type of destruction ?

a)वसाहतीतील लोकांना हस्तपत्रे वाटून त्यांची सभा बोलवाल व एक अनौपचारिक संघटन तयार कराल. जिल्हाधिकाऱ्यांना हा विध्वंस टाळण्यासाठी या संघटनेच्या मदतीने काही तजवीज करण्याची विनंती कराल. / Call a meeting of the people by distributing handbills to people in the locality and form an informal organization of people. Write a request letter to the Collector of the area to make provision for avoiding the damage with the help of this organisation.
b)विद्यार्थ्यांना या विध्वंसाबाबत जागृत करण्याची विनंती सर्व शैक्षणिक संस्थांना कराल. / Request all educational institutes to make students aware of these destructive activities.
c)तुमच्या भागातील शैक्षणिक संस्थांच्या परवानगीने त्यांना विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या समस्यांशी, आंदोलकांच्या समस्यांशी संबंधित प्रकल्प घ्यायला आणि त्यांच्या मागण्यांना पाठिंबा देणाऱ्या व विध्वंस टाळणाऱ्या कृती आयोजित करून यात सहभागी व्हायला मदत द्याल. / With permission, assist educational institutes in your area to involve learners to take up projects related to these types of problems, problems of the agitators and organise activities that support demand of the agitators and for avoiding the damage.✓ Correct
d)आंतरजाल सुविधा वापरून दबावगट तयार करा व समूह म्हणून संबंधित नेत्याशी समस्येसंबंघाने चर्चा कराल. / Form a pressure group, using internet facility and discuss the problem with the concerned leader as a group.

Engaging educational institutions to involve students in constructive projects addressing agitators' core problems helps find sustainable solutions while preventing public property destruction.

तुम्ही एका संस्थेत अध्यापक व संशोधक म्हणून काम करत आहात. तुम्ही सादर केलेल्या मागणीच्या आधारे मोठ्या औद्योगिक गटाने दिलेल्या निधीतून तुम्ही एका संशोधन प्रकल्पाचे प्रमुख म्हणून काम पाहत आहात. या प्रकल्पात तुमच्या देखरेखीखाली अनेक कनिष्ठ संशोधक त्यांच्या डॉक्टरेट पदवीसाठी काम करत आहेत. एक स्त्री संशोधिका तुम्ही तिला पदवी मिळवून द्यावी अशी मागणी करत आहे. तुम्ही तिची मागणी पूर्ण केली नाही तर तुम्हाला लैंगिक छळाच्या बहाण्याखाली तुरुंगात टाकण्याची धमकी तिने दिलेली आहे. / You are working as a teacher and researcher in one institute. You are heading a research project that is funded by a large industrial group on the basis of your proposal. Many junior researchers are working under you for their doctoral degrees in this project. One female researcher asks you to help her get the degree. She threatens to put you behind bars under the pretext of sexual harassment if you don't fulfil her demand. You will

1)या विद्यार्थिनीकडून होणारा छळ टाळण्यासाठी काही महिन्यांची रजा घ्याल. / go on leave for few months to avoid harassment from this student.
2)या समस्येबाबत वरिष्ठांशी व सहकाऱ्यांशी चर्चा करून या विद्यार्थिनीबाबत उपयुक्त कार्यवाही कराल. / discuss the matter with seniors and colleagues and then take viable action against this student.✓ Correct
3)विद्यार्थिनीला दुसऱ्या मार्गदर्शकाबरोबर काम करण्याची व तिच्या इच्छेनुसार पदवी मिळवण्याची विनंती कराल. / request the student to work with another guide and get a degree as per her wish.
4)या विद्यार्थिनीला तिच्या संशोधन कार्याचे महत्त्व समजायला व ते पूर्ण करण्यासाठी धीर धरायला मदत देण्यासाठी तिच्या समुपदेशनाची व्यवस्था कराल. / arrange for counselling of this student for helping her to understand the importance of her research work and have the patience needed to get it done.

Facing false allegations of sexual harassment, an administrator must immediately involve superiors and colleagues to maintain transparency, document facts, and take appropriate institutional action.

तुम्ही महानगरपालिकेकेचे वरिष्ठ अधिकारी आहात. म.न.पा. हद्दी मध्ये प्रतिष्ठित हॉस्पीटलमध्ये डिलीव्हर्री साठी आलेल्या महिलेला रुग्णालयात डिपॉझीट भरले नाही म्हणून ॲडमीट करून घेतले जात नाही, तुम्हाला समाज माध्यमांद्वारे ही बातमी कळते, दुर्दैवाने या महिलेचा उपचाराअभावी मृत्यु होतो. अधिकारी म्हणून तुम्ही काय कराल ?

1)रुग्णालय प्रशासनावर त्वरीत कारवाई कराल. / Take action against hospital administration.
2)रुग्णालय बंद करण्याचे आदेश दयाल. / Give order to close the hospital.
3)भविष्यात अशी घटना घडू नये म्हणून सर्व हॉस्पीटलला आदेश काढाल की अनामत रक्कम न घेताच आपत्कालीन उपचार दयावे. उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई कराल. / Issue orders to all hospitals to give immediate medical treatment and that no advance deposit should be taken during admission in emergencies, to avoid such incidents in future. If disobeyed, take legal action.✓ Correct
4)रुग्णालयातील संबंधित डॉक्टर व विभाग प्रमुखांवर चौकशी सुरू करून निष्कर्षानुसार कार्यवाही कराल. / Initiate an inquiry against the concerned doctor and department head of the hospital and, based on the findings, take appropriate action.

To prevent such tragedies permanently, a senior official must issue strict orders to all hospitals mandating immediate emergency treatment without advance deposits, backed by legal action for violations.

More Aptitude concepts