Cryptarithmetic
Cryptarithmetic is a Aptitude concept from the MPSC syllabus, tested in 2 past MPSC questions (2015, 2017). Below are those real questions with their correct answers and explanations.
📅 Today's Daily Challenge
Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.
Asked in
Real questions that test this
पहिल्या स्तंभातील शब्द, दुसऱ्या स्तंभातल्याप्रमाणे गुप्तरीतीत लिहिलेले आहेत. स्तंभ I आणि II मधील शब्द आणि अक्षरे यांचा क्रम तोच असेल, असे नाही. सांकेतिक भाषा ओळखून ‘REACT’ या शब्दाचा यथाक्रम संकेत दिलेल्या पर्यायांमधून शोधा : स्तंभ I स्तंभ II TAPE moij COUP lhhpok TIE nls ROTATE nhpk SAY nkpl TREAT msr YEAR khlph SIP hrp TYRE pmlh The words in the first colum are written in a secret manner in the second colum. The sequence of words and letters in columns I and II may not be the same. Decode the language and find the sequential code of 'REACT' from the given options : Column I Column II TAPE moij COUP lhhpok TIE nls ROTATE nhpk SAY nkpl TREAT msr YEAR khlph SIP hrp TYRE pmlh
By comparing common letters across words in Column I and their coded counterparts in Column II, the letter-to-symbol mapping is decoded to form the code for 'REACT'.
तुम्हाला तुमच्या दुसऱ्या घरासाठी कष्टाळू माळी नेमायचा आहे. तुमच्या मित्राने तुम्हाला तीन व्यक्तींची जेडा, मुटा आणि हाका ही नावे देऊन यातील एकजण नेहमीच खरे बोलतो, एकजण एकदा खरे व एकदा खोटे बोलतो आणि एकजण नेहमीच खोटे बोलतो, अशी माहिती दिली. त्यांना भेटल्यानंतर तुम्ही विचारले, “तुमच्यापैकी माळी कोण आहे ?” प्रत्येकाने पुढीलप्रमाणे उत्तरे दिली. जेडा : मी माळी आहे. मुटा खोटे बोलतो. मुटा : मी माळी आहे. हाका खोटे बोलतो. हाका : मुटा माळी आहे. जेडा खोटे बोलतो. माळी कोण आहे/आहेत ?
By testing conditions where one tells truth, one lies, and one alternates, we deduce Muta and/or Jeda's exact identities, leading to option 2.