MPSC PYQ

Direction Sense

Tested in 9 real MPSC questions across 7 years (20132022). See it in context on the interactive Concept Graph →

Years it was asked

What you need to know first

Basic geometryCardinal directionsDegree measurementsReading spatial cluesLinear arrangementFacing directionsRelative positioningBasic Directions

Real questions that test this

'X' व 'Y' हे दोन विद्यार्थी त्यांच्या शाळेपासून घरी जाण्यासाठी चालू लागले. ते एकमेकांच्या परस्पर विरुद्ध दिशांना 1.5 किमी गेले आणि नंतर प्रत्येक जण त्याच्या उजवीकडे वळला व 2 किमी चालून घरी पोहोचला. तर त्यांच्या घरातील अंतर किती ?

1)7 किमी
2)6 किमी
3)8 किमी
4)5 किमी✓ Correct

Using Pythagoras theorem: X and Y walk opposite directions (1.5 km each = 3 km base), turn right and walk 2 km (perpendicular height). Total distance forms a right-angled triangle or straight line logic depending on paths. Calculating yields 5 km.

एका व्यक्तीचे मुख पश्चिमेकडे आहे, ती व्यक्ती घड्याळाच्या दिशेने 45° तून वळते, पुन्हा घड्याळाच्या दिशेने 180° तून वळते आणि नंतर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 270° तून वळते, तर आता तिचे मुख कोणत्या दिशेला आहे ? A man is facing towards West and turns through 45° clockwise, again 180° clockwise and then turns through 270° anticlockwise. In which direction is he facing now?

1)पश्चिम / West
2)वायव्य / North-West
3)उत्तर / North
4)नैऋत्य / South-West✓ Correct

Starting West: +45° (Clockwise) = North-West, +180° = South-East, -270° (Anticlockwise) = South-West. Final facing direction is South.

माहिती अभ्यासाम आणि तिच्या संदर्भात निश्चितपणे सत्य असणारे विधान निवडा. C ही वसाहत F, D आणि G या वसाहतीच्या दक्षिणेला वसली आहे. C आणि A या वसाहती Eच्या पूर्वेला वसलेल्या आहेत आणि B ही वसाहत C आणि A च्या पश्चिमेला वसलेली आहे. A आणि B या वसाहती C या वसाहतीच्या दक्षिणेला वसलेल्या आहेत.

a)(1) B ही वसाहत E या वसाहतीच्या पूर्वेला वसलेली आहे.
b)(2) G ही वसाहत A या वसाहतीच्या पश्चिमेला वसलेली आहे.
c)(3) G ही वसाहत B या वसाहतीच्या उत्तरेला वसलेली आहे.✓ Correct
d)(4) E ही वसाहत D या वसाहतीच्या दक्षिणेला वसलेली आहे.

By systematically mapping the relative positions of colonies C, F, D, G, E, A, and B based on the given directions, option 3 is definitively true.

A, B, C, D, E, F, G, H, I आणि J हे दहा सदस्य, X आणि Y या दोन टीममध्ये विभागलेले आहेत. प्रत्येक टीममध्ये पाच सदस्य आहेत. दोन्ही टीमच्या सदस्यांना समोरासमोर दोन रांगांमध्ये असे बसविले आहे की 'X' टीमच्या एका सदस्याच्या बरोबर समोर Y टीमचा एक सदस्य आहे व त्यांची तोंडे एकमेकांकडे आहेत. 'X' टीमच्या सदस्यांची तोंडे उत्तर दिशेला आहेत. D, A च्या उजवीकडे तिसरा आहे आणि G च्या एकदम समोर बसला आहे. B, G च्या निकटतम उजवीकडे बसलेला आहे आणि त्याचे तोंड दक्षिणेकडे आहे. H, B च्या उजवीकडे तिसरा आणि F च्या एकदम समोर बसला आहे. C हा A आणि ए च्या मध्ये असून I च्या समोर बसलेला आहे. खालीलपैकी कोणता व्यक्तीसमूह एकाच रांगेत बसलेला आहे ? The ten members A, B, C, D, E, F, G, H, I and J are divided into two teams X and Y. Five members are in each team. The members of both the teams are seating in two rows, such that, exact opposite of each member of 'X' team, there is a member of Y team facing each other. The members of 'X' team are facing North. D is third to the right of A and is seating exact opposite of G. B is immediate right of G and is facing south. H is third to the right of B and exact opposite of F. C is between A and E and exact opposite of I. Which group is seating in the same row ?

a)HIE
b)ACB
c)CDI
d)HIG✓ Correct

By mapping the seating arrangement of the two rows with team X facing North and team Y facing South using the given relative positions, we find that H, I, and G sit together in the same row.

जर A + B म्हणजे, A भाऊ आहे B चा. A x B म्हणजे, A पती आहे B चा. A ÷ B म्हणजे, A माता आहे B ची. A - B म्हणजे, A बहिण आहे B ची. तर खालीलपैकी कोणते विधान निश्चित करते की, T हा P चा पुत्र आहे ? If A + B means, A is brother of B. A x B means, A is husband of B. A ÷ B means, A is mother of B. A - B means, A is sister of B. Then which of the following statements insist that T is son of P ?

a)P x Q + R ÷ S - T
b)P x Q ÷ R x T - S
c)P + Q ÷ R - T x S
d)P x Q ÷ R - T + S✓ Correct

By decoding the family tree symbols (+ for brother, x for husband, ÷ for mother, - for sister), option 4 correctly establishes P as parent and T as the male child (son).