MPSC PYQ

Educational administration

Educational administration is a Other concept from the MPSC syllabus, tested in 2 past MPSC questions (2021, 2024). Below are those real questions with their correct answers and explanations, plus the concepts worth being comfortable with first.

Real questions
2
Years tested
2 · 2021–2024
In context
Concept Graph →

📅 Today's Daily Challenge

Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.

Try it →

Asked in

What you need to know first

Administrative AptitudeDigital citizenshipCurriculum design

What mastering this unlocks

Media LiteracyInstitutional Leadership

Real questions that test this

2030 अजेंडा साध्य करण्यासाठी शाश्वत विकास साधण्यासाठी शिक्षण हा महत्त्वाचा घटक आहे. शाश्वत शिक्षण समायोजित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पुढाकार स्थानिक पातळीवरून यायला हवा. या अनुषंगाने एक शालेय जिल्हा पर्यावरणीय स्थितेवर लक्ष केंद्रित करणारा नवीन अभ्यासक्रम लागू करण्याचा विचार करत आहे. जिल्हा शिक्षण अधिकारी म्हणून तुम्ही : (1) नवीन अभ्यासक्रमासाठी अभिप्राय आणि सूचना गोळा करण्यासाठी शिक्षक, पालक आणि विद्यार्थीयांशी सल्लामसलत कराल. (2) पर्यावरणीय टिकाऊपणाच्या तत्त्वांशी संरक्षित शिक्षण सामग्री आणि संसाधने विकसित कराल. (3) नवीन अभ्यासक्रम वितरीत करण्यासाठी शिक्षकांना प्रभावी शिकवण्याच्या धोरणांचे प्रशिक्षण द्याल्. (4) अभ्यासक्रमाची रचना करण्यासाठी निधी निर्माण कराल. Education is a key factor for achieving sustainable development in order to achieve 2030 Agenda. A signification initiative towards integrating sustainable education should come from local level. In accordance a school district is considering implementing a new curriculum focussed on environmental sustainability. As a District Educational Authority you will : (1) Consult with educators, parents and students to gather feedback for new curriculum. (2) Develop teaching materials and resources aligned with the principles of environmental sustainability. (3) Train teachers on effective instructional strategies for delivering the New Curriculum. (4) Generate funds for designing the curriculum.

1)नवीन अभ्यासक्रमासाठी अभिप्राय आणि सूचना गोळा करण्यासाठी शिक्षक, पालक आणि विद्यार्थीयांशी सल्लामसलत कराल.✓ Correct
2)पर्यावरणीय टिकाऊपणाच्या तत्त्वांशी संरक्षित शिक्षण सामग्री आणि संसाधने विकसित कराल.
3)नवीन अभ्यासक्रम वितरीत करण्यासाठी शिक्षकांना प्रभावी शिकवण्याच्या धोरणांचे प्रशिक्षण द्याल्.
4)अभ्यासक्रमाची रचना करण्यासाठी निधी निर्माण कराल.

As a District Educational Authority implementing a sustainability curriculum, the primary step is stakeholder consultation (teachers, parents, students) to gather feedback.

तुम्ही शिशु ते पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या खाजगी शैक्षणिक संस्थेचे संचालक आहात. कोणतेही निबंध नसलेली माहिती सामाजिक माध्यमातून प्रसारित होत आहे आणि अशा माहितीच्या सर्वात जास्त संस्कारक्षम व्यक्तींवर होणाऱ्या परिणामांबाबत तुम्हाला काळजी वाटत आहे. तुम्ही...

a)तुमच्या संस्थेच्या सर्व संकुलांत महाजाल सुविधेवर पूर्णपणे बंदी घालाल.
b)बातम्यांवर आधारित निर्णय घेताना आणि कृती करताना काळजी घेण्याची शपथ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना विनंती कराल.
c)वेळापत्रकाची रचना करून अध्यापकांना वर्गात काही वेळ उपलब्ध करून खोट्या बातम्यांमुळे होणाऱ्या हानीवर चर्चा घेण्याची विनंती कराल.
d)विश्लेषण करून खोट्या बातम्या ओळखणे हा अभ्यासक्रमाचा अनिवार्य भाग बनवून विद्यार्थ्यांना सक्षम होण्यासाठी साहाय्य कराल.✓ Correct

Empowering students through critical media literacy by embedding fake news identification into the curriculum builds long-term resilience against misinformation.

More Other concepts