MPSC PYQ

Hypothalamus

Hypothalamus is a Science & Technology concept from the MPSC syllabus, tested in 2 past MPSC questions (2018, 2022). Below are those real questions with their correct answers and explanations.

Real questions
2
Years tested
2 · 2018–2022
In context
Concept Graph →

📅 Today's Daily Challenge

Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.

Try it →

Asked in

Real questions that test this

खालीलपैकी कोणती 'संप्रेरके' पिट्युटरी ग्रंथीची आहेत ? / Which of the following are hormones of the pituitary gland ?

(a)टी.एस.एच. / TSH

(b)एस.टि.एच. / STH

(c)एच.सी.जी. / HCG

(d)ए.डी.एच. / ADH

1)अ आणि ब / a and b
2)ब आणि क / b and c
3)अ, ब आणि ड / a, b and d✓ Correct
4)अ, ब आणि क / a, b and c

TSH (Thyroid Stimulating Hormone), STH (Somatotropic/Growth Hormone), and ADH (Antidiuretic Hormone) are secreted or stored/released by the pituitary gland. HCG (Human Chorionic Gonadotropin) is produced by the placenta during pregnancy.

पिट्यूटरी ग्रंथी या अंतःस्रावी ग्रंथी असून मेंदूमधील हायपोथॅलेमस मध्ये असते. ती अनेक संप्रेरके स्रवते. (a) तिला मास्टर अंतःस्रावी ग्रंथी म्हणतात. (b) तिच्या पुढील भागाला न्युरोहायपोफायसीस तर मागील भागाला अॅडीनोहायपोफायसीस म्हणतात. (c) पिट्यूटरीच्या मागील भागातून ऑक्सीटोसीन आणि व्हेसोप्रेसीन ही संप्रेरके स्रवतात. (d) एस.टी.एच., टि.एस.एच., ए.सी.टि.एच. हि संप्रेरके अॅडीनोहायपोफायसीस मधून स्रवतात. वरीलपैकी कोणती विधान/विधाने बरोबर आहे/त ?

(a)तिला मास्टर अंतःस्रावी ग्रंथी म्हणतात.

(b)तिच्या पुढील भागाला न्युरोहायपोफायसीस तर मागील भागाला अॅडीनोहायपोफायसीस म्हणतात.

(c)पिट्यूटरीच्या मागील भागातून ऑक्सीटोसीन आणि व्हेसोप्रेसीन ही संप्रेरके स्रवतात.

(d)एस.टी.एच., टि.एस.एच., ए.सी.टि.एच. हि संप्रेरके अॅडीनोहायपोफायसीस मधून स्रवतात.

1)(a), (c) आणि (d)
2)फक्त (a) आणि (c)✓ Correct
3)फक्त (d)
4)फक्त (b) आणि (d)

The pituitary gland is located in the hypothalamus region of the brain and is called the master gland. Its posterior lobe (neurohypophysis) releases oxytocin and vasopressin, while STH, TSH, and ACTH are secreted by the anterior lobe (adenohypophysis).

More Science & Technology concepts