MPSC PYQ

Inclusive Development

Inclusive Development is a Aptitude concept from the MPSC syllabus, tested in 6 past MPSC questions across 5 exam years between 2014 and 2023. Below are those real questions with their correct answers and explanations, plus the concepts worth being comfortable with first.

Real questions
6
Years tested
5 · 2014–2023
In context
Concept Graph →

📅 Today's Daily Challenge

Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.

Try it →

Asked in

What you need to know first

Socio-economic DevelopmentResource allocationIndian Economy Overview

Real questions that test this

जिल्ह्यात बऱ्यापैकी क्षमता असलेली लघुसिंचन प्रकल्प विकसीत करण्यासाठी दोन स्थळे आहेत. सिंचन विभागाचे प्रमुख म्हणून शासनाने तुम्हास योग्य स्थळ सूचित करण्यास सांगितले, जेणेकरून न्याय आणि सर्वसमावेशक विकासाचे ध्येय साध्य करता येईल. स्थळ I: (a) या स्थळाला नैसर्गिक प्राधान्य असून धरणाकरीता कमी खर्च येईल. (b) फायदा मिळणारी बरीचशी लोकसंख्या मोठे प्रगतीशील शेतकरी आहेत ज्यामुळे सकल राज्य उत्पादकतेत आणि कृषि उत्पादनात भर पडेल. (c) येथील सधन शेतकऱ्यांनी नगदी पिकांचे उत्पादनासाठी भूजलाचा प्रचंड वापर केल्याने भूजल पातळी खालावली आहे व या शेतकऱ्यांना डाळी व कडधान्ये उत्पादनात अजिबात रस नाही. खरे तर या भागातील अन्न धान्याची गरज भागविण्यासाठी बाहेरुन धान्य आयात करावे लागते. स्थळ II: (a) पाण्याचा पुरेसा स्रोत उपलब्ध असला तरी बांधकाम महागडे होईल व स्थळ क्रमांक 01 पेक्षा 75% जादा खर्च येईल. (b) बहुतांश लोकसंख्या आदिवासी लहान व अतिलहान शेतकरी असून सिंचन सुविधेचा वापरकरून स्वतःची आर्थिक परिस्थिती विकसीत करण्याची त्यांची प्रचंड इच्छा आहे. (c) जरी लाभ क्षेत्रातील जमीन अतिशय सुपीक आहे आणि एकदा पाणी आले की उत्पादकता वाढीची प्रचंड क्षमता असली तरी शेतकरी त्यांच्या गरीबीमुळे आणि तांत्रिक मार्गदर्शनाच्या अभावामुळे धरणाचा पुरेपूर वापर करण्यास कदाचित असमर्थ ठरतील. योजनेतील सिमीत आर्थिक स्त्रोत उपलब्धता पाहता केवळ एकच धरण तूर्त शक्य आहे. वरील परिस्थितीत खालीलपैकी कोणता पर्याय सर्वात योग्य म्हणून तुम्ही शासनास शिफारस करुन पाठवाल.

1)स्थळ I खाली नमूद (a) व (b) कारणाकरिता स्थळ क्रमांक I ची शिफारस करणार.
2)स्थळ I खाली नमूद (c) कारणाकरिता स्थळ क्रमांक I ची शिफारस करणार नाही.
3)स्थळ II खाली नमूद (b), कारणाकरिता स्थळ क्रमांक II ची शिफारस करणार.✓ Correct
4)स्थळ II खाली नमूद (a) व (c) कारणाकरिता स्थळ क्रमांक II ची शिफारस करणार नाही.

Site II targets marginalized tribal farmers who have a strong desire to improve their economic conditions through irrigation, aligning with inclusive growth and social justice goals.

पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ? / Which of the following statements is/are correct ?

(a)विना नवता आपण विकास साधू शकत नाही. / Without innovation, we cannot progress.

(b)आत्ता पर्यंत भारताचा विकास सर्वंकष नव्हता. / So far the development in India was not inclusive (all encompassing).

1)फक्त अ / a only
2)फक्त ब / b only
3)कोणतेही नाही / Neither
4)दोन्ही अ व ब / Both a and b✓ Correct

Innovation is the driver of modern economic progress, and historical economic growth in India has faced inclusivity challenges, making both statements correct.

पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ? / Which one of the following statements is incorrect ?

(a)आत्ता पर्यंत आपण नवताकडे पुरेसे लक्ष पुरवीत नव्हतो. / We have not been adequately innovative so far.

(b)लोकांच्या सहभागानेच आपण शाश्वत विकास गाठू शकू. / Unless the people join in, we cannot have sustainable development.

1)फक्त अ / a only✓ Correct
2)फक्त ब / b only
3)कोणतेही नाही / Neither
4)दोन्ही अ व ब / Both a and b

Statement a is incorrect because India has focused on innovation, whereas statement b is correct as people's participation is vital for sustainable development.

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ? / Which of the following statements is correct ?

(a)सामाजिक विषमता नसणे हे भारताच्या विकासाचे लक्षण आहे. / Absence of social inequality is a sign of development of India.

(b)सामाजिक विषमता कमी करण्यास मागास घटकांमध्ये झालेला शैक्षणिक विकास महत्त्वाचा ठरत नाही. / Educational development among backward elements is not important to reduce social disparity.

(c)भारतीय समाज हा वर्ग व जाती यांच्या सीमारेषांवर उभा आहे, त्यामुळे भारतीय समाजात जातीय व्यवस्थेचे पूर्णपणे उच्चाटन झाले नाही. / Indian society stands on the boundaries of class and caste, so the caste system has not been completely abolished in Indian society.

1)अ, ब, क / A, B, C
2)अ, ब / A, B
3)अ, क / A, C✓ Correct
4)वरीलपैकी कोणतेही नाही / None of the above

Statement 'अ' correctly identifies the absence of social inequality as a development marker, and statement 'क' notes that the caste system has not been fully eradicated due to class and caste boundaries in Indian society. Statement 'ब' is incorrect because educational development helps, rather than not being important, in reducing social inequality.

सहस्रक विकास उद्दिष्ट्ये (MDGs) साधण्याविषयी भारताच्या संदर्भात खालीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त ? Which of the following statements is/are true about Millennium Development Goals (MDGs) achievements in India ?

(a)भारताने अतिशय सम पद्धतीने दारिद्र्यातील घट साध्य केली आहे. / India has achieved the poverty reduction in an even manner.

(b)2015 च्या अंतिमरेषेनंतर भूकबळी रोखण्याचे उद्दिष्ट भारताने योजने बरहुकूम साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे. / India was on-track to achieve the hunger target after the 2015 deadline.

(c)महिला सबलीकरण हे अजूनही महत्त्वाचे आव्हान आहे. / Empowering women remains a major development challenge.

1)फक्त (b) आणि (c) / Only (b) and (c)✓ Correct
2)वरील सर्व / All of the above
3)फक्त (a) आणि (b) / Only (a) and (b)
4)फक्त (a) आणि (c) / Only (a) and (c)

In the context of Millennium Development Goals (MDGs), India faced regional disparities in poverty reduction (making 'even manner' incorrect) while being on track for hunger targets after 2015, and women empowerment remains a major challenge.

More Aptitude concepts