Inference Drawing
Inference Drawing is a Aptitude concept from the MPSC syllabus, tested in 3 past MPSC questions (2014, 2019, 2025). Below are those real questions with their correct answers and explanations.
📅 Today's Daily Challenge
Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.
Asked in
Real questions that test this
वरील उताऱ्यानुसार खालीलपैकी कोणते एक वाक्य चुकीचे आहे ?
The passage says many Indian doctors go to England and America, that poor villagers in India go without good medical care, and that the medical services there would suffer if those doctors came back. It never says Japanese doctors come to India, so statement 3 is the incorrect one.
पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?
(a)प्राण्यांत विकार नसतात.
(b)माणूस नेहमीच आपला मेंदू वापरतो, असे नाही.
Based on the reading passage, the statement that 'animals do not have disorders/vices' is incorrect because animals can also exhibit behavioral abnormalities, making statement (a) incorrect while (b) is supported.
सर्व पर्याय अभ्यासून सर्वात जवळपास सारखी विचारप्रक्रिया वापरणारी जोडी निवडा.
(a)विविध प्राण्यांमधील संपर्काची संशोधकांनी पाहणी केली आहे आणि मिरकंट उपयोगात आणत असलेल्या इशारे आणि साद यांच्या मालिका या स्वागतासाठी आणि सावध करण्यासाठी अशा दोन गटांत मोडतात असे त्यांना आढळले. हा मिरकंट घालीत असलेला साद स्वागतासाठी नाही याची याची आपल्याला खात्री असल्यामुळे तो सावधगिरीचा इशारा देण्याचा प्रयत्न करत आहे हे आपण मान्य करायलाच हवे.
(b)शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीसाठी सेंद्रिय किंवा असेंद्रिय खते यांतून निवड करणे आवश्यक आहे. सेंद्रिय खते कमी पिके उत्पादन देण्याची शक्यता असते आणि काही काळ असेंद्रिय पद्धतीचा वापर केल्यामुळे शेतकऱ्यांना सेंद्रिय पद्धतीचा वापर करण्यासाठी स्वतःत बदल करणे मुश्कील होते. यासाठी शेतकऱ्यांनी दूरगामी परिणामाचा विचार करून स्वतःसाठी निर्णय घेतला पाहिजे.
(क)एकतर तरुण दर वर्षी हुशार होत जात असतील किंवा विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण व्हावे म्हणून परीक्षा सोप्या होत जात असतील. आधीच्या तुलनेत आताच्या तरुण व्यक्ती अधिक बुद्धिमान असल्याचा नगण्य पुरावा बुद्धि मापन चाचण्याून आणि अन्य गृहीत मानकांमार्फत मिळत असल्यामुळे पूर्वीपेक्षा आताची परीक्षा प्रणाली विद्यार्थ्यांसाठी सोपी ठरते असेच अनुमान आपण काढले पाहिजे.
(ड)मोकळा जाळ वापरण्यापेक्षा लाकूड जाळणाऱ्या बंदिस्त चुली हा तुमचं अन्न शिजवण्याचा उत्तम मार्ग आहे. लाकूड जाळणाऱ्या बंदिस्त चुली खूप कार्यक्षम असतात तर याउलट मोकळा जाळाच्या चुली हवा गरम करण्यात उष्णता गमावतात. यामुळे जास्त लोकांनी लाकूड जाळणाऱ्या बंदिस्तचुलीचा वापर करायला हवा.
Both arguments 'a' and 'c' use the same pattern of reasoning: eliminating alternative possibilities (disjunctive syllogism/process of elimination) to arrive at a definite conclusion.