MPSC PYQ

Logical consistency

Logical consistency is a Aptitude concept from the MPSC syllabus, tested in 3 past MPSC questions (2020, 2022, 2024). Below are those real questions with their correct answers and explanations, plus the concepts worth being comfortable with first.

Real questions
3
Years tested
3 · 2020–2024
In context
Concept Graph →

📅 Today's Daily Challenge

Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.

Try it →

Asked in

What you need to know first

Propositional logicConditional LogicContradiction method

Real questions that test this

खाली दिलेल्या चार विधानातील दोन विधाने एकाच वेळी सत्य असणार नाहीत परंतु ती एकाच वेळी असत्य असू शकतात. दिलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या जोडी निर्देशित करणारा पर्याय निवडा. विधाने : Two of the four statements given below cannot be true simultaneously but they can be false at the same time. Select the option that indicates the pair of statements that satisfy given conditions.

(a)No citizen of smart city X wastes a single drop of water. / X या चलाख शहरातील एकही नागरिक पाण्याचा एकही थेंब वाया घालवत नाही.

(b)Some citizens of smart city X use water carefully. / X या चलाख शहरातील काही नागरिक पाणी काळजीपूर्वक वापरतात.

(c)Every citizen of smart city X uses water without caring about water crisis. / X या चलाख शहरातील प्रत्येक नागरिक दुर्भिक्ष्याचा विचार न करता पाणी वापरतो.

(d)Some citizens of smart city X use water carelessly. / X या चलाख शहरातील काही नागरिक बेपर्वाईने पाणी वापरतात.

1)(b) व (d) / (b) and (d)
2)(a) व (c) / (a) and (c)✓ Correct
3)(a) व (b) / (a) and (b)
4)(a) व (d) / (a) and (d)

Statements (a) and (c) are contraries; they cannot both be true simultaneously (one says all citizens don't waste water, the other says every citizen wastes water), but both can be false if some waste and some don't.

कोणत्या एका समूहाच्या सर्व व्यक्तींना कोणत्याही प्रश्नाला दोन वाक्यात उत्तरे द्यायची सवय आहे आणि त्यापैकी एक वाक्य नेहमीच सत्य असते आणि दुसर नेहमीच असत्य असते. एका प्रवाशाची या समूहाच्या तीन व्यक्तींची गाठ पडली. त्यांच्यापैकी एक व्यक्ती डॉक्टर आहे, दुसरी व्यक्ती वकील आहे आणि तिसरी व्यक्ती शेतकरी आहे. त्यांच्या व्यवसायासंबंधीच्या प्रश्नाला त्यांनी दिलेली उत्तरे अभ्यासून पुढील पर्यायातून सत्य विधान निवडा. X : मी शेतकरी नाही. Z शेतकरी नाही. Y : X वकील नाही. Z शेतकरी आहे. Z : X डॉक्टर नाही. मी शेतकरी नाही.

1)X डॉक्टर आहे.
2)Y वकील आहे.
3)Z शेतकरी आहे.✓ Correct
4)वरीलपैकी एकही विधान सत्य नाही

By evaluating the truth values based on the condition that each person gives one true and one false statement, Z being the farmer emerges as the consistent and correct deduction.

एक अपराधी समाविष्ट असलेल्या पाच संशयितांची पोलिसांनी चौकशी केली. यातील फक्त तीन व्यक्ती नेहमी खरे बोलणाऱ्या असतील तर अपराधी निवडा. अली : देवने अपराध केला. सिन्थिया : इला निरपराढ आहे. इला : बानू खरं बोलतंय. बानू : ती मी नाही. देव : माझ्यावर दोपारोप करताना अली खोटं बोलतोय. Five suspects, one of whom is the guilty party, are being interrogated by the police. Select the culprit if just three of the following always speak truth. Ali : Dev Committed the offence. Cynthia : Ela is innocent. Ela : Banu is telling the truth. Banu : It wasn't me. Dev : Ali is lying when he accuses me.

1)इला / Ela✓ Correct
2)सिन्थिया / Cynthia
3)अली / Ali
4)बानू / Banu

Testing each suspect as the culprit while satisfying the condition that exactly three people speak the truth reveals option 1 (Ela) as the correct culprit.

More Aptitude concepts