MPSC PYQ

Logical Fallacies

Tested in 2 real MPSC questions across 1 year (20212021). See it in context on the interactive Concept Graph →

Years it was asked

What you need to know first

Argument analysis

Real questions that test this

पुढे दिलेल्या युक्तिवादातील विचार प्रक्रिया अभ्यास आणि तिच्याशी सर्वात जवळची विचार प्रक्रिया असणारा पर्याय निवडा. जर वस्तुपासून उष्णता किंवा प्रकाश उत्सर्ज होत असेल तर तिची ऊर्जा घटते. म्हणजेच जर वस्तूची ऊर्जा स्थिर असेल तर तिने उष्णता किंवा प्रकाश उत्सर्जित केलेला नाही. Study the reasoning used in the argument given below and select the option that most closely follows the same reasoning. If heat or light is emitted by a body, then its energy decreases. It follows that, if a body's energy remains constant, it has emitted neither heat nor light.

1)(1) जर समाजाला भापणाचे वा एकत्रित बैठकीचे स्वातंत्र्य असेल, तर लोकशाही शासनाची निर्मिती अपरिहार्य असते. जर तुम्ही हुकुमशाहीच्या अंमलाखाली असाल तर तुम्ही या दोन्ही कळीच्या स्वातंत्र्याना मुक्ता.✓ Correct
2)(2) एकतर चाहते खूप निष्ठावंत असतील किंवा ते आठवड्यामागून आठवडे होणारी संघाची हार मनावर घेत नसतील. कोणाही चाहत्यांना स्वतःच्या संघाचे मार खाणे पाहण्यास आवडnate नसते म्हणून ते खूपच निष्ठावंत असले पाहिजेत.
3)(3) पाणी आणि सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने हे झाड पोसले जात राहील कारण झाडाच्या जगण्यासाठी पाणी आणि सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते.
4)(4) 21 वर्षांवरील जो कोणी विद्यापीठाची पदवी धारण करत असेल तो निवडीला पात्र असेल. अमिना 19 वर्षांची असून अजूनही पदवीपूर्व अभ्यास करत असल्याने ती पात्र ठरू शकत नाही.

The original argument uses Modus Tollens (If P then Q; Not Q, therefore Not P). Option 1 follows the exact same contrapositive/Modus Tollens reasoning structure.